Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

पायाभूत निकाल सरल प्रणालीमध्ये कसा भरावा..त्याच्या विषयी चित्र स्वरुपात माहिती..




2016-2017 च्या पायाभूत चाचणी व संकलित चाचणी १ ची माहिती सरल प्रणाली मध्ये कशी भरावी हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. किंवा खाली दिलेल्या माहितीचा आधार घ्या .




आता आपणास सरल प्रणालीमध्ये पायाभूत विद्यार्थ्याचे गुण टाकावयाचे आहेत. सदर प्रणालीमध्ये गुण टाकण्यासाठी आपणास  Excel फाईल उपलब्ध करून दिली आहे. सदरची फाईल डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. हि फाईल डाऊनलोड करताना खालील स्टेप्स वापरणे बंधनकारक आहे.अन्यथा तुमची फाईल अपलोड होणार नाही. त्यासाठी काही काळजी घेणे आवशक आहेत,
१) प्रथम student पोर्टल वर गेल्यानंतर Download Excel Sheet या tab वर क्लिक करा.
२) वर दाखविल्या प्रमाणे प्रथम शाळेचा UDISE कोड टाकावा. [
3) PASSWORD मध्ये मुख्याध्यापक पासवर्ड टाकावा. या ठिकाणी पासवर्ड अचूक असणे गरजेचे आहे कारण आपण माहिती भरल्यानंतर ज्यावेळी हि फाईल अपलोड करणार आहोत त्यावेळी चुकीच्या पासवर्ड मुळे आपणास ती फाईल ERROR दाखवणार आहे.या ठिकाणी SHOW PASSWORD SELECT केल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड योग्य असल्याची खात्री करता येईल.
४)STANDARD : यामध्ये तुमची योग्य ती इयत्ता निवडा.
५) DIVISION : तुमचा तुकडी क्रमांक निवडा.
६) SORTING : येथे तुम्हाला कोणत्या स्वरुपात यादी हवी आहे ते स्वरूप निवडा. यामध्ये Alphabetical म्हणजेच वर्णा नु क्रमानुसार व Gender म्हणजेच लिंग नुसार , तुम्हाला कोणत्या स्वरुपात हवी आहे ती निवडावी.
७) सर्व माहिती भरल्यावर Download या बटनावर क्लिक करावे . तुम्हाला तुमची फाईल मिळून जाईल.

या प्रकारच्या व अधिक माहितीसाठी खालील लिंक ला भेट द्या व या खालील चर्चा या विभागामध्ये तुमच्या शंका लिहा किंवा इतरांच्या शंकाचे निरसन करा.

http://eschool4u.blogspot.in/2015/10/saral-excel-download-in-saral-education-maharashtra.html

_______________________________________________________________________________

विध्यार्थी New Data Entry , Updation साठी दि. २६/१०/२०१५ रोजी रात्री १२.०० पर्यंत सर्व जिल्ह्यांसाठी site उपलब्ध आहे.ही शेवटची संधी आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
यासाठी केवळ मुख्याध्यापक login open आहे. याच login मधून New Entry & Updation करावयाचे आहे. विध्यार्थ्याचे मराठी नाव update करण्याची आवश्यकता नाही.
विध्यार्थी verification बाबत अलाहिदा सूचना देण्यात येतील.
सौजन्य : WhatsApp ~ सांगली जि.प. वरील ग्रुप...



खालील व्हिडीओ मध्ये पायाभूत चाचणीची excel फाईल डाऊनलोड कशी करावी व अपलोड कशी करावी याचा व्हिडीओ दिला आहे.

१२६ टिप्पण्या:

  1. कृपया excel sheet मध्ये माहिती (गुण) कसे भरावेत या बाबत सांगावे .. धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  2. वरील व्हिडीओ मध्ये आपण डाऊनलोड व अपलोड करताना कोणती काळजी घ्यावी याचे संपूर्ण विश्लेषण केले आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. अपलोड करताना only .csvfiles allow अशी error window येतआहे

    उत्तर द्याहटवा
  4. Click on " save as " and save file using "comma deliminated " format , then this file will saved in CSV format.

    उत्तर द्याहटवा
  5. होय , विद्यार्थ्याच्या नावासहीत येते...

    उत्तर द्याहटवा
  6. Sir, I downloaded excel sheet of our school but that files do not have student names so plz guide how to do this ?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुम्ही मुख्याध्यापक चा पासवर्ड चुकीचा किंवा वेगळा टाकला आहे. मला वाटते तुम्ही येथे "शाळा" येथील पासवर्ड टाकला असाल. येथे फाईल डाऊनलोड करताना मुख्याध्यापक चा "student portal" वरील पासवर्ड टाकावा.
      student पोर्टल वरील पासवर्ड मध्ये कोणतेही "Special Character " नाही हे लक्षात घ्यावे...

      हटवा
    2. payabhut chachaniche mark update karnyapurvi download keleli excel file CSV ya prakarat save karanyas sangitali ahe parantu CSV ya prakarat file save kalyanantar tya mahitiche vegale rupantar yete tasech update karayache ka?

      हटवा
  7. सर, csv file कशी तयार करावी ? कृपया step सांगा.

    उत्तर द्याहटवा

  8. सर, csv file कशी तयार करावी ? कृपया step सांगा post VIDEO

    उत्तर द्याहटवा

  9. सर, csv file कशी तयार करावी ? कृपया step सांगा post VIDEO

    उत्तर द्याहटवा
  10. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि तुम्ही तुमची excel फाईल दुसऱ्या Format मध्ये Convert करा.

    https://youtu.be/keHk-5d-_dM

    उत्तर द्याहटवा
  11. Sir, file upload hogae hai... lekin mobile pe reject message aaya hai...
    to plz iske bad ki steps btaeye????

    उत्तर द्याहटवा
  12. sir latur district karita baseline excel file download hot nahi ahe
    kay karave margdarshan kara plz

    उत्तर द्याहटवा
  13. हि वेबसाईट उघडत नाही काय प्रोब्लेम आहे जेव्हा पण काही काम करायला गेले कि वेबसाईट स्लो होते नाहीतर बंद होते । काय करावे काही कळत नाही ह्या वेबसाईट चे . पायाभूत चाचणी चा निकाल कसा भरायचा आता . कृपाया कळवावे काय कारावे ते . जिल्हा वर्धा .

    उत्तर द्याहटवा
  14. आज वेबसाईट बंदच राहणार वाटते .
    उपाया या वेबसाईट ला दुरुस्त करावे . खूप अडचण देतेस हि साईट ।

    उत्तर द्याहटवा
  15. aaj site open jhali nahi . payabhut chi entry jhali nahi . site punha shuru hoil kay? dist. Gondia

    उत्तर द्याहटवा
  16. युट्युब वरील व्‍हीडीओ, ईमेल साईटस्‌, सोशल नेटवर्कींग साईटस आज जगात वापरत
    असतांना त्या हँग होत नाही व ही फक्त महाराष्ट्रापुरती चालणारी साईट आज बंद चालु
    होते विचार करायला हवा

    उत्तर द्याहटवा
  17. payabhut chachaniche mark update karnyapurvi download keleli excel file CSV ya prakarat save karanyas sangitali ahe parantu CSV ya prakarat file save kalyanantar tya mahitiche vegale rupantar yete tasech update karayache ka?

    उत्तर द्याहटवा
  18. CSV file
    Step 1: download keleli file open karun mahit bhara
    Step 2: Office button clik kara
    Step 3: Save as var click kara
    Step 4: Other Format var clik kara
    Step 5: Format madhe CSV yeil mag save kara

    उत्तर द्याहटवा
  19. शालेय कामकाजाची वेळ निघून जाते तरीही वेबसाईट सुरु राहात नाहि.
    कोणीतरी शासनाला ह्या वेबसाईट ला चांगल्या devloper कडे द्यायला कृपया सांगा.

