शासनाने आपल्या सर्व योजना आता online करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे बऱ्याच कर्मचार्यांना आपली फंडाची खाती आता online पाहता येणार आहे. त्यासाठी काही विभागांनी आपली फंडासाठी online सेवा सुरु केली आहे. त्यांच्या पैकी काही विभागांच्या website च्या links सुद्धा येथे देण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी सर्वच विभागांच्या online फंडाची माहिती मिळेल असे नाही. जर तुम्हाला कोणती माहिती फंडा विषयीची असेल तर त्याचा comments मध्ये जरुर उल्लेख करावा. येथून सर्वांना आपापल्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू या.
काही विभागांची येथे माहिती दिली आहे त्यावरून आपापले फंडाचे स्वरूप जाणून घेवू शकतो.
1 ) ACCOUNTS GENERAL महाराष्ट्र साठी च्या PF ACCOUNT साठी येथे CLICK करा.
2 ) EPFO कर्मचार्यांच्या खाते माहितीसाठी येथे CLICK करा. व महाराष्ट्रातील विविध कर्मचारी भविष्य निर्वाह
निधी कार्यालय पत्त्यासाठी येथे CLICK करा.

3 ) रायगड जिल्हा परिषद मधील फंडाच्या माहितीसाठी येथे CLICK करा.
4 ) सांगली जिल्हा परिषद मधील फंडाच्या माहितीसाठी येथे CLICK करा.
comment टाकत असताना मराठी मध्ये comment टाकण्यासाठी किंवा मराठीत टाईप करण्यासाठी येथे click करा व गूगल च्या सहकार्याने टाईप करून खाली comment मध्ये paste करा.
comment टाकत असताना मराठी मध्ये comment टाकण्यासाठी किंवा मराठीत टाईप करण्यासाठी येथे click करा व गूगल च्या सहकार्याने टाईप करून खाली comment मध्ये paste करा.
I cant find out my district code
उत्तर द्याहटवासर,ऑनलाइन पि.एफ माहिती पहन्यासठी का्य करावे कृपया मार्गदर्शन करावे.धन्यवाद
उत्तर द्याहटवाWhat is Series? I can't get it. Please tell me about GPF (A.G.Mumbai) PF No. Series.
उत्तर द्याहटवाIntermediate grade examinations results
उत्तर द्याहटवा