सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांची माहिती भरणे व तपासणे..
सरल प्रणालीमध्ये विद्यार्थी पायाभूत गुण भरण्यासाठी खालील स्टेप्स वापराव्यात.
१) विद्यार्थी पोर्टल वर जा.
२) अपलोड Excel यावर क्लिक करा.
३) तुमची .csv फाईल तेथे अपलोड करा.
४) तुम्हाला अपलोड चा मेसेज मिळेल.
वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मुख्याच्यापाकाच्या मोबाईलवर मेसेज येईल तो मेसेज आल्यानंतर तुमचे गुण भरले गेल्याचे सिद्ध होईल.
काही प्रसंगी मेसेज आला नाही तर तुमचे मार्क्स भरले गेले कि नाही हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स चा वापर १२ तासानंतर करावा.
१) MIS tab वर क्लिक करा.
२) तुमचा युजर व पासवर्ड टाका.
३) तुमचा pop up चालू करा.
४) क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्या शाळेतील गुण भरल्याची नोंद मिळेल जर गुण दिसत नसतील तर गुण भरले गेले नाहीत असे समजावे.
अधिक माहिती साठी खालील व्हिडीओ पहा..
Student Portal वर Baseline चे Marks दिनांक ०७/१२/२०१५ पर्यंत भरता येतील. Student Portal वर सध्या केवळ Baseline चे Marks भरता येतील. नवीन विद्यार्थ्याची entry करण्याबाबत यथावकाश सूचना/वेळापत्रक देण्यात येईल.
उत्तर द्याहटवाFacility to recover password on Registered Mobile is given in "Download Excel->Baseline" Tab
Only EO login is started for checking the Schools Pending for Base line data entry
तुम्ही दिलेल्या माहितीमुळे मी ऑनलाईन माहिती भरू शकत आहे. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपले खूप खूप आभार. Sir plz give me email address
उत्तर द्याहटवाThanks
हटवाsuraj.shikalgar@gmail.com
Dear sir, this is prathamesh here how do I update staff details in new recruitment form who has appointed before 30th september 2 0 14. Our collegr is self financed. And in staff details I m unable to update the same. Plz assist. If possible may I hve ur contact number plz.
उत्तर द्याहटवाDear sir, this is prathamesh here how do I update staff details in new recruitment form who has appointed before 30th september 2 0 14. Our collegr is self financed. And in staff details I m unable to update the same. Plz assist. If possible may I hve ur contact number plz.
उत्तर द्याहटवाmajha password visarlay sir
उत्तर द्याहटवाmajha password visarlay sir
उत्तर द्याहटवा