शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारीत दर (सन 2015-16) लागू करणेबाबत शासन निर्णय
सहभाग : राज्य शासन : २५% + केंद्र शासन : ७५%
पात्र इयत्ता : १ ली ते ८ वी
या शासन निर्णयामध्ये
- लाभार्थीस आहाराचे प्रमाण काय असावे?
- प्रतिदिन आहारासाठीचा दर काय असावा?
- धन्यादी माल पुरवण्यासाठीचा खर्च किती असावा.
- भाजीपाला खर्च किती असावा याचे विश्लेषण केले आहे.
लाभार्थी | आहाराचे प्रमाण | आहार खर्च | धन्यादी माल खर्च | इंधन व भाजीपाला खर्च |
प्राथमिक
|
450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिनयुक्त आहार
|
रु.३.६७
|
रु. २.३०
|
रु. १.३७
|
उच्च प्राथमिक
|
700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिनयुक्त आहार
|
रु.५.४६
|
रु. ३.७४
|
रु. १.७२
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा