Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

ART Images, Drawing Images for Drawing Examinations

या ठिकाणी काही चित्रे विद्यार्थ्यांसाठी दिली आहेत. आपण हि चित्रे डाउनलोड करून घेऊ शकता. डाऊनलोड करण्यासाठी आपणास खालील स्टेप्स ने जावे लागेल. यामधून कमीत कमी वेळात आपणास चित्रे मिळतील. तसेच तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असणारी चित्रे या ठिकाणी अपलोड करण्यासाठी देवू शकता. फक्त जर चित्रे तुमच्या  स्वतः च्या मालकीची म्हणजेच तुम्ही काढलेली असतील तर त्यावर तुमचे नावाचे symbol टाकू शकता.
           खाली दिलेली चित्रे हि आपल्यातीलच शिक्षकांनी काढलेली असून त्यांचे बद्दल अधिक माहिती घेऊन येथे प्रसारित केली जातील. येथे चित्रे देण्याचा एकच उद्देश असा आहे कि सर्वांना त्याचा लाभ मिळावा. जर यामधील काही चित्रांबद्दल काही सुचना असतील तर कृपया suraj.shikalgar@gmail.com या E-mail वर संपर्क साधावा.तसेच तुमच्याकडे अशा प्रकारची काही साधने असतील तर (तुमच्या स्वतःची ) वर दिलेल्या ई-मेल वर पाठवू शकता. त्यावर तुमचे तपशील असणे आवश्यक आहे.

चित्रे कशी डाऊनलोड करावीत. ?
चित्रावर Right Click करा. तुम्हास Save As या option वर क्लिक केल्यानंतर तुमचे चित्र तुमच्या संगणकावर डाऊनलोड होईल.
  
   

   

   

  


२ टिप्पण्या:

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips