सरल या प्रणाली संदर्भात सर्व माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा..
काही ठिकाणी आपणास असे दिसते कि शाळा माहिती मध्ये " वेळापत्रक " या प्रकारामध्ये नेमेके कोणत्या व किती तासिका असाव्यात व त्यामध्ये आपल्या तासिका योग्य आहेत कि नाहीत हे आपणास समजत नाही त्यावेळेस भरलेल्या तासिका योग्य आहेत कि नाही त्या साठी येथे काही योग्य तासिका येथे दर्शविल्या आहेत. त्याचा आपण वापर करून आपल्या तासिका तपासू शकता..
|
इयत्ता १ ली व दुसरी |
|
इयत्ता ३ री |
|
इयत्ता ४ थी |
या व्यतिरिक्त जर पुढील इयत्ताच्या काही तासिका जर तुम्हास माहित असतील तर तुम्ही या ठिकाणी नोंदवू शकता किंवा तुमच्या त्या स्क्रिन शॉट सहित या ठिकाणी अपलोड करण्यासाठी e mail करू शकता.
email : suraj.shikalgar@gmail.com
Subject Taught in Staff Portal
��विषयनिहाय तासिका ��
उत्तर द्याहटवा��(इ.१ली ,२री )��
1- प्रथम भाषा = 18
2- इंग्रजी =6
3 - गणित=12
4 - कार्यानुभव =5
5- कला शिक्षण =4
6 - शारीरिक शिक्षण =5
एकूण =50
��इ.३री,४थी ��
1 - प्रथम भाषा =13
2 - इंग्रजी =6
3 - गणित =8
4 - प अभ्यास (भाग १ व २)=9
5 - कार्यानुभव =5
6 - कला/संगीत =4
7 - शारीरिक शिक्षण = 5
एकूण = 50
��(इ.५ वी )��
1- प्रथम भाषा =7
2 - द्वितीय भाषा =4
3 - तृतीय भाषा =7
4 - गणीत =7
5 - प अभ्याअभ1 = 8
6 - प अभ्याअभ2 = 5
7- कार्यानुभव =4
8 - कला/संगीत =4
9 - शारीरिक शिक्षण =4
एकूण =50
----------------
��(इ.६वी,८वी )��
1- प्रथम भाषा = 7
2 - द्वितीय भाषा =4
3 तृतीय भाषा =7
4 - विज्ञान = 6
5- गणीत = 7
6 - सामाजिक शास्त्रे = 7
7 - कार्यानुभव = 4
8 - कला/संगीत = 4
9 -शारीरिक शिक्षण = 4
एकूण = 50
---------------------------------------------
Uploaded from whats app message
Dear Sir For 9th & 10th
हटवाsir time table 9 and 10 th
हटवाI regular top blog readers, and your blog is in my one of top blog reading list, I really love and like reading your blogs!
उत्तर द्याहटवाSchool Unigorms in chandighar
sir our school is cbse. in school portal when tried to put the subject name in subjects but in that list our subjects are not their. when i tried to make time table it shows error that periods mismatch. sir help me to out of it
उत्तर द्याहटवाno sir my school urdu medium 1 to 7 th please provide me table
उत्तर द्याहटवा5th to 9th time table
हटवाdear sir amchya shaletil staff portal madhey subject tought madhey subject yet nahit kai karave ya samadhi mahiti dyavi
उत्तर द्याहटवाइयत्ता ६ वी पासून तासिका तत्वावर असलेने वेळापत्रक त्या शाळेच्या नियोजनानुसार राहतात..
उत्तर द्याहटवा