Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

गुरुवार, २६ जानेवारी, २०१२

शालेय विद्यार्थ्यांसाठी बाह्य परीक्षा


बऱ्याच जणांना शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बाह्य परीक्षांची माहितीच नसते. तसेच कोणकोणत्या परीक्षांचा अभ्यासक्रम कसा असतो तेच माहित  नसते. या ठिकाणाहून अशा परीक्षांची माहिती मराठी मधून देण्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी वाचकांची सुद्धा comments  गरजेची आहेत. तुम्हास माहित असलेल्या व येथे न उल्लेखलेल्या परीक्षांची माहिती जर तुम्ही  देवू शकत असाल तर त्याचा comments  मध्ये जरूर उल्लेख करावा.
     एक पालक म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून या परीक्षांची आपणास माहिती असणे गरजेचे आहे. सर्वसामान्य परीक्षांचा अभ्यास सुद्धा आपणास उपयुक्त ठरतो.
१) महाराष्ट्र शासन पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा.
परीक्षेचे आयोजक : MCSE  पुणे
परीक्षेस बसण्यास आवश्यक शैक्षणिक पात्रता : इयत्ता ४ थी
 परीक्षेस बसण्यास आवश्यक वयाची पात्रता : १२ ते १५ वर्षे ( सर्वसाधारण १२ वर्षे , मागासवर्गीय मुले=१४ वर्षे व मागासवर्गीय मुली १५ वर्षे 
परीक्षेची फी : अर्ज 5 रु व  परीक्षा फी २२ रु
परीक्षेस विषय   : क्रमिक अभ्यासक्रम व बुद्धिमत्ता चाचणी
परीक्षेस अर्ज करणेचा कालावधी :  सर्वसाधारण ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस
परीक्षेचा कालावधी : सर्वसाधारणपने फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात
संपर्क  : शाळेचे मुख्याध्यापक
इयत्ता 4 थी साठी online form भरनेसाठी येथे click करा.
2) महाराष्ट्र शासन पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा.
परीक्षेचे आयोजक : MCSE  पुणे
परीक्षेस बसण्यास आवश्यक शैक्षणिक पात्रता : इयत्ता ७ वी
परीक्षेस बसण्यास आवश्यक वयाची पात्रता : 14 ते 17 वर्षे ( सर्वसाधारण 14 वर्षे , मागासवर्गीय मुले=16 वर्षे व मागासवर्गीय मुली 17 वर्षे )
परीक्षेची फी : अर्ज 5 रु व  परीक्षा फी २२ रु
परीक्षेस विषय   : क्रमिक अभ्यासक्रम व बुद्धिमत्ता चाचणी
परीक्षेस अर्ज करणेचा कालावधी :  सर्वसाधारण ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस
परीक्षेचा कालावधी : सर्वसाधारणपने फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात
संपर्क  : शाळेचे मुख्याध्यापक
इयत्ता 7 वी साठी online form भरनेसाठी येथे click करा.
३) NTSE (National Talent Search Examination ) राष्ट्रीय गुणवत्ता शोध  परीक्षा.
परीक्षेचे आयोजक : MCSE  पुणे( राज्य स्तर ) व NCERT  (राष्ट्रीय स्तर )
परीक्षेस बसण्यास आवश्यक शैक्षणिक पात्रता : इयत्ता ८ वी व १०  वी
परीक्षेस बसण्यास आवश्यक वयाची पात्रता : इयत्ता ८ वी व १० वी मध्ये शिकत असाव.
परीक्षेची फी : १२० रु  
परीक्षेस विषय   :Paper I General Mental Ability Test (बुद्धिमत्ता चाचणी )
                       Paper II Scholastic Aptitude Test  ( शैक्षणिक योग्यता चाचणी )
परीक्षेस अर्ज करणेचा कालावधी :  सर्वसाधारण जुलै  महिन्याच्या अखेरीस
परीक्षेचा कालावधी : राज्य स्तर (मे महिन्याचा २ रा रविवार)
संपर्क  : शाळेचे मुख्याध्यापक
 अधिसूचना 2012-2013 साठी येथे CLICK करा.

comment  टाकत असताना मराठी मध्ये comment टाकण्यासाठी किंवा मराठीत टाईप करण्यासाठी येथे click करा व गूगल च्या सहकार्याने टाईप करून खाली comment मध्ये paste करा.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips