दीपावली सुट्टीचा खालील अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
| जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ________________________________ .इयत्ता : दुसरी | ||
| दिनांक | मराठी | गणित |
| ०८/११/२०१५ | घरभर प्रकाश " मधील १० ओळी शुद्धलेखन लिहा, व त्यामधील जोडशब्द शोधा. | १ ते ३० पर्यंत अंकी व अक्षरी लिहा.पान नं १६-२० वाचा. |
| ०९/११/२०१५ | पान नं ९ सोडवा व १०/११ पान वाचा, तसेच २० पिल्लुदर्शक शब्द शोधून लिहा. | १ ते ३० पर्यंतचे अंक दशक व एकक रुपात लिहा. |
| १०/११/२०१५ | पावसा पावसा येये कविता म्हणा व कॅट ,कॉट यासारखे २० शब्द शोधून लिहा. | ३१ ते ६० पर्यंत अंकी व अक्षरी लिहा. व १ ते ३० पर्यंतच्या अंकांचे दशक व एकक रुपात लिहा. |
| ११/११/२०१५ व १२/११/२०१५ दीपावलीच्या शुभेच्छा | ||