या ठिकाणी शिक्षण क्षेत्राशी संबंधित शासन निर्णय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिलेल्या शासन निर्णयाचे पडताळणी करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे पडताळणी करावी तसेच दिलेला शासन निर्णय क्रमांक http://maharashtra.gov.in या शासनाच्या संकेतस्थळावर पडताळून घ्यावा.
- कर्मचाऱ्यांचे महागाई वेतन १००% चे वाढवून १०७% करणेबाबत. : 201502071455481305
- दि.०१.०१.२००६ रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या /मृत पावलेल्या निवृत्ती धारक /कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना मृत्यू -नि -सेवा उपदानाची कमाल मर्यादा रु. ७.०० लाख करणे बाबत.. 201502031504518105
- शालेय पोषण आहार या योजने अंतर्गत खर्चास मान्यता. ... 201502021648187321
- शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करणेबाबत ... 201502021648187321 आणि 201501191704208321
- मृत्यू पावलेल्या 'एकट्या' शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या आई -वडिलांना कुटुंब -निवृत्तीवेतन देण्याबाबत .....201501271535044905
- केंद्र शासनाचे सन २०१४-१५ या वित्तीय वर्षाकरिता आयकर कपाती बाबतचे परिपत्रक ...201501121537158305
- थोर समाजसुधारक 'सावित्रीबाई फुले ' आदर्श शिक्षिका पुरस्कार सन २०१४-२०१५ .... शासन निर्णय क्रमांक 201501031047458921
- निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्ती वेतनावरील महागाई वाढ ..१ जुलै २०१४ पासून ....201502111301597005
- राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित /अंशतः अनुदानित माध्यमिक/उच्चमाध्यमिक व सैनिकी शाळासाठी आकृती बंध बाबत .....201502121209029921
- जिल्हा परिषद शाळांना मुलभूत सुविधा प्राप्त करून देनेबाबत ..... 201502111844458221
- दहीहंडी या उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करण्याबाबत ..... 201502131431070621
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा