- तुम्ही तुमच्या शाळेचा निकाल लगेचच बनवूशकता. दिलेली file डाऊनलोड करा. व त्याला तुमच्या सोयीचे नाव द्या व save करा.
- प्रथम पानावरील दिलेली माहिती व लिंक यांचा वापर करून आपली प्राथमिक माहिती भरा.
- जर काही चुका निदर्शनास आल्यास आपण त्याची माहिती खाली comments मध्ये द्यावी , त्याअगोदर ती फाईल कोणत्या व्हर्जन ची आहे तो व्हर्जन लिहावा. जसे (Result 4.4)
- यामध्ये प्रथम profile , presenty, व नोंदी चा भाग भरा.
Whats New in 4.5.2
यामध्ये नोंदी घालण्यासाठी नवीन सुविधा निर्माण केली आहे.एका ठिकाणातील बदल हे दुसऱ्या ठिकाणी लगेच पूर्ण होतात.सध्या इ२ हा पर्याय सर्वांना न दिसता ज्यांच्या गुणांची नोंद केली त्यांच्यासाठीच्याच श्रेणी फक्त दिसतात.
खाली दिलेल्या सूचनांचे पालन करा.
- या फाईल मध्ये जास्तीत जास्त 19 व ७० विद्यार्थ्यांचे निकाल बनवता येतात.
- सदरची निकाल फाईल हि "गुगल font " मध्ये बनवलेली आहे.
- ज्या ठिकाणी सत्र १ व सत्र २ या खाली विषय दिले आहेत त्या विषयावर क्लिक करून लगेचच त्या विषयावर जाऊ शकता.
- एका फाईल मध्ये दोन विषय अंतर्भूत केले आहेत.
- यामध्ये निकाल पूर्व प्राथमिक माहिती भरण्यासाठी START यां tab वर क्लिक करा.
- तुम्हाला प्राथमिक माहिती भरल्यानंतर त्या माहितीचा नंतर प्रत्येक पानावर उपयोग झालेला दिसून येईल.
- निकालाचे गुण भरत असताना त्यामध्ये एकूण व श्रेणी अपोआप निघते त्यामुळे त्याची गणना करण्याची गरज नाही.
- विद्यार्थ्यांचे विषय नुसार व जातीनुसार श्रेणी आपोआप तयार होते.
- यामध्ये फायनल निकालपत्रक अपोआप तयार होते.
- इयत्ता १ते४ व इयत्ता ५ ते १० यासाठी वेगवेगळे निकालपत्रक बनवू शकता.
- सर्वात शेवटी वार्षिक निकालाचे कार्ड येथे आपोआप तयार होते.
- यामध्ये विद्यार्थी प्रगती कार्ड आपोआप तयार होते, यामध्ये फक्त हजेरी क्रमांक टाकण्याची गरज आहे.
निकालपत्रक फाईल ४.४ हि दिनांक २६ डिसेंबर २०१६ रोजी नवीन ७० विद्यार्थ्यांसाठी अपडेट करण्यात आली.
वरील 4.5.8 फाईल दिनांक 10 डिसेंबर 2017 रोजी अपडेट करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा