Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .
School videos and PPT लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
School videos and PPT लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १६ एप्रिल, २०१८

इयत्ता सहावी हिंदी: तुफानो से क्या डरना जी - Tufano Se kya Darna Ji- Inspirational Hindi Poem.


कविता : तुफानोसे क्या डरना जी-
इयत्ता : सहावी
विषय : हिंदी
चाल : सुरज शिकलगार 
आवाज : आजादून शिकलगार

टीप : कविता प्ले होण्यासाठी खालील दिसणाऱ्या इमेज वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे गाणे प्ले झालेले ऐकू येईल. आणखी कविता तुम्हाला याच वेबसाईटवर ऐकायला मिळतील.




शनिवार, १८ मार्च, २०१७

Animation Video : आता नव्या स्वरूपातील अनिमेशन व्हिडिओ पहा इयत्ता पहिली साठी



आमच्या YouTube channel वर अधिक उत्कृष्ट आणि उत्तम असे व्हिडिओ आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. व्हिडिओ मधील वेगवेगळे प्रयोग आमच्या channel वर प्रसारित केले जातात.  आता अनिमेशन च्या स्वरूपातील इयत्ता पहिली साठी आवश्यक असलेला पाठ क्रमांक ३९ " गोष्ट एका घोड्याची" हा अनिमेशन स्वरुपात आम्ही सादर करत आहोत. अनिमेशन म्हणजे GIF फाईल्स असा समज आहे. यामधील सर्व चित्रे हि वेगवेगळ्या स्वरूपात असून ती GIF चित्रे नाहीत. एकच चित्र तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात पहावयास मिळेल. विद्यार्थ्याला हा पाठ पाहताना एक वेगळाच अनुभव मिळेल. त्यामुळे हा पाठ आपण एक पाठ म्हणून न शिकवता त्याला एक गोष्ट म्हणून दाखवावी हि विनंती.
     या व्हिडीओ चा वापर कसा करावा?
प्रथम हा व्हिडीओ विद्यार्थ्याना दाखवावा.
नंतर त्यावर विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारावेत.
विद्यार्थ्याला यामधील आलेले अवघड शब्द विचारावेत.
नंतर पाठ्यपुस्तक मधील त्या शब्दांची त्याला ओळख करून द्यावी.

आम्ही अशा प्रकारचे व्हिडीओ आपणासाठी सादर नक्की करूत. जर आपल्याकडे असे काही व्हिडिओ असतील तर नक्की आम्हला संपर्क करावा.
व्हिडीओ कसा असावा?
व्हिडीओ हा स्वनिर्मित असावा.
व्हिडीओ मध्ये संगीत हे Roylty free असावे.
चित्रे हि royalty free असावीत.

मंगळवार, २४ जानेवारी, २०१७

इयत्ता सातवी : अवकाश स्थानक या पाठ्य घटका संदर्भात आवश्यक PPT व व्हिडिओ


इयत्ता सातवी या वर्गासाठी खाली एक Powerpoint फाईल दिली आहे , या फाईल मध्ये तुम्हाला पूर्ण पाठ्य घटकाचे PPT चे सादरीकरण दिले आहे.त्यामध्ये तुम्हाला आवश्यक चित्र व आवश्यक व्हिडिओ ज्या त्या ठिकाणी दिले आहेत.
 अंतराळ मधील अवकाश स्थानकातील अन्न व खाण्याच्या विषया संदर्भात कॅनडा स्पेस एजन्सीचा एक इंग्रजी व्हिडिओ उपलब्ध होता त्या व्हिडिओ चे डबिंग मराठी मध्ये केले असून त्याची व्हिडिओ फाईल या PPT मध्ये दिली आहे.ती तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता.

सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

इयत्ता तिसरी : Animation व्हिडीओ , वासाची किंमत -


आपणास विद्यार्थ्यांना व्हिडिओ दाखवत असताना सामान्य व्हिडिओ किंवा अनिमेशन केलेले विकतचे व्हिडिओ जरी दाखवले तरी त्यामध्ये दाखवलेली पात्रे विद्यार्थ्यांना अनोळखी असतात , पण तीच पात्रे जर अनिमेशन च्या स्वरुपात दिसली तर त्यांना ती ओळखीची वाटतात आणि अधिक परिणामकारक हि होतात.

खालील व्हिडिओ पहा आणि आमचे channel Subscribe करा.




गुरुवार, १७ मार्च, २०१६

5th Standard e-Books for Marathi Medium by SCERT Pune.


खालील चित्रावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला PDF फाईल मिळेल ती तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता...

  

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१६

सुभाषवाडी येथील श्री रमजान शेख यांनी अप्रगत विद्यार्थ्यासाठी बनवलेले व्हिडीओ

मी इ.१ली व अप्रगत विद्यार्थ्यांना उपयुक्त असे व्हिडीओ बनवलेत.त्याच्या मदतीने जि.प.शाळा सुभाषवाडी येथील इ.१ली चे सर्व विद्यार्थी दोन महिन्यात इ.२ रीची पाठ्यपुस्तके वाचायला लागली आणि आता वाचनालयाची पुस्तके वाचताहेत.राज्यभरातून बर्याच शिक्षकांनी या व्हिडीओ बाबत विचारलं .तेव्हा ते सर्व मी youtube वर upload केलेत.
    youtube वर zpps subhashwadi येथे हे सर्व videos उपलब्ध आहेत.तेथून download करू शकता.किंवा खालील link पाहू शकता.

https://www.youtube.com/channel/UCUssRUhykq4SJJnmeAc3mEA

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

अभ्यास दीपावली सुट्टीचा : इयत्ता दुसरी, प्रतिदिन निहाय दीपावली अभ्यास

दीपावली सुट्टीचा खालील अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.



जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ________________________________ .इयत्ता : दुसरी
दिनांक  मराठी  गणित 
०८/११/२०१५ घरभर प्रकाश " मधील १० ओळी शुद्धलेखन लिहा, व त्यामधील जोडशब्द शोधा. १ ते ३० पर्यंत अंकी व अक्षरी लिहा.पान नं १६-२० वाचा.
०९/११/२०१५ पान नं ९ सोडवा व १०/११ पान वाचा, तसेच  २० पिल्लुदर्शक शब्द शोधून लिहा. १ ते ३० पर्यंतचे अंक  दशक व एकक रुपात लिहा.
१०/११/२०१५ पावसा पावसा येये कविता म्हणा व कॅट ,कॉट यासारखे २० शब्द शोधून लिहा. ३१ ते ६० पर्यंत अंकी व अक्षरी लिहा. व १ ते ३० पर्यंतच्या अंकांचे दशक व एकक रुपात लिहा.
११/११/२०१५    व १२/११/२०१५  दीपावलीच्या शुभेच्छा

गुरुवार, ५ मार्च, २०१५

Sun Moon and Earth , 7th std , marathi medium , Geogrophy

हा व्हिडीओ इयत्ता सातवी साठी असून त्याची इतर माहिती खाली दिली आहे .
इयत्ता : सातवी
मध्यम : मराठी
विषय : भूगोल
घटक / पाठ : सूर्य , चंद्र व पृथ्वी
पाठ क्रमांक : ३

सोमवार, १ डिसेंबर, २०१४

10th Standard School Videos and PPT

Click here for more

9th Standard School Videos and PPT

Click here for more

8th standard School videos and PPT

इतिहास
हिंदी 
अर्धमागधी 
इंग्रजी 
भूगोल 
बालभारती 
संस्कृत 
भारत आणि जग 
सामान्य विज्ञान 
गणित 

7th Standard School Videos and PPT

Subject : English
Topic : The Greatest Traveller
By Shrikrishna Nihal

विषय : भूगोल 
पाठ : सूर्य चंद्र व गती 
विषय : भूगोल
पाठ : विश्व
विषय : गणित
पाठ : घातांक
विषय : विज्ञान F

6th Standard School Videos and PPT

5th Standard School Videos and PPT

Click here for more

5th Standard School Videos and PPT




विषय : बालभारती 
२) 


विषय : गणित
२) 


विषय : नागरिकशास्त्र 
) आपली कर्तव्ये 

विषय : भूगोल 

4th Standard School Videos and PPT




    www.balbharati.in/downloadbooks/4th-History-Mar.pdf   http://www.balbharati.in/downloadbooks/4th-finalmath-mar-new.pdf   http://www.balbharati.in/downloadbooks/ParisarStd-4.pdf

http://cart.ebalbharati.in/BalBooks/pdfs/401020035.pdf   http://cart.ebalbharati.in/BalBooks/pdfs/401020001.pdf


Download your PPT and Educational Videos From here..

विषय : बालभारती
विषय : गणित

विषय : इंग्रजी
१) इंग्रजी व्याकरण : Antonyms (विरुद्धार्थी शब्द)

विषय : परिसर अभ्यास १ 
विषय : परिसर अभ्यास  २ 

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips