|
जिल्हा परिषद प्राथमिक
शाळा ________________________________ .इयत्ता : दुसरी |
दिनांक |
मराठी |
गणित |
०८/११/२०१५ |
घरभर
प्रकाश " मधील १० ओळी शुद्धलेखन लिहा, व त्यामधील जोडशब्द शोधा. |
१ ते ३०
पर्यंत अंकी व अक्षरी लिहा.पान नं १६-२० वाचा. |
०९/११/२०१५ |
पान नं ९
सोडवा व १०/११ पान वाचा, तसेच २०
पिल्लुदर्शक शब्द शोधून लिहा. |
१ ते ३०
पर्यंतचे अंक दशक व एकक रुपात लिहा. |
१०/११/२०१५ |
पावसा
पावसा येये कविता म्हणा व कॅट ,कॉट यासारखे २० शब्द शोधून लिहा. |
३१ ते ६०
पर्यंत अंकी व अक्षरी लिहा. व १ ते ३० पर्यंतच्या अंकांचे दशक व एकक रुपात लिहा. |
११/११/२०१५ व १२/११/२०१५ दीपावलीच्या शुभेच्छा
|
१३/११/२०१५ |
दीपावली
च्या दोन दिवसात काय-काय मजा केली त्याचे कमीत कमी १०० शब्दात वर्णन करा. |
६१ ते १००
पर्यंत अंकी व अक्षरी लिहा.
तसेच ६१ ते १०० पर्यंत दशक व एकक रुपात लिहा. |
१४/११/२०१५ |
सशाचे
रक्षण कसे झाले " या पाठाचे वाचन करा व जोडशब्द लिहा. तसेच पाणी-जल,
झाड-वृक्ष यासारखे समानार्थी ५० शब्द लिहा. |
१ ते १००
पर्यंतच्या संख्यांचे उलटे वाचन
करा. व पान क्र.२६ वरील उदाहरणे सोडवा. |
१५/११/२०१५ |
"दिनूचे
बिल" धडा वाचा व त्यामधील जोडशब्द लिहा. दिवाळी च्या सुट्टीत जे काही खरेदी
केले त्याचे बिल गोळा करा. |
१ ते १००
पर्यंतच्या अंकांचे आडव्या ओळीत
वाचन करा. व पान क्र.२७ वरील उदाहरणे सोडवा. |
१६/११/२०१५ |
"थेंबा,थेंबा
कोठून येतोस" या सारखी पावसाची दुसरी कविता शोधून लिहा. |
१ ते १००
पर्यंतच्या अंकांचे उलट्या आडव्या ओळीत वाचन करा. व पान क्र.२८ वरील उदाहरणे
सोडवा. |
१७/११/२०१५ |
"धाडसी
मुकुंद" हा पाठ वाचा व दिवसX रात्र , वरXखाली यासारखे ५० विरुद्धार्थी शब्द
शोधा व लिहा. |
१ ते १००
पर्यंतच्या अंकांचे तिरप्या ओळीत
वाचन करा. व पान क्र.२८/२९/३० वरील उदाहरणे सोडवा. |
|
|
|
१८/११/२०१५ |
तुम्हास
माहित असलेल्या ५० गावांची नावे लिहा. जसे. म्हैसगाव ,बोरगाव,खंडोबाचीवाडी |
१ ते १००
पर्यंतच्या अंकांचे उलट्या ओळीत
वाचन करा. व पान क्र.३१/३२ वरील उदाहरणे सोडवा. |
१९/११/२०१५ |
"पवनचक्की"
हा पाठ वाचा व त्यामधील जोडशब्द लिहा.तसेच पवनचक्की चे चित्र काढा. |
१ ते १००
पर्यंतच्या अंकांचे सरळ ओळीत
वाचन करा. व पान क्र.३३ वरील उदाहरणे सोडवा. |
२०/११/२०१५ |
"जाऊ
फुलांच्या जगात" हा पाठ वाचा व २० फुलांची चित्रे किंवा नावे गोळा करा. व
या पाठातील जोडशब्द लिहा. |
१ ते १००
पर्यंतच्या अंकांचे सरळ ओळीत वाचन करा. व आठवड्याच्या
वारांची नावे लिहा व उलटे वाचा. |
२१/११/२०१५ |
"सावित्रीबाई
फुले" या पाठातील जोडशब्द लिहा. व पान नं १७,२६,३५ या पानावरील चित्रे पहा
व त्याचे वर्णन करा. |
१ ते १००
पर्यंतच्या अंकांचे सरळ ओळीत वाचन करा. व इंग्रजी
महिन्यांची नावे लिहा व वाचा. |
२२/११/२०१५ |
"मला
वाटते" व "महिने" यातील जोडशब्द लिहा. |
१ ते १००
पर्यंतच्या अंकांचे वाचन करा. व इंग्रजी महिन्यांची नावे लिहा व उलटे वाचा. |
२३/११/२०१५ |
तुम्हास
माहित असलेल्या २५ प्राण्यांची नावे लिहा. |
१ ते १००
पर्यंतच्या अंकांचे वाचन करा. व मराठी महिन्यांची नावे लिहा व उलटे वाचा. |
२४/११/२०१५ |
पान नं ४१
ते ६० पर्यंत फक्त वाचन करा. |
१ ते १००
पर्यंतच्या अंकांचे वाचन करा. व मराठी आणि इंग्रजी महिन्यांची नावे लिहा व
उलटे वाचा. |
२५/११/२०१५ |
पान नं ६१
ते ८० पर्यंत फक्त वाचन करा. |
१ ते १००
पर्यंतच्या अंकांचे वाचन करा. व पान क्र.३७/३८/३९ वरील उदाहरणे सोडवा. |
इंग्रजी : |
दररोज इंग्रजी A - Z पर्यंत कॅपिटल व a-z पर्यंत स्माल
लिपीत सराव करा. |
|
तुमचे पूर्ण नाव इंग्रजीत लिहा व त्याचा सराव करा. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा