सोमवार, २८ डिसेंबर, २०१५
ई-लर्निंग द्वारे डिजिटल क्लासरूम साठी संदीप गुंड यांनी सुचवलेले आवश्यक साहित्य......Tablets,interactive projector and Televisions,
आज पाष्टेपाडा शाळेचे संदीप गुंड यांनी महाराष्ट्रात जी इ- लर्निंग चे वारे आणले त्यामधून आपणास एक नवी दिशा मिळाली. काही वेळा आपणास नवी कल्पना सुचलेली असते पण ती कल्पना सत्यात आणण्यासाठी जी कृती करावी लागते ती मात्र केलेली नसते त्यामुळे काही स्वप्ने हि स्वप्नेच बनून राहतात. पण ज्यांनी या स्वप्नांना कृतीची जोड दिली तेच या जगात यशस्वी होतात. संदीप गुंड यांच्या वयाच्या बऱ्याच शिक्षकांना Tablet School किंवा interactive school या कल्पना सुचल्या पण संदीप गुंड यासारख्या कृतीशील शिक्षकांनीच त्या सत्यात उतरवल्या कारण त्यांनी जी स्वप्ने पाहीली ती सत्यात उतरवण्यासाठी जे काही कष्ट करणे आवश्यक होते ते ते त्यांनी केले. आणि त्यांचे स्वप्न साकार झाले.
त्यांच्या सारख्या अनेक शिक्षकांची आणखी काही स्वप्ने असतील ती त्यांना सत्यात उतरवण्यासाठी आता एक मार्गदर्शक पथ निर्माण झाले आहे. संदीप गुंड यांनी सुचवलेले काही साधनांची येथे यादी देण्याचा प्रयत्न केला आहे. याचा काही शाळांना फायदा झाला तर आनंदच.. खाली आपणास आपली शाळा कोणकोणत्या मार्गाने डिजिटल बनवता येईल याचा एक सारांश देण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. कोणत्या कारणासाठी कोणकोणते साधन आवश्यक आहे ते येथे उपलब्ध करून दिले आहे.
वर्ग १) इंटर एकटीव प्रोजेक्टर , प्रोजेक्टर व संगणक द्वारे डिजिटल शाळा.
1) SONY VPL -DX102 Projector (White) @ Rs.31250
http://fkrt.it/~ACjzNNNNN or http://fkrt.it/Q11b5NNNNN
2) VAMAA Electromagnetic Interactive Whiteboard - 78 inches @ Rs.25000
3) CPU or LAPTOP with latest Configuration..
http://fkrt.it/~AC24NNNNN or Lowest price Laptop 
वर्ग २) Tablet व प्रोजेक्टर याद्वारे शाळा डिजिटल करणे.
1) iBall 3G i80 Tablet (16GB, Android,)
वर्ग २) Tablet व प्रोजेक्टर याद्वारे शाळा डिजिटल करणे.
1) iBall 3G i80 Tablet (16GB, Android,)
- Android 4.4 Kit Kat
- 5 MP Primary Camera
- 2 MP Secondary Camera
- 20.3 cm Capacitive Touchscreen
- 1.83 GHz Intel Atom Z3735G Quad Core Processor
- Micro HDMI port
- Expandable Storage Capacity of 32 GB
- Price is @ Rs.7999
2) iBall Slide 3G 7345Q -800 Tablet
- Wi-Fi Enabled
- 2 MP Secondary Camera
- FM Radio
- 5 MP Primary Camera
- 7 inch Full Capacitive HD IPS Touchscreen
- Android v4.4 (KitKat) OS
- Dual SIM with 3G (WCDMA) Support on Both SIM
- 1.3 GHz ARM Cortex-A7 Quad Core Processor
- 8 GB Internal Memory
- Price is Rs.8399
Ac. DLP Projector with HDMI support
1) SONY VPL -DX102 Projector (White) @ Rs.31250
http://fkrt.it/~ACjzNNNNN or http://fkrt.it/Q11b5NNNNN
2) Benq MX525 projector @ Rs.35499
http://fkrt.it/WaC36NNNNN
3) Dell 1220 Black @ Rs.23699 -
http://fkrt.it/4G!u2uuuuN
वर्ग ३) Projector or LED tv for wireless screening with tab or smartphone.
1) Epson EB-S03 Projector @ Rs.28990
http://fkrt.it/PySDKuuuuN
2) LED TV in lowest prices.
http://fkrt.it/~ACjzNNNNN or http://fkrt.it/Q11b5NNNNN
2) Benq MX525 projector @ Rs.35499
http://fkrt.it/WaC36NNNNN
3) Dell 1220 Black @ Rs.23699 -
http://fkrt.it/4G!u2uuuuN
वर्ग ३) Projector or LED tv for wireless screening with tab or smartphone.
1) Epson EB-S03 Projector @ Rs.28990
http://fkrt.it/PySDKuuuuN
2) LED TV in lowest prices.
Micromax 40BFK60FHD 102 cm (40) LED TV
(Full HD) @ Rs.22991- LED Display
- 102 cm (40)
- Full HD, 1920 x 1080
- 2 x HDMI, 2 x USB
- Refresh Rate - Motion Rate: 60 Hz
- http://fkrt.it/Pyo3CuuuuN
Micromax 40B5000FHD/40BSD60FHD 102 cm (40) LED TV
(Full HD) @ Rs.22980- LED Display
- 102 cm (40)
- Full HD, 1920 x 1080
- 2 x HDMI, 2 x USB
- Refresh Rate - Motion Rate: 60 Hz
BPL 41PEMVF1 102 cm (40) LED TV
(Full HD) @ Rs.24990- LED Display
- 102 cm (40)
- Full HD, 1920 x 1080
- 3 x HDMI, 1 x USB
- Refresh Rate - 60 Hz
Sansui SKW40FH11XAF/KF 102 cm (40) LED TV
(Full HD) @ Rs.25990- LED Display
- 102 cm (40)
- Full HD, 1980 x 1080
- 4 x HDMI, 2 x USB
- Refresh Rate - 60 Hz
Onida LEO4000F 101.6 cm (40) LED TV
(Full HD)@ Rs.26766- LED Display
- 101.6 cm (40)
- Full HD, 1920 x 1080
- 2 x HDMI, 2 x USB
3) Screencasting Dongle in lowest price.
Any tablet or smartphone.
Tablets : http://fkrt.it/PyoPQuuuuN
SmartPhones : http://fkrt.it/MVIgnNNNNN
Lenovo A7 - 10 @ Rs.4699
iBall Q40i @ Rs.3300
iBall 3G i80 Tablet (16GB, Android,) @ Rs.7999
शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५
Digital School : कमीत कमी किंमतीतील Tablets.
आपल्याला शाळेत जर डिजिटल शाळा करायची असेल तर आपणास काही साधनांची आवश्यकता असते.तर येथे कमीत कमी किंमतीत मिळणारी साधने देण्याचा प्रयत्न केला आहे. येथून तुम्ही नवीन खाते उघडून आपले साहित्य विना पैसे भरता मिळवू शकता. तुमचे साहित्य तुमच्या हातात मिळाल्यानंतर पैसे देवू शकता.
सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५
Digital school : Android TV in your digital school use as a teaching aids.
आता आलाय
- 43 इंच पासुन सुरवात व किंमत 70000/- रू पासून तर 150000/- पर्यंत android च्या सर्व सुविधा
- mp3 व mp4 गाणि व कविता एका क्लिकवर आणि काहिही search करा आणि बघा मोठ्या screenवर .
- कमि किंमतित कोणतिही शाळा करा Digital.
- कितिही शै.app तुम्ही download करुन मुलांना दाखवा.
- गरज फक्त Wifi कनेक्शनची.
- आजच्या amazon अॉफर मध्ये याची किंमत कमी आहे..
सौजन्य : WhatsApp share...
Sony BRAVIA KDL-43W800C 108cm (43) Full HD 3D LED Android TV @ Flipkart in Rs.58900 only on APP. and Rs.66900 on Desktop
Sony BRAVIA KDL-43W800C 108 cm (43 inches) Full HD 3D LED Android TV @ Amazon India in Rs.66900 on Website and APP.
वरील एकच वस्तू वेगवेगळ्या किमती मध्ये आहे. FLIPKART च्या APP मधून जर खरेदी केली तर तुम्हास ८००० रुपये जादा सवलत मिळेल शिवाय येथून Cash On Delivery ची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. LAPTOP वरून खरेदी केली तर हीच वस्तू ६६९०० रुपयास मिळेल व मोबाईल वरून खरेदी केली तर ५८९०० रुपयास मिळेल.
शुक्रवार, १७ जुलै, २०१५
IGNOU B.Ed Admission for January 2016 Prospectus released on 16th July 2015.
- Click here for prospects.
- Form fees:
- Caste: Rs.1000
- Open: Rs.1000
- Education Fees: Rs.20000
- Course Duration : Two years.
- Medium : English and Hindi
शनिवार, ३० मे, २०१५
4th and 7th Scholarship Result declare on 30th May 2015 after 3:00 pm
- 4th and 7th Scholarship Result declare on 30th May 2015 after 3:00 pm
- Enter your Enrollment number into proper field.
- Click submit button.
- Your Result displayed on the screen.
शनिवार, ११ एप्रिल, २०१५
संदिप गुंड सर यांनी टँबलेट साठी सुचवलेले काही Apps
..आपल्या टॅबलेट शाळेसाठी.
..... मित्रहो नमस्ते , आपल्या पष्टेपाडा शाळेच्या टॅबलेट फॉर स्कूल या अभिनव उपक्रमा विषयी मागील आठवडयात एक article मी whats app वर share केले होते ..त्यातून अनेक शिक्षक मित्रांच्या टॅबलेट शाळेसाठी साधनांची निवड ? यांसारख्या प्रश्नावर समाधान म्हणून मी माझ्या अनुभवातुन खलील माहिती आपल्याशी share करत आहे................ ...............
टॅबलेट शाळेसाठी कशी कराल टॅबलेटची निवड ?
आवश्यक specification..........
..... मित्रहो नमस्ते , आपल्या पष्टेपाडा शाळेच्या टॅबलेट फॉर स्कूल या अभिनव उपक्रमा विषयी मागील आठवडयात एक article मी whats app वर share केले होते ..त्यातून अनेक शिक्षक मित्रांच्या टॅबलेट शाळेसाठी साधनांची निवड ? यांसारख्या प्रश्नावर समाधान म्हणून मी माझ्या अनुभवातुन खलील माहिती आपल्याशी share करत आहे................ ...............
टॅबलेट शाळेसाठी कशी कराल टॅबलेटची निवड ?
आवश्यक specification..........
1⃣Screen size किमान 7 इंच ते 10 इंच एवढी असावी
2⃣ Inner memory 4 to 16 gb
3⃣ Ram 1 or 2 gb
4⃣projector आणि Tv वर टॅबलेटची स्क्रीन share करण्यासाठी HDMI support आवश्यक..(अर्थात projector आणि Tv ला HDMI आवश्यक)
5⃣मीरा कास्ट या साधनाने wireless स्क्रीन share करण्यासाठी आपल्या टॅबलेट मध्ये screen mirror हे function असणे आवश्यक....................................
2⃣ Inner memory 4 to 16 gb
3⃣ Ram 1 or 2 gb
4⃣projector आणि Tv वर टॅबलेटची स्क्रीन share करण्यासाठी HDMI support आवश्यक..(अर्थात projector आणि Tv ला HDMI आवश्यक)
5⃣मीरा कास्ट या साधनाने wireless स्क्रीन share करण्यासाठी आपल्या टॅबलेट मध्ये screen mirror हे function असणे आवश्यक....................................
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)