    उत्तर द्याहटवा
  20. फेसबुक you tube आणि अनेक social site कधीही बंद पडत नाही आणि हीच साइते का बंद राहते

    उत्तर द्याहटवा
  21. फेसबुक you tube आणि अनेक social site कधीही बंद पडत नाही आणि हीच साइते का बंद राहते
    युट्युब वरील व्‍हीडीओ, ईमेल साईटस्‌, सोशल नेटवर्कींग साईटस आज जगात वापरत
    असतांना त्या हँग होत नाही व ही फक्त महाराष्ट्रापुरती चालणारी साईट आज बंद चालु
    होते विचार करायला हवा

    उत्तर द्याहटवा
  22. Me support education la error babat mail kela tar mala reply ha aala
    "The work regarding this issue is going on please check after some time."

    उत्तर द्याहटवा
  23. hm password correct takala tari download excel file madhe studentchi list aleli nahi kay karave?

    उत्तर द्याहटवा
  24. लक्षात ठेवा , Student पासवर्ड मध्ये कोणतेही Special character नाही.

    उत्तर द्याहटवा
  25. nothing is opening. from where to download the excel file for payabhut marks uploading?
    plz help. my whats app no. is 7588061399

    उत्तर द्याहटवा
  26. पायाभूत चाचणीची साईड कधी चालू करणार आहे

    उत्तर द्याहटवा
  27. फेसबुक you tube आणि अनेक social site कधीही बंद पडत नाही आणि हीच साइते का बंद राहते
    युट्युब वरील व्‍हीडीओ, ईमेल साईटस्‌, सोशल नेटवर्कींग साईटस आज जगात वापरत
    असतांना त्या हँग होत नाही व ही फक्त महाराष्ट्रापुरती चालणारी साईट आज बंद चालु
    होते विचार करायला हवा. नाहीतर खाजगी कंपनी कडे द्या नहिरात चांगला डेवलपर बघा.

    उत्तर द्याहटवा
  28. Most of the time Site Unavailable aste.. mag time limit madhe information fillup kashi karaichi.. offline excel sheets available kelyat but use kai.. jr ti download karaila site open hotach nasel tr..

    उत्तर द्याहटवा
  29. Saral Students Database chi mudat sampli ahe tyamule site band zali ahe

    उत्तर द्याहटवा
  30. आपण व्हाट्सएप्प फ्री वापरतो.कोट्यवधी यूज़र्स आहेत तरी सर्वरचा प्रॉब्लम होत नाही.इथे मात्र ओनली महाराष्ट्र, तेही फक्त शिक्षण विभाग.त्यातही ठराविक जिल्हे.तरिसुद्धा प्रोब्लेम्स. सरकारी मामला गड़या.

    उत्तर द्याहटवा
  31. आपण व्हाट्सएप्प फ्री वापरतो.कोट्यवधी यूज़र्स आहेत तरी सर्वरचा प्रॉब्लम होत नाही.इथे मात्र ओनली महाराष्ट्र, तेही फक्त शिक्षण विभाग.त्यातही ठराविक जिल्हे.तरिसुद्धा प्रोब्लेम्स. सरकारी मामला गड़या.

    उत्तर द्याहटवा
  32. हि वेबसाईट उघडत नाही काय प्रोब्लेम आहे जेव्हा पण काही काम करायला गेले कि वेबसाईट स्लो होते नाहीतर बंद होते । काय करावे काही कळत नाही ह्या वेबसाईट चे . पायाभूत चाचणी चा निकाल कसा भरायचा आता . कृपाया कळवावे काय कारावे ते . Dist Mumbai please reply

    उत्तर द्याहटवा
  33. संगणक अभियांत्रिकि विद्यार्थ्याला विच्यारले CSV file कशी तयार करतात त्याला व्यवस्थीत सांगता आले नाही .तुम्हीच सांगा शिक्षकांना किती त्रास झाला असेल ?

    उत्तर द्याहटवा
  34. saral site active now teachers please visit the site.- VIJAY J KHANDARE , JUHU GANDHIGRAM MPS , JUHU, MUMBAI-49

    उत्तर द्याहटवा
  35. sir student portal la hm login kartana sepecal characatar dile ahe tyamule file uplod hot nahit kay krave lagel

    उत्तर द्याहटवा
  36. sir d password of sanchaymanyata and student portal password is same . JUST confirm CAPSLOCK tab on keypad while putting on login. check wheither sanchaymanyata accepts d password ,then student portal will surely accept d same.

    उत्तर द्याहटवा
  37. Remember

    School and staff portal are same password having with special characters
    But
    Student portal have not accepted any special character

    उत्तर द्याहटवा
  38. CSV file
    step 1 : excel file open and fill information
    step 2: click office button
    step 3 : click save as
    step 4 : click other format
    step 5 :click save as type in CSV ( comma delimated)
    step 6 : click save
    and make a csv file

    उत्तर द्याहटवा
  39. हि वेबसाईट उघडत नाही काय प्रोब्लेम आहे जेव्हा पण काही काम करायला गेले कि वेबसाईट स्लो होते नाहीतर बंद होते । काय करावे काही कळत नाही ह्या वेबसाईट चे . पायाभूत चाचणी चा निकाल कसा भरायचा आता . कृपाया कळवावे काय कारावे ते . please reply

    उत्तर द्याहटवा
  40. sir I uploaded .csv file and i got msg that ur file is rejected for invalid data then i again uploaded new excel sheet but giving same mag again. What do i do?

    उत्तर द्याहटवा
  41. sir if student is absent then which info is needed to fill in excel sheet

    उत्तर द्याहटवा
  42. Base line chi file download kartana hm chya login id ani password varun file download hot aahe pan upload kartana file csv format madhe save karun pan upload hot nahe hm la file rejected mhanun message yet aahe
    student portal cha seprate password ha keva dila hota if any idea plz tell me sir

    उत्तर द्याहटवा
  43. AFTER UPLODE EXCEL FILE TO SEE MARK IN MIS BUTTEN ONLY MATH MARK SHOW LANGUAGE MARK NOT SHOW

    उत्तर द्याहटवा
  44. excel file download keli pan ti purna pane rikami ali ahe ek he student cha nav id kahich ala nahi. please madat kara.

    उत्तर द्याहटवा
  45. सर CSV format मध्ये फाईल सेव केल्यानंतर student ID बदलतो.
    तो पुन्हा कसा बदलायचा?

    उत्तर द्याहटवा
  46. विद्यार्थी माहिती मध्ये पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी दिनांक 23/11/2015 पर्यंत मुदतवाढ.

    उत्तर द्याहटवा
  47. CSV. file upload keli tri payabhut chachni che mark MIS madhe show nahi hot ahe.
    plz help kra...

    उत्तर द्याहटवा
  48. Absent student sathi marks chya column mdhe kay lihave? 00 ki blank thevayche? plz help
    Thank you

    उत्तर द्याहटवा
  49. sir I uploaded csv file and i got msg that ur file is rejected for invalid data then i again uploaded new excel sheet but giving same msg again. What do i do?

    उत्तर द्याहटवा
  50. Excel file is not uploading. It is converted in .csv (comma delimited). When clicked upload, the pop up msg says that the file is copied to the server and will be uploaded at night and after that an sms will be sent. Is that an error or what?

    Also the password contains one special character "@" but the file got successfully downloaded and student names were also present. Will this cause problems while uploading?

    उत्तर द्याहटवा
  51. प्रत्युत्तरे
    1. Mis या tab वर क्लिक करून आपल्या स्कूलचा login id आणि password टाकल्यास तुम्हाला भरलेले गुण दिसतील

      हटवा
  52. Note:

    * Baseline चाचणीचे Excel Sheet Upload केल्यानंतर System मध्ये File COPY होते. Server जेव्हा Free असेल तेव्हा सोयीने ही File System मध्ये Accept होते.

    * File Accept or Reject झाल्यास तसा SMS मुख्याध्यापकाच्या मोबाईलवर उपलब्ध होईल. या प्रमाणे प्रत्येक वर्गाची/तुकडीची File Upload करावी.

    * File Upload केल्यानंतर शाळेला तात्काळ Report उपलब्ध होणार नाही.

    उत्तर द्याहटवा
  53. ek student dusrya school madhe trasfer zala aahe tyache nav delete kashe karayche??
    plz help....

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. ho same problem with me also...ek student dusrya school madhe trasfer zala aahe tyache nav delete kashe karayche??
      plz help....

      हटवा
    2. त्याचे नाव Delete करू शकत नाही तर त्या शाळेत ट्रान्स्फर करण्यासाठी ट्रान्स्फर पर्याय उपलब्ध होईल आणि तुम्ही ट्रान्स्फर केल्यानंतर त्या शाळेत Accept बटण क्लिक केल्यानंतरच तुमच्या शाळेतील विद्यार्थी कमी होईल.

      हटवा
  54. जेव्हा चाचणी घेतली तेव्हा तो तुमच्या स्कूल मधे असेल तर तुम्हाला त्याचे गुण भरावेच लागतील

    उत्तर द्याहटवा
  55. CSV. file upload keli tri payabhut chachni che mark MIS madhe show nahi hot ahe.
    plz help kra...upload successfully asa sms pan ala tari mark show hot nahit

    उत्तर द्याहटवा
  56. तुम्ही तुमच्या अपलोड केलेल्या फाईल च्या details पाहू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स निवडा.
    १) https://rte25admission.maharashtra.gov.in/stud_db/users/login हि वेबसाईट उघडा.
    २) त्यामध्ये MIS वर क्लिक करा.
    ३) तुमची Pop up window enable करा.
    ४)त्यामध्ये तुमचा student पोर्टल चा युजर व पासवर्ड टाका.
    ५) तुमच्या pop up मध्ये तुम्ही भरलेली सर्व मार्क्स दिसतील.

    या पद्धतीने तुम्ही तुमचे भरलेले मार्क्स पाहू शकता. तुम्हाला मेसेज नाही आला तरी तुम्ही येथून पाहू शकता.

    उत्तर द्याहटवा
  57. sir plz help me
    mi baseline madhe class upload kelet pan accept ki reject cha SMS yet nahi ahe kay karu

    उत्तर द्याहटवा
  58. sir plz help me
    mi baseline madhe class upload kelet pan accept ki reject cha SMS yet nahi ahe kay karu.
    MIS pan check kel pan marks nahi dhkhvt

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून माहिती मिळावा

      http://eschool4u.blogspot.in/2015/11/download-upload-and-confirm-baseline-marks-.html

      किंवा

      खालील व्हिडीओ पहा.
      https://www.youtube.com/watch?v=1SP4hYXl4Bg

      हटवा
  59. Student Portal वर Baseline चे Marks दिनांक ०७/१२/२०१५ पर्यंत भरता येतील. Student Portal वर सध्या केवळ Baseline चे Marks भरता येतील. नवीन विद्यार्थ्याची entry करण्याबाबत यथावकाश सूचना/वेळापत्रक देण्यात येईल.
    Facility to recover password on Registered Mobile is given in "Download Excel->Baseline" Tab
    Only EO login is started for checking the Schools Pending for Base line data entry

    उत्तर द्याहटवा
  60. sir plz help me
    mi baseline madhe class upload kelet pan accept ki reject cha SMS yet nahi ahe kay karu.
    MIS pan check kel pan marks nahi dhkhvt

    उत्तर द्याहटवा
  61. Notice :- Baseline Test चे मार्क भरण्याची सुविधा बंद करण्यात येत आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
    07/12/2015 paryant mudat astana achanak suvidha band ka kanyat aliye?
    ata parat site chalu honar ahe ka?
    Pls suggest..

    उत्तर द्याहटवा
  62. baseline excel save as csv kelya nantar excel madhil Student ID column madhlya values change hot ahet. tari ti file tashich upload karavi ka?

    उत्तर द्याहटवा
  63. I've tried many more time for uploading the Baseline Exel Sheet but due to the server problem it coudn't happend.So plz open the web for uploading the Baseline Exel Sheet.

    उत्तर द्याहटवा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips