आमच्या channel ला subscribe करा.
Tweet
शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा."
school लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
school लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शनिवार, १८ मार्च, २०१७
Animation Video : आता नव्या स्वरूपातील अनिमेशन व्हिडिओ पहा इयत्ता पहिली साठी
आमच्या YouTube channel वर अधिक उत्कृष्ट आणि उत्तम असे व्हिडिओ आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. व्हिडिओ मधील वेगवेगळे प्रयोग आमच्या channel वर प्रसारित केले जातात. आता अनिमेशन च्या स्वरूपातील इयत्ता पहिली साठी आवश्यक असलेला पाठ क्रमांक ३९ " गोष्ट एका घोड्याची" हा अनिमेशन स्वरुपात आम्ही सादर करत आहोत. अनिमेशन म्हणजे GIF फाईल्स असा समज आहे. यामधील सर्व चित्रे हि वेगवेगळ्या स्वरूपात असून ती GIF चित्रे नाहीत. एकच चित्र तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात पहावयास मिळेल. विद्यार्थ्याला हा पाठ पाहताना एक वेगळाच अनुभव मिळेल. त्यामुळे हा पाठ आपण एक पाठ म्हणून न शिकवता त्याला एक गोष्ट म्हणून दाखवावी हि विनंती.
या व्हिडीओ चा वापर कसा करावा?
प्रथम हा व्हिडीओ विद्यार्थ्याना दाखवावा.
नंतर त्यावर विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारावेत.
विद्यार्थ्याला यामधील आलेले अवघड शब्द विचारावेत.
नंतर पाठ्यपुस्तक मधील त्या शब्दांची त्याला ओळख करून द्यावी.
आम्ही अशा प्रकारचे व्हिडीओ आपणासाठी सादर नक्की करूत. जर आपल्याकडे असे काही व्हिडिओ असतील तर नक्की आम्हला संपर्क करावा.
व्हिडीओ कसा असावा?
व्हिडीओ हा स्वनिर्मित असावा.
व्हिडीओ मध्ये संगीत हे Roylty free असावे.
चित्रे हि royalty free असावीत.
शुक्रवार, २७ जुलै, २०१२
Online Form Instruction for 4th & 7th Std
इयत्ता 4 थी व सातवी च्या online form भरनेसाठी खालील बाबींची गरज आहे .
1) परीक्षा केंद्र संकेतांक
2) शाळा संकेतांक
3) शहरी (1) /ग्रामीण(२)
4) शाळेचा अभ्यासक्रम
5) परीक्षा केंद्राचे नाव
6) परीक्षा केंद्राचे पत्ता
7) आडनाव , उमेदवाराचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव
8) जन्मदिनांक
9) जात संकेतांक
10) विध्यार्थ्यांच्या वडिलांचे /पालकांचे वार्षिक उत्पन्न
इयत्ता 4 थी साठी online form भरनेसाठी येथे click करा. MSS form(संकलित ) साठी येथे CLICK कराexcel file PDF FILE
इयत्ता 7 वी साठी online form भरनेसाठी येथे click करा. HSS form(संकलित ) साठी येथे CLICK कराexcel file PDF FILE
1) परीक्षा केंद्र संकेतांक
2) शाळा संकेतांक
3) शहरी (1) /ग्रामीण(२)
4) शाळेचा अभ्यासक्रम
5) परीक्षा केंद्राचे नाव
6) परीक्षा केंद्राचे पत्ता
7) आडनाव , उमेदवाराचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव
8) जन्मदिनांक
9) जात संकेतांक
10) विध्यार्थ्यांच्या वडिलांचे /पालकांचे वार्षिक उत्पन्न
इयत्ता 4 थी साठी online form भरनेसाठी येथे click करा. MSS form(संकलित ) साठी येथे CLICK कराexcel file PDF FILE
इयत्ता 7 वी साठी online form भरनेसाठी येथे click करा. HSS form(संकलित ) साठी येथे CLICK कराexcel file PDF FILE
गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०११
Welcome to E-School
HI
This Blog gives you a many results about EDUCATION, Schools related activities and think to build a educational online school on this Blog. Now whenever you visited to this blog then you will see that every time you Learn different thing So visit this blog and learn different.
On this blog you will be see educational VIDEOS related to your regional Educational boards so that read and visit this blog daily/weekly.
If you know about any Educational related information then send it to comments.
E-School मध्ये आपले स्वागत आहे
ह्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. आपणास ह्या ब्लॉगवर सर्व काही देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सदरचा online ब्लॉग हा आम्ही मराठी माणसासाठी सर्व सोयींनीयुक्त बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या ब्लॉगवर आम्ही विविध शैक्षणिक विडिओ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच याद्वारे आम्ही वेगवेगळ्या निकालावर, वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत.यामध्ये आम्ही तुम्हाला विविध शैक्षणिक घटक द्यायचा प्रयत्न करणार आहोत.तुम्हास कोणताही वेगळा शैक्षणिक घटक माहित असेल व तो या ब्लॉगवर नसेल तर तुम्ही comments वर लिहू शकता. किंवा येथे क्लिक करून e -mail सुद्धा करू शकता.
ह्या ब्लॉग मधूनच का विडिओ पाहावा?
सदरचे blog आपण इतर ठिकाणाहून सुद्धा पाहू शकतो पण लहान मुले किंवा तुम्ही भरकटण्याची शक्यता असते. सदरच्या ब्लॉग मध्ये उत्तम विडिओ चीच निवड केली आहे.
Labels:
it school,
school,
school education
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
