Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०१५

Student Summary मध्ये भरावयाची माहिती - School , Sanstha, Sanch Manyata and Student SummaryStudent Summary साठी खालील बाबींचा समावेश केला आहे.

 पहिलीच्या वर्गात दाखल केलेली मुले -
     यामध्ये सर्व माहिती आपण शाळा माहिती मध्ये दिली आहेच.
पट नोंदणी : 
१) सामाजिक प्रवर्ग निहाय पट नोंदणी 
२) अल्पसंख्यांक पट नोंदणी.
३) वयानुरूप पट नोंदणी.

पुनर्प्रवेश : 
१) सामाजिक प्रवर्ग निहाय पुनर्प्रवेश 
२) अल्पसंख्यांक पुनर्प्रवेश.

सर्व साधारण सुविधा
प्राथमिक स्तरावर सुविधा पुरविण्यात आलेली मुले.

विशेष गरजा असणारी मुले
१) मुलांची संख्या.
२) मागील वर्षामध्ये विशेष गरजा असणाऱ्या मुलाना देण्यात आलेली सुविधा. 

निकाल
इयत्ता ४ थी ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे निकाल. 

 

२ टिप्पण्या:

 1. Data Entry Rescheduled for student summary

  1. Nagpur Region => 15th Dec To 21th Dec. , 2. A'wati Region => 15th Dec To 21th Dec.

  3. A'Bad Region => 08th Dec To 14th Dec. , 4. Nashik Region => 08th Dec To 14th Dec.

  5. Kolhapur Region => 15th Dec To 21th Dec. , 6. Latur Region => 08th Dec To 14th Dec.

  7. Mumbai Region => 01th Dec To 07th Dec. , 8. Pune Region => 01th Dec To 07th Dec.

  उत्तर द्याहटवा
 2. सदर पेज open होताना काही जनांना जर क्रोम browser मध्ये security error येत असेल तर त्यांनी Microsoft Explore उघडा व त्यामध्ये http://eschool4u.blogspot.in/2015/11/student-summary-school-sanstha-sanch.html
  हे पेज open करा व त्यामध्ये open website हा TAB दाबा.
  त्यानंतर Not recommended iconContinue to this website (not recommended). यावर क्लिक करा तुम्हाला हे पेज open होईल.

  उत्तर द्याहटवा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips