Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .
4th scholarship exam and results लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
4th scholarship exam and results लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ३० मार्च, २०१५

पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती अंतरिम (तात्पुरती) उत्तरसुची


शिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्तरपत्रिका ओ एम आर पद्धतीने तपासणी करणेबाबत शासन निर्णय दि.८ फेब्रु २०१२.
प्रसिद्धीपत्रक ४थी, ७वी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार २२ मार्च २०१५. 

दि.२२ मार्च २०१५ रोजी घेण्यात आलेल्या परिक्षेची अंतरिम उत्तरसूची mascepune या वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपली उत्तरे पडताळून पाहिल्यानंतर हरकतीचा नमुना सोबत दिला आहे. सदरच्या हरकती च्या संदर्भातील पत्रव्यवहार ७ एप्रिल २०१५ पर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे.

पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा मार्च - २०१५ प्रसिध्दीपत्रक व अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची.

माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा मार्च - २०१५ प्रसिध्दीपत्रक व अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची.

प्रसिद्धीपत्रक,क्षेत्रनिहाय व घटकनिहाय गुण विभागणी अंतिम आराखडा,नमुना प्रश्नपत्रिका उत्तरसुचीसह 

गुरुवार, २४ जुलै, २०१४

Merit List for M.S.S. and H.S.S. Scholarship for rural and Urban Area : Maharashtra State Council of Education


पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती अर्हता प्रदान करण्याचे निकष 
कट ऑफ इतके एकूण गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अर्हताधारक विद्यार्थी निश्चित करावयाचे प्रचलित निकष 
राज्य गुणवत्ता यादी (शहरी व ग्रामीण) पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
राज्य गुणवत्ता यादी (सी.बी.एस.ई / आय.सी.एस.ई) पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
जिल्हानिहाय गुणवत्ता यादी पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
जिल्हानिहाय कमाल व किमान गुण (CUTOFF) तक्ता पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
जिल्हानिहाय मंजूर शिष्यवृत्ती संच (Allotement) पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
सांखिकीय माहिती पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
विभागवार सांखिकीय माहिती पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
राज्य गुणवत्ता शिष्यवृत्तीधारकांची जिल्हानिहाय संख्या (ग्रामीण) पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
राज्य गुणवत्ता शिष्यवृत्तीधारकांची जिल्हानिहाय संख्या (शहरी) पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
राज्य गुणवत्ता शिष्यवृत्तीधारकांची जिल्हानिहाय संख्या (C.B.S.E./I.C.S.E.) पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 

शुक्रवार, २७ जुलै, २०१२

Online Form Instruction for 4th & 7th Std

इयत्ता 4 थी व सातवी च्या online form भरनेसाठी खालील  बाबींची  गरज आहे .
1) परीक्षा केंद्र संकेतांक
2) शाळा संकेतांक
3) शहरी (1) /ग्रामीण(२)
4) शाळेचा अभ्यासक्रम
5) परीक्षा केंद्राचे नाव
6)  परीक्षा केंद्राचे पत्ता
7)  आडनाव , उमेदवाराचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव
8)  जन्मदिनांक
9) जात संकेतांक
10) विध्यार्थ्यांच्या वडिलांचे /पालकांचे वार्षिक उत्पन्न

इयत्ता 4 थी साठी online form भरनेसाठी येथे click करा.       MSS form(संकलित ) साठी येथे CLICK कराexcel file        PDF FILE

इयत्ता 7 वी साठी online form भरनेसाठी येथे click करा.       HSS form(संकलित ) साठी येथे CLICK कराexcel file     PDF FILE


शुक्रवार, ११ मे, २०१२

Scholarship Result

इयत्ता 4 थी  व इयत्ता सातवी या इयत्ता   निकालाच्या  प्रति इन्टरनेट वर पाहता येतात 
त्याची लिनक्स येथे दिल्या आहेत।

इयत्ता 4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा 
*सातवी च्या शिष्यवृत्ती परीक्षे संबधी जादा माहिती
*इयत्ता सातवी चा निकाल
     राज्य गुणवत्ता यादी
     *ग्रामीण *शहरी 
*इयत्ता चौथी चा निकाल
     राज्य गुणवत्ता यादी
     *ग्रामीण *शहरी
C D

गुरुवार, २६ जानेवारी, २०१२

शालेय विद्यार्थ्यांसाठी बाह्य परीक्षा


बऱ्याच जणांना शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बाह्य परीक्षांची माहितीच नसते. तसेच कोणकोणत्या परीक्षांचा अभ्यासक्रम कसा असतो तेच माहित  नसते. या ठिकाणाहून अशा परीक्षांची माहिती मराठी मधून देण्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी वाचकांची सुद्धा comments  गरजेची आहेत. तुम्हास माहित असलेल्या व येथे न उल्लेखलेल्या परीक्षांची माहिती जर तुम्ही  देवू शकत असाल तर त्याचा comments  मध्ये जरूर उल्लेख करावा.
     एक पालक म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून या परीक्षांची आपणास माहिती असणे गरजेचे आहे. सर्वसामान्य परीक्षांचा अभ्यास सुद्धा आपणास उपयुक्त ठरतो.
१) महाराष्ट्र शासन पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा.
परीक्षेचे आयोजक : MCSE  पुणे
परीक्षेस बसण्यास आवश्यक शैक्षणिक पात्रता : इयत्ता ४ थी
 परीक्षेस बसण्यास आवश्यक वयाची पात्रता : १२ ते १५ वर्षे ( सर्वसाधारण १२ वर्षे , मागासवर्गीय मुले=१४ वर्षे व मागासवर्गीय मुली १५ वर्षे 
परीक्षेची फी : अर्ज 5 रु व  परीक्षा फी २२ रु
परीक्षेस विषय   : क्रमिक अभ्यासक्रम व बुद्धिमत्ता चाचणी
परीक्षेस अर्ज करणेचा कालावधी :  सर्वसाधारण ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस
परीक्षेचा कालावधी : सर्वसाधारणपने फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात
संपर्क  : शाळेचे मुख्याध्यापक
इयत्ता 4 थी साठी online form भरनेसाठी येथे click करा.
2) महाराष्ट्र शासन पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा.
परीक्षेचे आयोजक : MCSE  पुणे
परीक्षेस बसण्यास आवश्यक शैक्षणिक पात्रता : इयत्ता ७ वी
परीक्षेस बसण्यास आवश्यक वयाची पात्रता : 14 ते 17 वर्षे ( सर्वसाधारण 14 वर्षे , मागासवर्गीय मुले=16 वर्षे व मागासवर्गीय मुली 17 वर्षे )
परीक्षेची फी : अर्ज 5 रु व  परीक्षा फी २२ रु
परीक्षेस विषय   : क्रमिक अभ्यासक्रम व बुद्धिमत्ता चाचणी
परीक्षेस अर्ज करणेचा कालावधी :  सर्वसाधारण ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस
परीक्षेचा कालावधी : सर्वसाधारणपने फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात
संपर्क  : शाळेचे मुख्याध्यापक
इयत्ता 7 वी साठी online form भरनेसाठी येथे click करा.
३) NTSE (National Talent Search Examination ) राष्ट्रीय गुणवत्ता शोध  परीक्षा.
परीक्षेचे आयोजक : MCSE  पुणे( राज्य स्तर ) व NCERT  (राष्ट्रीय स्तर )
परीक्षेस बसण्यास आवश्यक शैक्षणिक पात्रता : इयत्ता ८ वी व १०  वी
परीक्षेस बसण्यास आवश्यक वयाची पात्रता : इयत्ता ८ वी व १० वी मध्ये शिकत असाव.
परीक्षेची फी : १२० रु  
परीक्षेस विषय   :Paper I General Mental Ability Test (बुद्धिमत्ता चाचणी )
                       Paper II Scholastic Aptitude Test  ( शैक्षणिक योग्यता चाचणी )
परीक्षेस अर्ज करणेचा कालावधी :  सर्वसाधारण जुलै  महिन्याच्या अखेरीस
परीक्षेचा कालावधी : राज्य स्तर (मे महिन्याचा २ रा रविवार)
संपर्क  : शाळेचे मुख्याध्यापक
 अधिसूचना 2012-2013 साठी येथे CLICK करा.

comment  टाकत असताना मराठी मध्ये comment टाकण्यासाठी किंवा मराठीत टाईप करण्यासाठी येथे click करा व गूगल च्या सहकार्याने टाईप करून खाली comment मध्ये paste करा.

 

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips