Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

बुधवार, ८ जुलै, २०१५

School , Teacher, Student Database भरताना पुढील माहीती आवश्यक आहे.

SARAL डेटाबेस प्रणाली :

प्रशिक्षण दिनांक : ६ जून व ७ जून २०१५

► दि. ६ जून रोजीच्या प्रशिक्षणात मिळालेली माहिती:
SCHOOL DATABASE
STUDENT DATABASE

SARAL डेटाबेस प्रणालीद्वारे शाळेतील सर्व माहिती भरणेसाठी खालील माहिती तयार ठेवावी

SCHOOL DATABASE
शाळेची सर्व माहिती
शाळेच्या प्रकारची माहिती
श्रेणीकरण / संलग्नता माहिती
माध्यम
पत्ता

संपर्क | फोन, मोबाईल, इमेल
स्थान
सेंमी इंग्रजी
शाळेतील उपलब्ध शाखा (११ वी १२ वी साठी)
अंगणवाडी
बालवाडी
बाल सर्वेक्षण
मागील वर्षातील भेटी (अधिकारी)
मागील वर्षातील भेटी तपशील (संख्या)
शा पो आ (मागील वर्ष | भेटी)
अंतर्गत लेखापरीक्षण (मागील वर्ष)
बाह्य लेखापरीक्षण (मागील वर्ष)
स्थानिक निधी लेखापरीक्षण (मागील वर्ष)
ऑडीटर जनरल (ए.जी.) मार्फत लेखापरीक्षण (३१ मार्च)
प्रदर्शित फलक
सर्व शिक्षा अभियान तरतूद अनुदान (३१ मार्च | मागील वर्ष)
राष्ट्रीय माध्य. शिक्षा अभियान अनुदान (३१ मार्च | मागील वर्ष)
अनुदान आकस्मित निधी (राज्य शासन)
मागील वर्ष निधी | खर्च तपशील
शा व्य समिती (नाव, फोन, पद इ, तपशील) CG
शा. व्य. विकास समिती समिती (नाव, फोन, पद इ, तपशील) CG
शाळा बाधकाम समिती (नाव, फोन, पद इ, तपशील) SG
पालक शिक्षक संघ (नाव, फोन, पद इ, तपशील) CG
माता पालक शिक्षक संघ (नाव, फोन, पद इ, तपशील) SG
शैक्षणिक समिती (नाव, फोन, पद इ, तपशील) SG
शाळा समिती (नाव, फोन, पद इ, तपशील) SG
मध्यान्ह भोजन समिती (नाव, फोन, पद इ, तपशील) SG
परिवहन समिती (नाव, फोन, पद इ, तपशील) SG
शिकवण्याचे दिवस ( मागील, चालू )
सा. स. मूल्यमापन (होय / नाही)
विशेष प्रशिक्षण तपशील
मोफत साहित्य : पाठ्यपुस्तके
२५ % मोफत प्रवेश तपशील
मध्यान्ह भोजन योजना माहिती तपशील
शा पो आ स्वयंपाकी / मदतनीस तपशील
इमारत तपशील
प्राथमिक वर्गाची सुविधा | माध्य. वर्गांची सुविधा
खोल्याची सद्यस्थिती
इतर खोल्या
स्वच्छतागृह सुविधा
पाण्याची सुविधा
संरक्षक भिंत (उंची-भिंत, गेट, प्रवेशद्वार इत्यादी मीटरमध्ये)
क्रिडांगण
रँप
प्रयोगशाळा
वीज
ग्रंथालय
वसतिगृह
तंबाखू नियंत्रण कायदा
शाळेत उपलब्ध खेळ
संगणक
अध्यापन साहित्य संच CG
शापोआ योजना (साहित्य  तपशील ) SG
अध्यापक साधने / साहित्य
विद्यार्थी : बैठक व्यवस्था
इतर उपकरणे
परिवहन सुविधा
शिक्षक उपक्रम ( कृती संशोधन, शै लेख इ.)
शिकवले जात असलेले विषय : इयत्तानिहाय
वेळापत्रके (सर्व इयत्ता)
खेळ

सहशालेय उपक्रम तपशील
शैक्षणिक सहल तपशील
वार्षिक स्नेहसंमेलन तपशील
वर्षा सहल तपशील
फी मान्यता
शाळा व्य. समिती (बँक तपशील)
शाळा व्य. विकास समिती (बँक तपशील)
रा. माध्य. शि. अ. अपंग समावेशित शिक्षण (बँक तपशील)
मध्यान्ह भोजन योजना (बँक तपशील)
पगार (बँक तपशील)
वेतनेत्तर (बँक तपशील)
फी (बँक तपशील)
वसतिगृह (बँक तपशील)
आकस्मित निधी (बँक तपशील)
शेतकी संकुल (बँक तपशील)
इतर (बँक तपशील)
============================
STUDENT DATABASE
विद्यार्थी माहितीसाठी : url
https://education.maharashtra.gov.in
किंवा
https://Rte25admission.maharashtra.
gov.in/stud_db
पद्धती : IE 9+, Chrome, Mozilla | through Excel Sheet | smart phone/ tab
वर्गशिक्षक माहिती
विद्यार्थ्याची सर्व माहिती (सर्व अचूक माहिती : जनरल रजिस्टर + इतर, कौटुंबिक, बँक इत्यादी)
==================

१० टिप्पण्या:

  1. सर आपण सरल ची माहिती एवडी सोपी केली कि महाराष्ट्रातला कोणताही शिक्षक सहज माहिती भरू शकेन आम्ही तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो आपले कार्य खूप मोलाचे आहे सर

    उत्तर द्याहटवा
  2. आमची शाळा उच्च माध्यमिक असून शाळेत तीन प्रकारचे जनरल रजिस्टर आहेत. आम्ही ऑफलाईन माहिती भरू शकतो का? जर भरलेली असेल तर ती डिलीट करून पुन्हा ऑनलाइन भरावी लागेल काय ?

    उत्तर द्याहटवा
  3. sir school information madhe sarv mahiti 100% saved and finalize zaleli aahe tari sudha school status saved dakhawat aahe ani cluster login war sudha saved dakhawat aahe.

    उत्तर द्याहटवा
  4. Sir today not opening any site of saral school database please confirm that and solove my problem.

    उत्तर द्याहटवा
  5. आपण केलेले मार्गदर्शन खूप अनमोल आहे
    या पुढेही असेच सर्वोत्तम मार्गदर्शन अपनाकडून मिळेल अशी आशा ठेवतो

    उत्तर द्याहटवा
  6. आपण केलेले मार्गदर्शन खूप अनमोल आहे
    या पुढेही असेच सर्वोत्तम मार्गदर्शन अपनाकडून मिळेल अशी आशा ठेवतो

    उत्तर द्याहटवा
  7. Milind Shirsat........
    saral is the simplest method for uploading the data of allover students form maharashtra...

    उत्तर द्याहटवा
  8. sir सरल ची website केव्हा सुरू होणार आहे

    उत्तर द्याहटवा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips