Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

सोमवार, ९ जानेवारी, २०१२

ONLINE PROVIDEND FUND

शासनाने आपल्या सर्व योजना आता online करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे बऱ्याच कर्मचार्यांना आपली फंडाची खाती आता online  पाहता येणार आहे. त्यासाठी काही विभागांनी आपली फंडासाठी online  सेवा सुरु केली आहे. त्यांच्या पैकी काही विभागांच्या website  च्या links  सुद्धा येथे देण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी सर्वच विभागांच्या online  फंडाची माहिती मिळेल असे नाही. जर तुम्हाला कोणती माहिती फंडा विषयीची असेल तर त्याचा comments  मध्ये जरुर उल्लेख करावा. येथून सर्वांना आपापल्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू या.
             काही विभागांची येथे माहिती दिली आहे त्यावरून आपापले फंडाचे स्वरूप जाणून घेवू शकतो.

1 ) ACCOUNTS  GENERAL महाराष्ट्र साठी च्या PF  ACCOUNT  साठी येथे CLICK  करा.
2 ) EPFO  कर्मचार्यांच्या खाते माहितीसाठी येथे CLICK  करा. व महाराष्ट्रातील विविध कर्मचारी भविष्य निर्वाह
     निधी कार्यालय पत्त्यासाठी येथे CLICK करा.
3 ) रायगड जिल्हा परिषद मधील फंडाच्या माहितीसाठी येथे CLICK  करा. 
4 )  सांगली जिल्हा परिषद मधील फंडाच्या माहितीसाठी येथे CLICK  करा.


comment  टाकत असताना मराठी मध्ये comment टाकण्यासाठी किंवा मराठीत टाईप करण्यासाठी येथे click करा व गूगल च्या सहकार्याने टाईप करून खाली comment मध्ये paste करा. 

४ टिप्पण्या:

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips