Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .
state results लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
state results लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ९ मे, २०२०

निकाल आता online पद्धतीने सुद्धा देता येणार.

सध्या आपण COVID-19 मुळे आपल्या घरी सुरक्षित आहोत. आपण सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून योग्य असा अभ्यास देत आहोत. पण सध्या निकालाची दिनांक जवळ आल्यामुळे निकालाची घाई गडबड सुरु आहे आणि आपण निकाल सुद्धा online पद्तीने देणार आहोत. तर सध्या आपण online निकाल चा platform येथे उपलब्ध आहे त्यावरून सुध्दा आपण आपला निकाल प्रसिद्ध करू शकता त्यासाठी निकालाची Sample प्रत आपण दिलेल्या लिंक वर जाऊन पाहू शकता.

https://eschool4u.in/view-result/


या ठिकाणी गेल्यानंतर आपण सध्या नमुना निकाल पाहू शकता , आपल्या शाळेचा निकाल सुद्धा आपण येथे दाखवू शकता. त्यासाठी खालील घटक गरजेचे आहेत.
आपण आमच्या नमुन्यातील फाईल वर निकाल भरता ती फाईल eschoolforu@gmail.com यां मेल आयडी वर  पाठवा तुमचा निकाल या ठिकाणी असाच प्रसारित करू.
जर आपण आमचा व्यतिरिक्त दुसरा नमुना वापरत असाल व त्या निकालाचा नमुना आमच्या निकालानुसार असेल तरीही तो पब्लिश करू शकतो.
आपण निकाल बनवला नसेल तर खाली सध्या नवीन झालेल्या बदलानुसार नवीन फाईल दिलेली आहे ती वापर करा. आमच्या याआधी असणाऱ्या निकालच्या फाईल आपल्याला येथे पाहायला मिळतील.

https://drive.google.com/open?id=15VqhS8yef1tnlgbDi8J19zafDSSe785S


निकालाची प्रत पाठवण्य्साठी खालील बाबी लक्षात घ्याव्या.

  • Result 4.5.2 या व्हर्जन च्या पुढील फाईल असाव्यात. जर त्याच्या आतील व्हर्जन च्या फाईल असतील तर तसे eschoolforu@gmail.com इमेल मध्ये नमूद करावे.
  • संपूर्ण शाळेचा निकाल द्यायचा असेल तर आपल्या शाळेतील त्या सर्व वर्गांची फाईल एकाच इमेल मध्ये पाठवावी
  • आपल्या इमेल चा Reply लवकरात लवकर देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
  • या संदर्भात काही शंका किंवा सुचना असतील तर आपण खाली comment बॉक्स मध्ये आपल्या सुचना द्याव्यात.
  • चला सर्वांनी online निकाल जाहीर करुया.
निकाल कसा पहावा ?
आपली शाळा निवडा 
त्यामध्ये आपला क्रमांक टाका , तो टाकण्याची पद्धत खालील प्रमाणे 
क्रमांक 4 अंकी असेल
पहिले दोन क्रमांक हे इयत्तेचे असतील्व त्यानंतरचे दोन क्रमांक हे आपल्या हजेरी क्रमांकाचे असतील.
उदा. 
जर विद्यार्थी हा इयत्ता दुसरी आणि त्याचा हजेरी क्रमांक २ असेल तर त्याचा Roll No असेल 0202
जर विद्यार्थी हा इयत्ता तिसरी आणि हजेरी क्रमांक जर 5 असेल तर त्याचा Roll No असेल 0305
जर विद्यार्थी हा इयत्ता पहिली आणि हजेरी क्रमांक जर 10 असेल तर त्याचा Roll No असेल 0110
जर विद्यार्थी हा इयत्ता चौथी आणि हजेरी क्रमांक जर 12 असेल तर त्याचा Roll No असेल 0412

वरील बाबी म्हणजे त्यांचे Roll No हे तुम्हाला लक्षात ठेवाव्वे लागेल. त्त्याची सूचना वेबसाईट वर देखील देता येतील.


मंगळवार, २७ जून, २०१७

JNVST Result 2017 : Javahar Navodaya Vidyalaya Samiti's Result 2017 declared and how to find candidate.


जवाहर नवोदय विद्यालय २०१७ चा निकाल सहजपणे कसा शोधावा? 
जवाहर नवोदय विद्यालय चा २०१६ चा निकाल आता जाहीर झाला आहे.त्याची लिंक खाली दिल्याप्रमाणे आहे. सदरची फाईल हि PDF स्वरुपात दिली आहे.
महाराष्ट्र व शिलॉंग राज्यासाठी खालील लिंक चा वापर करा.
http://nvshq.org/uploads/1notice/jnvst_pune_shillong.pdf
केंव्हाही व इतर राज्यासाठी निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाईट ला भेट द्या.

त्यामध्ये विविध राज्याचा निकाल दिला गेला आहे, जर आपणास
हा निकाल पाहताना किंवा आपल्या विद्यार्थ्याचा / पाल्याचा निकाल शोधताना अडचण येत असेल तर खालील पद्धतीने निकाल शोधल्यास आपणास सहजपणे आपला निकाल शोधता येईल.

  1. प्रथम दिलेली PDF फाईल उघडा.
  2. त्यामध्ये दिलेली यादी हि आपण पाहू शकता.
  3. आपणास सदर विद्यार्थ्याचा निकाल शोधताना त्याबद्दल  काही माहिती असणे आवश्यक आहे. जसे, नाव,परीक्षा क्रमांक व त्याचा जन्म दिनांक 
  4. PDF फाईल उघडल्यानंतर कि बोर्ड वरील CTRL + F हि combination दाबल्यानंतर उजव्या कोपऱ्यात search box उघडलेला दिसेल.
  5. त्यामध्ये तुम्हाला जे नाव / परीक्षा क्रमांक टाकायचे आहे ते टाका.
  6. तुम्हाला तो शब्द ठळक झालेला दिसून येईल.
  7. ते आपल्याच पाल्याचे असल्याची खात्री आपण जन्म दिनांकावरून करू शकता.


आपण अधिक माहितीसाठी खालील त्यांचे संपर्क क्रमांक दिले आहेत त्यावरून शोधू शकता. सदर पोस्ट हि माहितीसाठी दिली आहे अधिक माहितीसाठी आपण nvshq.org  या वेबसाईट ला भेट देवू शकता.
पत्ता : Navodaya Vidyalaya Samiti, B-15, Institutional Area, Sector-62, Noida, District - Gautam Budh Nagar, Uttar Pradesh PIN -201307
संपर्क क्रमांक : 0120-2405968, 69, 70, 71, 72, 73 Extn.2010
FAX No. :   0120 - 2405922
website : www.nvshq.org

nvsrojpr, nvs hyd,nvshq org display current news, nvshq result,nvshq org uploads 1 notice lateral entry test,nvshq result 2015, nvshq org,nvshq org display page

सोमवार, १६ मार्च, २०१५

आपल्या शाळेचा निकाल करा झटक्यात : Excle file द्वारे आपण आपले Result लगेचच बनवू शकता.

https://www.dropbox.com/s/btwsyto6s9zwemv/Result%20Sample.xls?dl=0

  • तुम्ही तुमच्या शाळेचा निकाल लगेचच बनवूशकता. दिलेली file डाऊनलोड करा. व त्याला तुमच्या सोयीचे नाव द्या व save करा.
  • प्रथम पानावरील दिलेली माहिती व लिंक यांचा वापर करून आपली प्राथमिक माहिती भरा.
  • जर काही चुका निदर्शनास आल्यास आपण त्याची माहिती खाली comments मध्ये द्यावी , त्याअगोदर ती फाईल कोणत्या व्हर्जन ची आहे तो व्हर्जन लिहावा. जसे (Result 4.4) 
  • यामध्ये प्रथम profile , presenty, व नोंदी चा भाग भरा.
Whats New in 4.5.2 
यामध्ये नोंदी घालण्यासाठी नवीन सुविधा निर्माण केली आहे.एका ठिकाणातील बदल हे दुसऱ्या ठिकाणी लगेच पूर्ण होतात.सध्या इ२ हा पर्याय सर्वांना न दिसता ज्यांच्या गुणांची नोंद केली त्यांच्यासाठीच्याच श्रेणी फक्त दिसतात.

खाली दिलेल्या सूचनांचे पालन करा.
  1. या फाईल मध्ये जास्तीत जास्त 19 व ७० विद्यार्थ्यांचे निकाल बनवता येतात.
  2. सदरची निकाल फाईल हि "गुगल font " मध्ये बनवलेली आहे.
  3. ज्या ठिकाणी सत्र १ व सत्र २ या खाली विषय दिले आहेत त्या विषयावर क्लिक करून लगेचच त्या विषयावर जाऊ शकता.
  4. एका फाईल मध्ये दोन विषय अंतर्भूत केले आहेत.
  5. यामध्ये निकाल पूर्व प्राथमिक माहिती भरण्यासाठी START यां tab वर क्लिक करा.
  6. तुम्हाला प्राथमिक माहिती भरल्यानंतर त्या माहितीचा नंतर प्रत्येक पानावर उपयोग झालेला दिसून येईल.
  7. निकालाचे गुण भरत असताना त्यामध्ये एकूण व श्रेणी अपोआप निघते त्यामुळे त्याची गणना करण्याची गरज नाही.
  8. विद्यार्थ्यांचे विषय नुसार व जातीनुसार श्रेणी आपोआप तयार होते.
  9. यामध्ये फायनल निकालपत्रक अपोआप तयार होते.
  10. इयत्ता १ते४ व इयत्ता ५ ते १० यासाठी वेगवेगळे निकालपत्रक बनवू शकता.
  11. सर्वात शेवटी वार्षिक निकालाचे कार्ड येथे आपोआप तयार होते.
  12. यामध्ये विद्यार्थी प्रगती कार्ड आपोआप तयार होते, यामध्ये फक्त हजेरी क्रमांक टाकण्याची गरज आहे.
Result 4.3 for 30 students 

Result 4.4 for 70 students
निकालपत्रक फाईल ४.४ हि दिनांक २६ डिसेंबर २०१६ रोजी नवीन ७० विद्यार्थ्यांसाठी अपडेट करण्यात आली.
Result 4.5.8 , (For 70 students) = 2.06MB
वरील 4.5.8 फाईल दिनांक 10 डिसेंबर 2017 रोजी अपडेट करण्यात आली.

DOWNLOAD COVID-19 RESULT FILE.XLS


गुरुवार, २४ जुलै, २०१४

Merit List for M.S.S. and H.S.S. Scholarship for rural and Urban Area : Maharashtra State Council of Education


पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती अर्हता प्रदान करण्याचे निकष 
कट ऑफ इतके एकूण गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अर्हताधारक विद्यार्थी निश्चित करावयाचे प्रचलित निकष 
राज्य गुणवत्ता यादी (शहरी व ग्रामीण) पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
राज्य गुणवत्ता यादी (सी.बी.एस.ई / आय.सी.एस.ई) पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
जिल्हानिहाय गुणवत्ता यादी पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
जिल्हानिहाय कमाल व किमान गुण (CUTOFF) तक्ता पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
जिल्हानिहाय मंजूर शिष्यवृत्ती संच (Allotement) पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
सांखिकीय माहिती पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
विभागवार सांखिकीय माहिती पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
राज्य गुणवत्ता शिष्यवृत्तीधारकांची जिल्हानिहाय संख्या (ग्रामीण) पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
राज्य गुणवत्ता शिष्यवृत्तीधारकांची जिल्हानिहाय संख्या (शहरी) पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
राज्य गुणवत्ता शिष्यवृत्तीधारकांची जिल्हानिहाय संख्या (C.B.S.E./I.C.S.E.) पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 

शुक्रवार, १८ मे, २०१२

RESULT


 
Please Enter Correct Seat No/Name.
*Seat No. :
  or
Name Surname
  Firstname
  Middlename
    





 For other states result CLICK here
 
 
 

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips