Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .
it school लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
it school लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ९ मे, २०२०

निकाल आता online पद्धतीने सुद्धा देता येणार.

सध्या आपण COVID-19 मुळे आपल्या घरी सुरक्षित आहोत. आपण सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून योग्य असा अभ्यास देत आहोत. पण सध्या निकालाची दिनांक जवळ आल्यामुळे निकालाची घाई गडबड सुरु आहे आणि आपण निकाल सुद्धा online पद्तीने देणार आहोत. तर सध्या आपण online निकाल चा platform येथे उपलब्ध आहे त्यावरून सुध्दा आपण आपला निकाल प्रसिद्ध करू शकता त्यासाठी निकालाची Sample प्रत आपण दिलेल्या लिंक वर जाऊन पाहू शकता.

https://eschool4u.in/view-result/


या ठिकाणी गेल्यानंतर आपण सध्या नमुना निकाल पाहू शकता , आपल्या शाळेचा निकाल सुद्धा आपण येथे दाखवू शकता. त्यासाठी खालील घटक गरजेचे आहेत.
आपण आमच्या नमुन्यातील फाईल वर निकाल भरता ती फाईल eschoolforu@gmail.com यां मेल आयडी वर  पाठवा तुमचा निकाल या ठिकाणी असाच प्रसारित करू.
जर आपण आमचा व्यतिरिक्त दुसरा नमुना वापरत असाल व त्या निकालाचा नमुना आमच्या निकालानुसार असेल तरीही तो पब्लिश करू शकतो.
आपण निकाल बनवला नसेल तर खाली सध्या नवीन झालेल्या बदलानुसार नवीन फाईल दिलेली आहे ती वापर करा. आमच्या याआधी असणाऱ्या निकालच्या फाईल आपल्याला येथे पाहायला मिळतील.

https://drive.google.com/open?id=15VqhS8yef1tnlgbDi8J19zafDSSe785S


निकालाची प्रत पाठवण्य्साठी खालील बाबी लक्षात घ्याव्या.

  • Result 4.5.2 या व्हर्जन च्या पुढील फाईल असाव्यात. जर त्याच्या आतील व्हर्जन च्या फाईल असतील तर तसे eschoolforu@gmail.com इमेल मध्ये नमूद करावे.
  • संपूर्ण शाळेचा निकाल द्यायचा असेल तर आपल्या शाळेतील त्या सर्व वर्गांची फाईल एकाच इमेल मध्ये पाठवावी
  • आपल्या इमेल चा Reply लवकरात लवकर देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
  • या संदर्भात काही शंका किंवा सुचना असतील तर आपण खाली comment बॉक्स मध्ये आपल्या सुचना द्याव्यात.
  • चला सर्वांनी online निकाल जाहीर करुया.
निकाल कसा पहावा ?
आपली शाळा निवडा 
त्यामध्ये आपला क्रमांक टाका , तो टाकण्याची पद्धत खालील प्रमाणे 
क्रमांक 4 अंकी असेल
पहिले दोन क्रमांक हे इयत्तेचे असतील्व त्यानंतरचे दोन क्रमांक हे आपल्या हजेरी क्रमांकाचे असतील.
उदा. 
जर विद्यार्थी हा इयत्ता दुसरी आणि त्याचा हजेरी क्रमांक २ असेल तर त्याचा Roll No असेल 0202
जर विद्यार्थी हा इयत्ता तिसरी आणि हजेरी क्रमांक जर 5 असेल तर त्याचा Roll No असेल 0305
जर विद्यार्थी हा इयत्ता पहिली आणि हजेरी क्रमांक जर 10 असेल तर त्याचा Roll No असेल 0110
जर विद्यार्थी हा इयत्ता चौथी आणि हजेरी क्रमांक जर 12 असेल तर त्याचा Roll No असेल 0412

वरील बाबी म्हणजे त्यांचे Roll No हे तुम्हाला लक्षात ठेवाव्वे लागेल. त्त्याची सूचना वेबसाईट वर देखील देता येतील.


शनिवार, १८ मार्च, २०१७

Animation Video : आता नव्या स्वरूपातील अनिमेशन व्हिडिओ पहा इयत्ता पहिली साठी



आमच्या YouTube channel वर अधिक उत्कृष्ट आणि उत्तम असे व्हिडिओ आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. व्हिडिओ मधील वेगवेगळे प्रयोग आमच्या channel वर प्रसारित केले जातात.  आता अनिमेशन च्या स्वरूपातील इयत्ता पहिली साठी आवश्यक असलेला पाठ क्रमांक ३९ " गोष्ट एका घोड्याची" हा अनिमेशन स्वरुपात आम्ही सादर करत आहोत. अनिमेशन म्हणजे GIF फाईल्स असा समज आहे. यामधील सर्व चित्रे हि वेगवेगळ्या स्वरूपात असून ती GIF चित्रे नाहीत. एकच चित्र तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात पहावयास मिळेल. विद्यार्थ्याला हा पाठ पाहताना एक वेगळाच अनुभव मिळेल. त्यामुळे हा पाठ आपण एक पाठ म्हणून न शिकवता त्याला एक गोष्ट म्हणून दाखवावी हि विनंती.
     या व्हिडीओ चा वापर कसा करावा?
प्रथम हा व्हिडीओ विद्यार्थ्याना दाखवावा.
नंतर त्यावर विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारावेत.
विद्यार्थ्याला यामधील आलेले अवघड शब्द विचारावेत.
नंतर पाठ्यपुस्तक मधील त्या शब्दांची त्याला ओळख करून द्यावी.

आम्ही अशा प्रकारचे व्हिडीओ आपणासाठी सादर नक्की करूत. जर आपल्याकडे असे काही व्हिडिओ असतील तर नक्की आम्हला संपर्क करावा.
व्हिडीओ कसा असावा?
व्हिडीओ हा स्वनिर्मित असावा.
व्हिडीओ मध्ये संगीत हे Roylty free असावे.
चित्रे हि royalty free असावीत.

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

माध्यमिक तंत्रस्नेही प्रशिक्षण : विद्या प्राधिकरण पुणे, शिक्षणात ICT सह तंत्रज्ञानाचा वापर



*माध्यमिक तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण*
आता  ICT चा प्रभावी वापर करून  अध्ययन-अध्यापन अधिक रंजक बनवा.
व्हिडीओ तयार करणे,शैक्षणिक अँप बनवणे,ब्लॉग व स्वत:ची वेबसाईट बनवणे ,शाळेची वेबसाईट बनवणे, व्हाट्सअप , फेसबुक, युट्युब स्काइप यांचा प्रभावी वापर करणे, तंत्र ज्ञानाच्या मदतीने जगातील तज्ञ  शिक्षकांशी चर्चा घडवून आणणे , जगाची सफर घडवून आणणे व यासारख्याच प्रगत तंत्राचा वापर शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आपल्या प्रशिक्षणाची मागणी आजच नोंदवा    


असिफ शेख
राज्य ICT कक्ष,
विद्या प्राधिकरण, पुणे.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, मुंबई.

वरील माहिती नुसार आपण असे रजिस्टर करू शकता. शिवाय यांमधील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र च्या नवीन शासन निर्णय नुसार देता यातील , सदर फॉर्म भरण्या पूर्वी आपण खाली दिलेल्या शासन निर्णयाचे वाचन व आकलन करणे आवश्यक आहे.

शुक्रवार, २७ जुलै, २०१२

Online Form Instruction for 4th & 7th Std

इयत्ता 4 थी व सातवी च्या online form भरनेसाठी खालील  बाबींची  गरज आहे .
1) परीक्षा केंद्र संकेतांक
2) शाळा संकेतांक
3) शहरी (1) /ग्रामीण(२)
4) शाळेचा अभ्यासक्रम
5) परीक्षा केंद्राचे नाव
6)  परीक्षा केंद्राचे पत्ता
7)  आडनाव , उमेदवाराचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव
8)  जन्मदिनांक
9) जात संकेतांक
10) विध्यार्थ्यांच्या वडिलांचे /पालकांचे वार्षिक उत्पन्न

इयत्ता 4 थी साठी online form भरनेसाठी येथे click करा.       MSS form(संकलित ) साठी येथे CLICK कराexcel file        PDF FILE

इयत्ता 7 वी साठी online form भरनेसाठी येथे click करा.       HSS form(संकलित ) साठी येथे CLICK कराexcel file     PDF FILE


गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०११

Welcome to E-School

                  
                      



MPSC RECEPT AND EXAM DETAILS AVAILABLE ON RESULT PAGE.
                                   


HI
This Blog gives you a many results about EDUCATION, Schools related activities and think to build a educational online school on this Blog. Now whenever you visited to this blog then you will see that every time you Learn different thing So visit this blog and learn different.
On this blog you will be see educational VIDEOS related to your regional Educational boards so that read and visit this blog daily/weekly.
If you know about any Educational related information then send it to comments.


E-School मध्ये आपले स्वागत आहे




Educational  नेवस   च्या पानावर  आकाश tablets  ची माहिती पहा                                             Geogrophy  -  वर नकाशा पहा.                                      Important  documents  - वर प्रश्नपत्रिका  पहा व download  करा


ह्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. आपणास ह्या ब्लॉगवर सर्व काही देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सदरचा  online  ब्लॉग हा  आम्ही मराठी माणसासाठी सर्व सोयींनीयुक्त बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या ब्लॉगवर आम्ही विविध शैक्षणिक  विडिओ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच याद्वारे आम्ही वेगवेगळ्या निकालावर, वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत.यामध्ये आम्ही तुम्हाला विविध शैक्षणिक घटक द्यायचा प्रयत्न करणार आहोत.तुम्हास कोणताही वेगळा शैक्षणिक घटक माहित असेल व तो या ब्लॉगवर नसेल तर तुम्ही comments  वर लिहू शकता. किंवा येथे क्लिक करून e -mail  सुद्धा करू शकता.
ह्या ब्लॉग मधूनच का विडिओ पाहावा?
सदरचे blog  आपण इतर ठिकाणाहून सुद्धा पाहू शकतो पण लहान मुले किंवा तुम्ही  भरकटण्याची शक्यता असते. सदरच्या ब्लॉग मध्ये उत्तम विडिओ चीच निवड केली आहे.

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips