CBSE (Central Board of Secondary Education ) हे एक केंद्रीय शैक्षणिक मंडळ आहे. ज्याचा अभ्यासक्रम केंद्रीय स्तरावरचा असतो. तसेच या अभ्यासक्रमावर आधारित अनेक परीक्षा आयोजित केल्या जातात. दहावी नंतरचा अभ्यासक्रम असो किंवा दहावी पूर्वीचा असो.या अभ्यासक्रमाला देशपातळीवर अनन्यसाधारण महत्व असलेले दिसून येते. महाराष्ट्र तील विद्यार्थ्यांना या स्तरावरचा अभ्यासक्रम पेलत नाही असा एक समाजामधील सूर आपल्याला दिसून येतो.
पण जवाहर नवोदय विद्यालय यामधील अभ्यासक्रम हा CBSE pattern असूनसुद्धा महाराष्ट्रातील मुले सक्षमरीत्या पूर्ण करू शकतात. आता आपल्याकडे येणारा अभ्यासक्रम सुद्धा CBSE ला तोड देणारा आहे. १२ वी नंतरची AIEEE असो किंवा IIT असो. सदरच्या परीक्षा ह्या CBSE pattern वर आधारलेल्या आहेत .
CBSE मधील निकाल विषयी माहितीसाठीच्या LINKS खाली दिलेल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा