येथे डिजिटल स्कूल साठी काही बाबी सुचविण्याचा प्रयत्न केला आहे, सदर ची माहिती उपलब्ध माहिती , उपलब्ध कात्रणे, सोशल मिडिया तसेच काही जणांच्या कल्पना यांचा मिलाप या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आहे. जर आपणास काही घटक सुचत असतील तर आपण या ठिकाणी आपला हातभार लावावा व महाराष्ट्र डिजिटल करण्यासाठी आपण एक भाग व्हावा.
डिजिटल स्कुल साठी काही वस्तू आवश्यक आहेत त्यामध्ये प्रोजेक्टर हा एक महत्वाचा घटक आहे. तसेच प्रती विद्यार्थ्यास tablet हि संकल्पना गुंड सरांनी अस्तिवात आणली आहेच. अशीच आपण सुद्धा आपली स्वप्ने सत्यात आणू शकतो. तुम्ही सुद्धा तुमच्या कल्पनेचे एक ब्रांड बनू शकता. आतापर्यंत काही प्रशिद्ध झालेले लेख या ठिकाणी देत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा