Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .
Online Shopping. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Online Shopping. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २९ जून, २०१८

Paytm - ऑनलाईन खरेदी, रिचार्ज,बिल आणि बुकिंग आणि परतावा साठी


पेटीएम एक अशी कंपनी आहे जी आपण खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूवर आपल्याला कॅशबॅक देते. पण तुम्हाला माहित आहे का?  की पेटीएम वर आपण रिचार्ज बुकिंग बिल भरणे या गोष्टी सुद्धा करू शकतो.  आता आपण पाहू पेटीवर प्रथम आपल्याला काय करणे आवश्यक आहे.

सर्वात अगोदर आपल्या मोबाईल नंबर च्या साह्याने वरती रजिस्टर करणे आवश्यक आहे.  रजिस्टर केल्यानंतर आपण या वेबसाइटवर रिचार्ज तसेच रेल्वे तिकीट बुकिंग करू शकतो. अशा प्रकारच्या व्यवहारावर आपण परतावा सुद्धा मिळू शकतो.  पण परतावा मिळविण्यासाठी आपल्याला पेटीएम वरती केवायसी करणे आवश्यक आहे. केवायसी आपण नजीकच्या पेटीएम सेंटरवर जाऊन करू शकतो.  अशा प्रकारची केल्यानंतर आपण परतावा मिळवण्यासाठी पात्र ठरतो.  तर चला पाहू 

पेटीएम वरती रजिस्टर कसे करावे?

  • प्रथम paytm.com उघडा.
  • त्यावरती रजिस्टर वर क्लिक करा.
  • तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड सुचवण्यासाठी सांगितला जाईल,  तेथे योग्य ती माहिती भरा.
  • ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर vr otp मिळेल.
  • हा otp योग्य त्या ठिकाणी टाका तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.


आता खाली तुम्हाला दिसणार या सर्व सुविधांची माहितीवर पूर्ण व्यवहार केले नंतर येणारा सर्व परतावा पेटीएम वालेट वरती मिळेल.  पेटीएम वालेहा आपल्या पाकीट सारखा काम करतो. तुम्ही प्रथम रजिस्टर केले असाल तर तुम्ही केलेल्या व्यवहारावर सुरुवातीला काही परतावा मिळवण्यासाठी कुपन वापरावे लागते असे कृपया आपणास वेगवेगळ्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध असतात.  ते कुपन वापरून तुम्ही तुम्हाला परतावा मिळवू शकता.  एक गोष्ट लक्षात ठेवा काही पण तुम्हाला पेटीएम वरती दिसू शकतात पण काही कुपन असे असतात  जे जास्त परतावा देतात  असे कुपन पेटीएम सुचवत नाही.  अशा प्रकारची खूपच तुम्हाला इतर  वेबसाईट वरती पाहायला मिळतात.

तुम्ही जर सुरूवातीला पेटीएम चे ग्राहक असाल आणि या अगोदर आपण अशाप्रकारचा कुठलाही व्यवहार केला नसेल तर तुमच्यासाठी जास्त परतावा देणारा  फर्स्ट नावाचा coupon code खूप लाभदायक ठरेल.  जो तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळवून देतो. हा कुपन code तुम्हाला रिचार्ज किंवा बिल पेमेंट साठी वापरता येईल.  सध्या हा कुपन code 75 रुपये चा परतावा देतो.
बस बुकिंग:
हा तुम्हाला बस बुकिंग साठी वापरण्यात येणारा पर्याय आहे.  ज्यामध्ये तुम्ही तुमच्या ठिकाणापासून इतर ठिकाणापर्यंत च्या सर्व बसेसचे बुकिंग करून घेण्यास मदत करतो. शिवाय केलेल्या बुकिंग वर तुम्हाला परतावा सुद्धा मिळवून देतो.  काही प्रसंगी हा परतावा 100 टक्क्यांपर्यंत सुद्धा असू शकतो.
लाईट बिल:
आपल्याला दरमहा भरावयाच्या बिलामध्ये लाईट बिल हे अत्यंत महत्त्वाचे फेल आहे हे आपणास भरावेच लागते तर असे  बिल आपल्याला पेटीएम  वॉलेट मधून करता येतो.  या बिलावर सुद्धा काही प्रमाणात परतावा मिळू शकतो.
विमान बुकिंग:
आपल्याला विमानाच्या तिकिटांचे बुकिंग सुद्धा या पेटीएम वालेट करून करता येते.  असे बुकिंग करताna आपण  सुरुवातीचे ठिकाण आणि नंतरचे ठिकाणांची निवड करावी लागते.  निवड केल्यानंतर आपण त्यासाठी आवश्यक असणारा coupon code  वापरल्यानंतर  आपल्याला Coupons वर असणारा विशिष्ट परतावा परत मिळतो.

अशा प्रकारच्या वेबसाईटवर पेमेंट कसे करावे?

पेमेंट करण्यासाठी  कशा प्रकारची पद्धत वापरावी हे जाणून घेण्यासाठी आमची दुसरी पोस्ट  येथे क्लिक करून वाचा.

बुधवार, २७ जून, २०१८

सुरक्षित ऑनलाईन व्यवहार कसे करावेत?



ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी घ्यावयाची काळजी?
आपण सध्या रिचार्ज पासून मोठ मोठ्या वस्तु खरेदी करेपर्यंत आता ऑनलाईन पेमेंट चा वापर जास्तीत जास्त करतो. शिवाय कोणालाही पैसे पाठवण्यासाठी आपण ऑनलाइन पेमेंट चा वापर करतो. तर अशा  ऑनलाइन पेमेंट संदर्भात  हा लेख लिहिण्याचा प्रपंच.

ऑनलाइन पेमेंट नेमके काय आहे?
आपण दोघांमध्ये जो व्यवहार करतो तो व्यवहार पैशाच्या स्वरूपात असेल आणि कोणत्याही पैसे वाहतूक करण्यापेक्षा तो एकमेकाच्या खात्यावर वर्ग करण्याचा इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हणजे ऑनलाईन पेमेंट.  सध्या अशा पेमेंटचा जास्त बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. शिवाय त्याबरोबर पैसे चोरीला जाण्याच्या बातम्याही आपण ऐकत असतो.

पैसे चोरीला जाण्याचे प्रकार नेमके होतात कसे?
सध्या आपण वेगवेगळ्या वेबसाईटच्या लिंक पहात असतो.  त्यामध्ये खूप कमी रकमेचे फरक आहे असे सांगितले जाते.  अशा  प्रकारच्या ऑफर असतात कातर याचे उत्तर आहे असतात.  पण यासाठी ऑनलाईन पेमेंट आपणास करावे लागते.  अशा प्रकारच्या ऑनलाइन पेमेंट आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड व नेट बँकिंग अशा पद्धतीने वापरत असतो.  आपल्या कार्ड ची माहिती जर कोणाकडे असेल तर तो आपल्या खात्यावरील पैसे काढून घेण्यासाठी प्रयत्न करत असतो.  त्याला आपल्या सिमकार्डवर येणारा otp जर मिळाला तरच तो आपले पैसे काढून घेऊ शकतो अन्यथा तो काढून घेऊ शकत नाही.  काही वेळेस आपणाकडे बँकेतून फोन आला असे भासवून अशा प्रकारची otp ची माहिती विचारली जाते.  त्यावेळी लक्षात घ्यावे की  बँक अशा प्रकारच्या ओटीपी ची माहिती ग्राहकास कधीही विचारत नाही.  अशा अशाप्रकारचा otp आपण जर तिला तर आपल्या खात्यावरील रक्कम चोरीला जाऊ शकते.

ऑनलाइन व्यवहार  करायचा आहे, पण अशा प्रकारची रिस्क घ्यायची नाही?  तर काय करावे?
आपणास अशा ऑनलाईन व्यवहारासाठी एक वेगळे खाते ठेवावे लागेल.  त्यामध्ये जितकी खरेदी करावी तितकीच रक्कम आपण ठेवून असा व्यवहार करू शकतो.  म्हणजे आपले  इतर व्यवहाराचे खाते वेगळे आणि ऑनलाईन व्यवहाराचे खाते वेगळे असे आपल्याला विभागावे लागेल.  त्यासाठी ऑनलाईन व्यवहाराचे खाते हे शून्य ब्यालंस चे खाते म्हणून वापरायचे आहे. नजीकच्या कोणत्याही बँकेत  0 रकमेवरील खात्याची  ऑफर सुरू असेल तर ते खाते निसंकोच सुरु करावे.  ज्यावर आपण फक्त ऑनलाईन खरेदी किंवा इतर ऑनलाईन व्यवहार करणार आहोत.  अशा प्रकारच्या खात्यावरील माहिती जरी कोणाच्याही हातात पडली तरी आपण हे खाते इतर व्यवहारासाठी वापरत नसल्याने अशा प्रकारच्या खात्यावर जास्त ब्यालंस ही नसल्याने कमीत कमी रक्कम आपल्या खात्यातून गेली तरी त्याची जोखीम कमी होते.  आपला इतर खात्यावरील बॅलेंस सुरक्षित राहतो.  ज्या खात्यावरून आपण मोठ्या रकमेचे  व्यवहार करतो त्या खात्यावर तुम्ही सहसा ऑनलाईन व्यवहार करू नये.  तुम्हाला ऑनलाईन व्यवहाराचे सुरक्षिततेचे सर्व नियम माहित होईपर्यंत आपण छोट्या रकमेचे व्यवहार झिरो balance खात्यावरील बँकेच्या माध्यमातूनच करावे.

रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

फसव्या लिंक्स कशा ओळखाव्या आणि त्यापासून कसे सुरक्षित रहावे?


खरी ऑफर कशी शोधावी ?खूप स्वस्तातील ऑफर उपलब्ध असतात का?  त्या शोधणे इतके सोपे आहे का ? अशा ऑफर तुम्हास समजणार कशा आणि त्या तुम्ही उपलब्ध करणार कशा? खोट्या लिंक्स ओळखाव्या कशा? ऑफर आली आहे आणि ती घ्यायची इच्छा आहे मग ती apply काशी करावी?

आपणास खरी ऑफर कशी शोधावी हे ओळखण्यासाठी चा हा लेख प्रपंच,
खूप स्वस्तातील ऑफर उपलब्ध असतात का ?
तर याचे उत्तर आहे असतात,पण त्या शोधणे इतके सोपे आहे का ?
याचे उत्तर आहे
नाही....
मग अशा ऑफर तुम्हास समजणार कशा आणि त्या तुम्ही उपलब्ध करणार कशा?

सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

शाळेसाठी इ-लर्निंग चे साहित्य खरेदी करणार आहात तर आताच एक संधी आहे.



आपण आपल्या डिजिटल शाळेसाठी इ-लर्निंग साहित्य खरेदी करणार असाल तर आताच तुम्हाला कमीत कमी किमतीत साहित्य मिळवण्याची संधी आहे. आपल्या गरजा ओळखा त्याची यादी घ्या.साहित्य खरेदीच्या किमती साठी नजीकच्या सर्वात कमी किंमत देणाऱ्या दुकानात या साहित्याच्या किमती जाणून घ्या.सर्व किंमतीची यादी त्याच्या मॉडेल नंबर सहित असावी जेणेकरून वरकरणी त्यांच्या किंमती स्वस्त वाटतील.त्यासाठी जाताना मॉडेल विचारून घ्या.असणाऱ्या किमती वर किती सुट देणार ते विचारा.

सध्या ऑनलाईन ऑफर सुरु आहेत.यामध्ये तुम्हाला तुमच्या ऑनलाईन पेमेंट वर १०% पासून डिस्काऊंट मिळतो.या कालावधीत जर खरेदी कराल तर कमी किंमती मध्ये या वस्तू मिळतील.

सध्या Amazon.in यावर स्टेट बँकेच्या क्रेडीट व डेबिट कार्डवर १०% सूट मिळते.
आणि Snapdeal.com वर HDFC बँकेच्या क्रेडीट कार्डवर १५ % सूट मिळते.



Flipkart च्या  येथील पानावर रोजची सर्वात कमी किंमतीची उत्पादने उपलब्ध असतात.येथे दररोज भेट दिल्याने रोजच्या बदलणाऱ्या कमीत कमी किंमतीची वस्तू तुम्हाला मिळू शकते.

MOBILES , TABLETS, LAPTOPS, PROJECTORS,  TELEVISION, PENDRIVES, EXTERNAL HARDDISKS

आता जर येथील Discount घेऊन मिळणारी किंमत व दुकानातील किंमत यामध्ये जर सर्वसाधारण फरक असेल तर दुकानातून घेण्यास नक्की हरकत नाही



Snapdeal.com वर काय ?
याठिकाणी सुद्धा येथील पानावर रोजची सर्वात कमी किंमतीची उत्पादने उपलब्ध असतात.ज्यांच्या किंमती मुदत संपल्यानंतर मात्र बदलतात.

MOBILES , TABLETSLAPTOPSPROJECTORS,  TELEVISIONPENDRIVESEXTERNAL HARDDISKS

ऑनलाईन खरेदी करताना सुद्धा आपणास या किंमती मध्ये तुलना करावी लागते कारण येथे सुद्धा विक्रेता वेगळा वेगळा आहे त्यामुळे या किमती सुद्धा तपासून घ्या. त्या किमतीमधील तुलना खाली दिल्या प्रमाणे असते.


E-Learning Product Flipkart Snapdeal Amazon
Lenovo Slim 1 TB Wired External Hard Disk Drive  (Black) View Price View Price View Price

Dell Inspiron 3558 Notebook

View Price View Price View Price
Dell 1220 Projector  (Black) View Price View Price View Price
Micromax Canvas Tablet P290 8 GB View Price View Price View Price

मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

उत्तम दोन मोबाइल ज्याद्वारे तुम्ही Technosavvy सहज बनाल

आता मोबाईल आपली गरज आहे.यामध्ये आपणास चांगला मोबाईल हाताळू तितके आपणास आवश्यक तंत्रज्ञान सहज मिळू शकते.आता सध्या आपणास RAM, Internal Storage व battery या महत्वाच्या गोष्टी त्याचप्रमाणे किंमत हा घटक सर्वात महत्वाचा आहे. सध्या असे दोनच मोबाइल ह्या गरजा पुरवतात. तर हे फोन कोणते आहेत हे खालील लिंकवरून समजेल.

लीनोव्हो K6
https://www.flipkart.com/lenovo-k6-power-gold-32-gb/p/itmezenf...

RED MI 3S Prime
https://www.flipkart.com/redmi-3s-prime-gold-32-gb/p/itmeh....

Asus ZENFONE
https://www.flipkart.com/asus-zenfone-max-black-32-gb/p/itmege3d5pj...


बुधवार, २ मार्च, २०१६

आपले वीज बिल भरा Online , घरबसल्या आपल्या बँकेच्या खात्यावरून..


आपल्याला महावितरण कंपनीकडून वीजबिल मिळत असते व वीजबिल भरण्यासाठी आपणास वीजबिल भरणा केंद्रावर जावे लागते. रांगेत उभे राहून आपल्याला हे बिल भरावे लागते पण online सुद्धा हे वीजबिल आपण महावितरण कंपनीच्या वेबसाईट वर भरू शकतो. त्यासाठी आपणाजवळ इंटरनेट बँकिंग किंवा डेबिट/क्रेडीट कार्ड असणे आवश्यक आहे. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या आपले वीजबिल केंव्हाही व कोठेही भरू शकता फक्त त्यासाठी तुम्ही खालील स्टेप्स चा अवलंब करा.

प्रथम खालील वेबसाईट वर जा. तुम्हाला वीजबिल चे पेज दिसेल.

http://wss.mahadiscom.in/wss/wss

गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

DELL Laptop मिळवा कमीत कमी रु.23240 मध्ये (Dell Inspiron 3542 Notebook (4th Gen Ci3/ 4GB/ 500GB/ Ubuntu)

 (Dell Inspiron 3542 Notebook (4th Gen Ci3/ 4GB/ 500GB/ Ubuntu)


  • Brand : Dell
  • Processor : i3 4th generation.
  • RAM : 4GB
  • HDD : 500GB
  • OS : UBUNTU


खरेदी कसे करावे: 


  • प्रथम येथे क्लिक करून आपले हे Laptop flipKart च्या अप्लिकेशन मध्ये उघडा.
  • त्यामध्ये आपले laptop निवडण्यासाठी BUY वर क्लिक करा.
  • आपला पत्ता टाका आणि पुढे जा.
  • जर तुमच्या कडे HDFC बँकेचे कार्ड असेल तर तुम्हाला रु.२४९९९ च्या पेक्षा रु.१७५० किंमतीने कमी होईल.
  • तुम्ही दुसऱ्या पर्यायाने सुद्धा पेमेंट करू शकता.
  • किंवा आपली वस्तू Cash On Delivery ने सुद्धा मागवू शकता.


मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

सिनेमा पाहणार आहात तर नाना पाटेकरच्या अभिनयाचा "नटसम्राट" पहा नजीकच्या सिनेमागृहात , कमीत कमी किमतीच्या तिकिटामध्ये.....



नाना पाटेकरचा "नट सम्राट " कमीत कमी किमतीच्या तिकिटामध्ये पाहण्यासाठी खालील ऑफर चा लाभ घ्या.

Book My Show : या वेबसाईट वरून या सिनेमाचे तिकीट खालील लाभ सहित खरेदी करा
BookMyShow Wallet :
                        या मध्ये वापरकर्त्याला त्याच्या wallet मध्ये पैसे भरावे लागतात.त्याच्या साह्याने जर सोमवार ते गुरुवार या कालावधीमध्ये जर या wallet च्या साह्याने सिनेमा तिकीट बुकिंग केले तर त्याच्या २५% रक्कम wallet मध्ये परताव्या च्या रुपात मिळते.

बँकेच्या कार्ड वापरावर बुकिंग सवलत :
  ICICI bank Debit card: ICICI बँकेच्या एका तिकीट खरेदीवर दुसरे तिकीट मोफत मिळते. फक्त काही कार्डवर उपलब्ध...

 ICICI bank Credit  card: ICICI बँकेच्या तिकीट खारेदिवार रु.१०० ची सूट.

HDFC बँक कार्डवर सुट : या बँकेच्या कार्डवर ५% सूट मिळते..

Federal बँकेच्या डेबिट कार्डवर रु.१०० चा परतावा मिळतो.

Master Card च्या डेबिट कार्डवर रु.१०० ची सूट मिळते. ऑफर फक्त २९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत.

Wallet ऑफर :

१) MobiKWIK wallet : या Wallet मधून दिलेल्या पेमेंट साठी १०% परतावा मिळतो.
२) PayUmoney Wallet : यामधून बुकिंग केलेल्या तिकीट बुकिंग साठी ५% परतावा मिळतो.

WIN-PIN ऑफर :
    BookMyShow या वेबसाईट वर खाते उघडल्यानंतर तुमच्या Register केलेल्या e-mail वर तुम्हाला WIN-PIN code मिळतो. हा कोड वापरल्यानंतर तुमच्या तिकीटाची रक्कम कमीत कमी होते.




सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

ई-लर्निंग द्वारे डिजिटल क्लासरूम साठी संदीप गुंड यांनी सुचवलेले आवश्यक साहित्य......Tablets,interactive projector and Televisions,



आज पाष्टेपाडा शाळेचे संदीप गुंड यांनी महाराष्ट्रात जी इ- लर्निंग चे वारे आणले त्यामधून आपणास एक नवी दिशा मिळाली. काही वेळा आपणास नवी कल्पना सुचलेली असते पण ती कल्पना सत्यात आणण्यासाठी जी कृती करावी लागते ती मात्र केलेली नसते त्यामुळे काही स्वप्ने हि स्वप्नेच बनून राहतात. पण ज्यांनी या स्वप्नांना कृतीची जोड दिली तेच या जगात यशस्वी होतात. संदीप गुंड यांच्या वयाच्या बऱ्याच शिक्षकांना Tablet School किंवा interactive school या कल्पना सुचल्या पण संदीप गुंड यासारख्या कृतीशील शिक्षकांनीच त्या सत्यात उतरवल्या कारण त्यांनी जी स्वप्ने पाहीली ती सत्यात उतरवण्यासाठी जे काही कष्ट करणे आवश्यक होते ते ते त्यांनी केले. आणि त्यांचे स्वप्न साकार झाले.
                त्यांच्या सारख्या अनेक शिक्षकांची आणखी काही स्वप्ने असतील ती त्यांना सत्यात उतरवण्यासाठी आता एक मार्गदर्शक पथ निर्माण झाले आहे. संदीप गुंड यांनी सुचवलेले काही साधनांची येथे यादी देण्याचा प्रयत्न केला आहे. याचा काही शाळांना फायदा झाला तर आनंदच.. खाली आपणास आपली शाळा कोणकोणत्या मार्गाने डिजिटल बनवता येईल याचा एक सारांश देण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. कोणत्या कारणासाठी कोणकोणते साधन आवश्यक आहे ते येथे उपलब्ध करून दिले आहे.


वर्ग १) इंटर एकटीव प्रोजेक्टर , प्रोजेक्टर व संगणक द्वारे डिजिटल शाळा. 


1) SONY VPL -DX102 Projector (White) @ Rs.31250
http://fkrt.it/~ACjzNNNNN  or   http://fkrt.it/Q11b5NNNNN

2) VAMAA Electromagnetic Interactive Whiteboard - 78 inches @ Rs.25000


3) CPU or LAPTOP with latest Configuration..
http://fkrt.it/~AC24NNNNN  or     Lowest price Laptop 

वर्ग २) Tablet व प्रोजेक्टर याद्वारे शाळा डिजिटल करणे.


1) iBall 3G i80 Tablet (16GB, Android,)
  • Android 4.4 Kit Kat
  • 5 MP Primary Camera
  • 2 MP Secondary Camera
  • 20.3 cm Capacitive Touchscreen
  • 1.83 GHz Intel Atom Z3735G Quad Core Processor
  • Micro HDMI port
  • Expandable Storage Capacity of 32 GB 
  • Price is @ Rs.7999

2) iBall Slide 3G 7345Q -800 Tablet 
  • Wi-Fi Enabled
  • 2 MP Secondary Camera
  • FM Radio
  • 5 MP Primary Camera
  • 7 inch Full Capacitive HD IPS Touchscreen
  • Android v4.4 (KitKat) OS
  • Dual SIM with 3G (WCDMA) Support on Both SIM
  • 1.3 GHz ARM Cortex-A7 Quad Core Processor
  • 8 GB Internal Memory
  • Price is Rs.8399

Ac. DLP Projector with HDMI support
1) SONY VPL -DX102 Projector (White) @ Rs.31250
http://fkrt.it/~ACjzNNNNN  or   http://fkrt.it/Q11b5NNNNN

2) Benq MX525 projector @ Rs.35499
http://fkrt.it/WaC36NNNNN

3) Dell 1220 Black @ Rs.23699 -
http://fkrt.it/4G!u2uuuuN

वर्ग ३) Projector or LED tv for wireless screening with tab or smartphone.


1) Epson EB-S03 Projector @ Rs.28990 
http://fkrt.it/PySDKuuuuN

2) LED TV in lowest prices.

Micromax 40BFK60FHD 102 cm (40) LED TV

(Full HD) @ Rs.22991

Micromax 40B5000FHD​/40BSD60FHD 102 cm (40) LED TV

(Full HD) @ Rs.22980
  • LED Display
  • 102 cm (40)
  • Full HD, 1920 x 1080
  • 2 x HDMI, 2 x USB
  • Refresh Rate - Motion Rate: 60 Hz
http://fkrt.it/xSIzLNNNNN


BPL 41PEMVF1 102 cm (40) LED TV

(Full HD) @ Rs.24990
  • LED Display
  • 102 cm (40)
  • Full HD, 1920 x 1080
  • 3 x HDMI, 1 x USB
  • Refresh Rate - 60 Hz
http://fkrt.it/xSC3nNNNNN


Sansui SKW40FH11XAF/KF 102 cm (40) LED TV

(Full HD) @ Rs.25990
  • LED Display
  • 102 cm (40)
  • Full HD, 1980 x 1080
  • 4 x HDMI, 2 x USB
  • Refresh Rate - 60 Hz
http://fkrt.it/WaGZWNNNNN


Onida LEO4000F 101.6 cm (40) LED TV

(Full HD)@ Rs.26766
  • LED Display
  • 101.6 cm (40)
  • Full HD, 1920 x 1080
  • 2 x HDMI, 2 x USB
http://fkrt.it/xSTbnNNNNN

3) Screencasting Dongle in lowest price.

Any tablet or smartphone.
SmartPhones : http://fkrt.it/MVIgnNNNNN

वर्ग ४ ) Total tablets Classroom


Lenovo A7 - 10 @ Rs.4699

iBall Q40i @ Rs.3300

iBall 3G i80 Tablet (16GB, Android,) @ Rs.7999

रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

MakeMyTrip चे APP डाउनलोड करा अकौंट काढा व तुमच्या wallet ला ५०० रुपये मिळवा.

Make My Trip चे अप्लिकेशन डाउनलोड करा. आपले खाते खोला आणि तुमच्या खात्यावर रु.५०० मिळवा.
  • येथे क्लिक करा व तुमच्या मोबाईलवर MakeMyTrip चे अप्लिकेशन डाउनलोड करा.
  • तुमचे गुगल खाते वापरून Sign Up करुन आपले MakeMyTrip वर नवीन खाते उघडा.
  • नंतर खाली दिलेल्या option वर जाऊन पहा. 
  • तुमच्या खात्यावर रु.५०० आलेले दिसून येतील.

हे खात्यावरील पैसे कसे वापरू शकता ?
  • MakeMyTrip हे एक विमान / बस / रेल्वे / हॉटेल /सुट्टीतील बुकिंग यासाठीची वेबसाईट आहे.
  • वरीलपैकी कोणतेही बुकिंग करताना तुम्ही आलेला रु.५०० चा balance वापरून आपले बुकिंग करू शकता.
  • समजा तुम्ही एका बसचे बुकिंग करता आहात व त्याचे तिकीट रु.६०० असेल तर तुमचे हे ५०० व online payment रु.१०० देवून तुम्ही बुकिंग करू शकता.
ह्या balance चा वापर करून विमान / हॉटेल बुकींग कसे करावे यासाठीचा खालील व्हीडीओ पहा.

Watch "How to book flight tickets in Rs.3022 instead of Rs.5272 , Save more than Rs.2200" on YouTube - https://youtu.be/ZIdCNGzGsB8

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०१५

Mobile screen magnifier : मोबाईलचा प्रोजेक्टर

मोबाईल स्क्रीन म्याग्नीफायर :---
     आज मी आपणास स्वस्त,पोर्टेबल आणि वापरास सुलभ अशा शैक्षणिक साहित्याची ओळख करून देणार आहे.
"मोबाईल स्क्रीन म्याग्नीफायर"----
        विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात दृक-श्राव्य माध्यमांची गरज आणि परिणामकारकताही लक्षणीय आहे.परंतु त्यासाठी संगणक,tabलेts ,प्रोजेक्टर ई.आवश्यक आहे,प्रत्येक शाळेत ते उपलब्ध होईलच असे नाही,यावर पर्याय म्हणून आपण मोबाईल स्क्रीन म्याग्नीफायर वापरू  शकता..आपल्या फोन वरील एखादी शैक्षणिक क्लिप विद्यार्थ्यांना दाखवायची असल्यास फोनच्या स्क्रीनसाईझ मुले ती आपणास सर्व विद्यार्थ्यांना दाखविणे कठीण जाईल,यावर उपाय मोबाईल स्क्रीन म्याग्नीफायर ,याची रचना अतिशय सोपी आहे केवळ यात तुमचा फोन ठेवा आणि मिळावा 10 इंच पेक्षा मोठे चित्र.ध्वनीसाठी वेगळी व्यवस्था मात्र यात आपणास करावी लागते.या साहित्यासाठी विजेची आवश्यकता नाही,वापराची प्रणाली अतिशय सोपी आहे, बाजारात 7" ते 15" च्या साईझ मध्ये उपलब्ध आहे.किंमत 150/- पासून ते 399/- पर्यंत .
<सौजन्य : "विचारधन फलटण " - बोराटे बी.बी.>

खालील ठिकाणी क्लिक करून ह्याच वस्तू घरपोहोच सेवेद्वारे व Cash On Delivery द्वारे मिळवू शकता.

Amaze Fashion All Smart & iPhones TFT LCD @ Rs.219

(PL03033DLSWH)

Cezzar Fashion Mobile TFT LCD @ Rs.249

(3D Portable Screen Magnifier Enlarge Stand for All Smart Phones) @ Rs.249

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०१५

Amazon च्या प्रती तास च्या स्पर्धे मध्ये रु.१ मध्ये असलेल्या वस्तू....


Amazon Treasure Hunt हि एक प्रतीतासाला १ रुपयास एक कोणतीही वस्तू देते. त्यासाठी तुम्हाला Amazon चे APP इंस्टाल करावे लागेल..यामध्ये वरील banner ला app मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक window खुली होईल. त्यामध्ये एक Clue दिला असेल. त्या Clue ला अनुसरून जे शब्द असतील त्या संबधित शब्द तुम्ही amazon search box मध्ये सर्च करावा लागतो. तो शब्द संबधित वस्तू तुमच्या cart मध्ये घेतल्यास तुम्हाला ती वस्तू रु.१ मध्ये प्राप्त होते.
उदा. खाली एक APP मधील image दाखविली आहे.त्यामध्ये कराटे संबधित एक चित्र दाखवले आहे. त्यावरून तुम्हाला काही शब्द सुचतील. जसे.. "Karate Kid" , "Fight" , KICK" etc.
त्यातील kick हा शब्द टाकल्यानंतर तुम्हाला खालील image मध्ये पहायला मिळेल कि त्यासाम्बाधित वस्तू रु.१ ला दर्शवित आहे.

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०१५

येथून हिरो या कंपनीची गाडी बुक करा आणि रु.१९५० पर्यंत चा विमा मिळवा.......

Snapdeal या online shopping वेबसाईट ने व हिरो या अग्रगण्य दुचाकी गाडीच्या कंपनीने एक अनोखी योजना काढली आहे. यामध्ये ग्राहकाला मोफत विमा देण्यात येणार आहे म्हणजे खरेदी करताना ग्राहकाला गाडीच्या विम्यासाठीचे पैसे भरावे लागणार नाहीत..
प्रथम गाडीचे कोटेशन शोरूम मध्ये जाऊन घ्यावे. व त्यामध्ये विमा किती आकारला गेला आहे ते पाहावे.

गाडीचा मोफत विमा कसा मिळवावा व अधिक Discount कसे मिळवावे ?


  • Snapdeal व HERO या दोन कंपन्यांनी हि योजना आणली आहे.
  • तुम्हाला एवढेच करायचे आहे कि तुम्ही तुमची गाडीची बुकिंग Snapdeal या वेबसाईट वर जाऊन करावयाची आहे.
  • या वेबसाईट वर जाऊन फक्त रु.३००० भरून तुम्हाला हवी ती गाडी बुकिंग करावयाची आहे.
  • Snapdeal वरून हे बुकिंग करताना जर HDFC बँकेचे कार्ड वापरले तर तुम्हाला ५% बँकेकडून परत मिळतील. 
  • बुकिंग केलेली एक प्रिंट घ्यावी आणि ती तुमच्या नजीकच्या HERO Dealer कडे जेथून तुम्ही तुमची गाडी खरेदी करणार आहात तेथे सादर करावी.
  • प्रिंट सदर केल्यानंतर तुम्हाला रु.३००० + विम्याची रक्कम बोनस म्हणून समजली जाईल.
  • तुमची गाडीची रक्कम जर रु.६०००० असेल तर आता तुम्हाला रु ५७००० मधून विम्याची रक्कम (रु.१६५०) वजा करून उर्वरित रक्कमच भरावी लागेल. 
  • यामध्ये तुम्ही विम्याची रक्कम(रु.१६५०)  + रु.१५० (५%) इतकी रक्कम वाचवू शकता.
  • तुमची गाडी बुकिंग करायची असेल तर येथे क्लिक करा.
गाडी बुकिंग करण्याच्या अटी व शर्थी खालील प्रमाणे....

  • 5 Year Brand Warranty
  • Ex Showroom Price (Delhi) is Rs. 52,550 of 

    Hero - Passion PRO - Black with Heavy Grey (Book for Rs 3,000)

  • Booking is non-cancellable. Once the order is placed, it cannot be cancelled
  • Free Insurance with every order
  • Rs 3,000 is only a booking amount and will be deducted from the total on-road price of the vehicle
  • Vehicle will be available on the same day/within 2 – 5 days ( based on the inventory available), of the dealership visit
  • Documentation and payment of the balance (On road price -Rs 3,000) will be done at your allocated dealership

सोमवार, ४ मे, २०१५

E बालभारती : ‘बालभारती’ची ई-बुक्स ऑनलाइन


‘बालभारती’ची ई-बुक्स ऑनलाइन
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने अर्थातच 'बालभारती'ने ई-बुक्सच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. 'बालभारती'ची सर्व पुस्तके टप्प्याटप्प्याने ऑनलाइन उपलब्ध होणार असून, त्यासाठीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. 'बालभारती'च्या http://ebalbharati.in/ या नव्या वेबपोर्टलवरून ही पुस्तके विद्यार्थ्यांना डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 'बालभारती'च्या सर्व सुविधा ऑनलाइन करण्याची घोषणा नुकतीच केली होती. शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी नेमलेल्या समितीनेही या पुढील काळात विद्यार्थ्यांसाठी ई-बुक्स उपलब्ध करून देण्याची सूचना आपल्या अहवालातून राज्य सरकारकडे केली आहे. त्या पार्श्वभूमीवर 'बालभारती'मध्ये त्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा 'मटा'ने आढावा घेतला.
यापूर्वीच्या ई-बुक्सचा एकूण आकार अत्यल्प करण्यात येणार असून, त्या योगे ही पुस्तके सहजगत्या डाउनलोड होण्यास मदत होणार आहे. या वेबसाइटवरून सर्वशिक्षा अभियानांतर्गत शिक्षण खात्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पुस्तकांची नोंदणी यापुढे ऑनलाइन केली जाणार आहे. तसेच, पुस्तक विक्रेत्यांसाठीची पुस्तक खरेदीची सुविधाही ऑनलाइन माध्यमातून केली जाणार आहे. पुस्तकांच्या वितरणासाठीची ट्रॅकिंग सिस्टिम आणि संस्थेच्या 'किशोर' या मासिकाची नोंदणीही या पुढे ऑनलाइनच होणार असल्याचे या नव्या वेबसाइटच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे.
विद्यार्थ्यांसाठी अधिकृत ई-कंटेंट तयार करणे गरजेचे आहे. आम्ही ई- बालभारतीच्या माध्यमातून असे सर्व प्रकारचे ई-साहित्य उपलब्ध करून देऊ. त्यासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर आदी ज्येष्ठ वैज्ञानिकांचे मार्गदर्शन घेतले जाईल. - विनोद तावडे, शिक्षणमंत्री

शनिवार, २४ जानेवारी, २०१५

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips