खालील व्हिडिओ मधून आपणास हे समजेल कि आपल्या शाळेतील नवीन केलेला बदल आपण एखाद्या व्हिडिओ च्या माध्यमातून कसे present करता येईल हे खालील व्हिडिओ मधून लक्षात येईल.
आमच्या channel ला subscribe करा.
Tweet
शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा."
Educational videos लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
Educational videos लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१८
बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८
रविवार, १० सप्टेंबर, २०१७
शैक्षणिक चित्रपट एकाच ठिकाणी , पहा आणि डाउनलोड करा.
HD Quality मध्ये खालील चित्रपट डाऊनलोड करा.
या ठिकाणी काही शैक्षणिक चित्रपट दिले आहेत. यातील चित्रपटाच्या आवश्यक तेथे लिनक्स सुद्धा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरून तुम्ही हे चित्रपट डाउनलोड करू शकता.
चित्रपट डाउनलोड कसे शोधावे?
- प्रथम eschool4u.in या वेबसाईट वर गेल्यानंतर शैक्षणिक चित्रपट या वर क्लिक करा किंवा सर्च करा.
- खाली दिलेल्या यादीचा वापर आम्ही सांगितल्याप्रमाणे करा.
- चित्रपटाच्या नावावर क्लिक केल्यास तुम्हाला त्या चित्रपटाचा ट्रेलर पहावयास मिळेल त्यावरून आपणास चित्रपटाचा अंदाज येईल.
- या चित्रपटाचा डाउनलोड करण्यासाठी साईझ किती MB आहे तेही दाखवले आहे त्याचा आपणास फायदा होईल.
चित्रपट डाउनलोड करणे ?
- Action मध्ये जे शब्द आहेत ते शब्द final page वरील चित्रपट डाउनलोड करण्याचा शब्द दिला आहे. उदा. action column मध्ये जर Free Download हा शब्द असेल तर त्यावर क्लिक करा आणि ज्या वेब साईटवर जाल त्या ठिकाणी तुम्ही फक्त Free Download हाच शब्द दाबून आपला चित्रपट डाउनलोड करायचा आहे.
- जेथे Create/download हे शब्द दिसतात तेथे प्रथम Create link असा पर्याय निवडावा आणि नंतर download पर्याय वापरून चित्रपट डाउनलोड करून घ्यावा.
- जेथे download now हा शब्द दिसतो तेथे दिलेल्या link वरील page वर गेल्यानंतर तेथील Download now हा पर्याय निवडल्यानंतर तुमचा चित्रपट डाउनलोड होईल.
- काही चित्रपटाची link आम्ही आपणापर्यंत पोहोचू शकत नाही जर तुम्हाला त्या लिनक्स बद्दल माहिती असेल किवा असे चित्रपट कोणत्या वेबसाईट वर मिळतात किंवा उपलब्ध आहेत त्या ठिकाणाची link आमच्या comment box मध्ये आपण द्यावी हि विनंती.
Movie + Trailors | File Size | Action |
---|---|---|
3 Idiots ( थ्री इडीएत्स) | 467.93 MB | Free Download |
The Karate Kid | 970.91 MB | Free Download |
The GAZI Attack (TS) | 767.97 MB | Free Download |
शनिवार, १८ मार्च, २०१७
Animation Video : आता नव्या स्वरूपातील अनिमेशन व्हिडिओ पहा इयत्ता पहिली साठी
आमच्या YouTube channel वर अधिक उत्कृष्ट आणि उत्तम असे व्हिडिओ आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. व्हिडिओ मधील वेगवेगळे प्रयोग आमच्या channel वर प्रसारित केले जातात. आता अनिमेशन च्या स्वरूपातील इयत्ता पहिली साठी आवश्यक असलेला पाठ क्रमांक ३९ " गोष्ट एका घोड्याची" हा अनिमेशन स्वरुपात आम्ही सादर करत आहोत. अनिमेशन म्हणजे GIF फाईल्स असा समज आहे. यामधील सर्व चित्रे हि वेगवेगळ्या स्वरूपात असून ती GIF चित्रे नाहीत. एकच चित्र तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात पहावयास मिळेल. विद्यार्थ्याला हा पाठ पाहताना एक वेगळाच अनुभव मिळेल. त्यामुळे हा पाठ आपण एक पाठ म्हणून न शिकवता त्याला एक गोष्ट म्हणून दाखवावी हि विनंती.
या व्हिडीओ चा वापर कसा करावा?
प्रथम हा व्हिडीओ विद्यार्थ्याना दाखवावा.
नंतर त्यावर विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारावेत.
विद्यार्थ्याला यामधील आलेले अवघड शब्द विचारावेत.
नंतर पाठ्यपुस्तक मधील त्या शब्दांची त्याला ओळख करून द्यावी.
आम्ही अशा प्रकारचे व्हिडीओ आपणासाठी सादर नक्की करूत. जर आपल्याकडे असे काही व्हिडिओ असतील तर नक्की आम्हला संपर्क करावा.
व्हिडीओ कसा असावा?
व्हिडीओ हा स्वनिर्मित असावा.
व्हिडीओ मध्ये संगीत हे Roylty free असावे.
चित्रे हि royalty free असावीत.
सोमवार, ६ मार्च, २०१७
RMSA training registration and training demand from maharashtra secondary teachers.
नमस्कार मित्रानो
तंत्रस्नेही शिक्षक माध्यमिक (TSTS) प्रशिक्षणाचा पाहिला टप्पा यशस्वीपने पर पाडल्या बद्दल सर्व राज्यस्तरीय सुलभक सर्व प्रशिक्षणार्थी व् प्रशासकीय यंत्रणा या सर्वांचे अभिनंदन व् आभार !
या टप्या नंतर पुढील काम म्हणजे सर्व माद्यमिक स्तरावर काम करणारे सुलभक , ज्याणी प्रशिक्षणा घेतले ते सर्व माध्यमिक शिक्षक व् ज्याना प्रशिक्षण हवे आहे त्या सर्वानी आपली नोंदणी शिक्षण सचिव मा नंदकुमार साहेब यांच्या सूचनेनुसार खालील खालील वेबसाइट वर करावी,
वरील वेबपेजवर सर्वानी त्वरित नोंदणी करावी
व ज्याना तंत्रस्नेही शिक्षक माध्यमिक शिक्षक प्रशिक्षण हवे आहे त्यानीही येथून पुढे याच वेबपेजवर नोंदणी करावी
बी बी पाटिल
सदस्य राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक टीम
विद्या प्राधिकरण पुणे
9422422180
सदस्य राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक टीम
विद्या प्राधिकरण पुणे
9422422180
मंगळवार, २४ जानेवारी, २०१७
इयत्ता सातवी : अवकाश स्थानक या पाठ्य घटका संदर्भात आवश्यक PPT व व्हिडिओ
इयत्ता सातवी या वर्गासाठी खाली एक Powerpoint फाईल दिली आहे , या फाईल मध्ये तुम्हाला पूर्ण पाठ्य घटकाचे PPT चे सादरीकरण दिले आहे.त्यामध्ये तुम्हाला आवश्यक चित्र व आवश्यक व्हिडिओ ज्या त्या ठिकाणी दिले आहेत.
अंतराळ मधील अवकाश स्थानकातील अन्न व खाण्याच्या विषया संदर्भात कॅनडा स्पेस एजन्सीचा एक इंग्रजी व्हिडिओ उपलब्ध होता त्या व्हिडिओ चे डबिंग मराठी मध्ये केले असून त्याची व्हिडिओ फाईल या PPT मध्ये दिली आहे.ती तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता.
मंगळवार, १० जानेवारी, २०१७
Eschool : इयत्ता पहिली साठी आवश्यक काही व्हिडिओ व त्याची माहिती.
आज शैक्षणिक व्हिडीओ व तेही दर्जेदार मिळण्याचे ठिकाण म्हणजे Eschool हि वेबसाईट. या वेबसाईट वर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने याचा दर्जा व गुणवत्ता पाहूनच या वेबसाईट ला एक दर्जेदार वेबसाईट चा मान दिला आहे. या वेबसाईट द्वारे उत्तम व दर्जेदार साहित्याचे वितरण मोफत करण्याचा प्रयत्न ठेवला गेला आहे. जर तुमच्याकडे उत्तम व दर्जेदार साहित्य असेल तर तत्याची लिंक खालील comment box द्या कारण या पेजवर आलेला प्रत्येक व्यक्ती हा दर्जेदार साहित्याच्या शोधात आलेला आहे.
"र" युक्त शब्द व त्याचे प्रकार.
नवा खेळ : पान क्रमांक ६७ इयत्ता पहिली
गुरुवार, २१ मे, २०१५
मोफत व ऐच्छिक शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती कार्यशाळा!!!!
*मोफत व ऐच्छिक शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती कार्यशाळा!!!!*
*पंचायत समिती तासगाव व नॉलेज ब्रिज अहमदनगर आयोजित, शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती कार्यशाळा - तासगाव जिल्हा सांगली नाव नोंदणी*
🎥🎥🎥🎥🎥🎥🎥
🎥🎥🎥🎥🎥🎥🎥
सांगलीतील सर्व तंत्रस्नेही शिक्षकांच्या आग्रहास्तव, शिक्षकांसाठी व प्राध्यापकांसाठी व तसेच इच्छुक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी...
शैक्षणिक ऑडीओ व्हिडीओ निर्मिती व फिल्म मेकिंग चे तंत्र विकसित करणारी... सध्या संपूर्ण राज्यभर गाजत असलेली_
*नॉलेज ब्रीज शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती कार्यशाळा*.
💿💿💿💿💿💿💿💿
🌷 शनिवार व रविवार दिनांक *3 व 4 मार्च* 2018, वेळ - 10 ते 5,
*टीप* - ही कार्यशाळा मोफत व ऐच्छिक आहे. सहभोजनासाठी जेवणाचे डबे स्वतः सोबत आणावेत. राहण्याची सोय स्वतः करावी.
सुरवातीस दिलेल्या लिंक वर त्वरित आपली नाव नोंदणी करून आपले नाव निश्चित करावे.
*कार्यशाळेत नवीन काय ?*
⭕ऑडीओ व्हिडीओ निर्मिती साठी आता अँड्रॉइड मोबाईल चा वापर,
⭕अँड्रॉइड मोबाईल ला डायनामिक माईक व कॉलर माईक जोडण्याची सोय.
⭕अँड्रॉइड मोबाईल वर स्पेशल साउंड इफेक्ट आणि क्रोमा शक्य
⭕पाठाचे PPT रूपांतरण
⭕PPT चे व्हिडीओ रूपांतरण
⭕PPT + Chroma Mixing
⭕ऑडिओ व्हिडीओ निर्मिती advance प्रशिक्षणाचा अंतर्भाव.
✅ शैक्षणिक ऑडिओ व्हिडीओ निर्मिती साठी अत्यावशक साहित्य (Training DVD, Mobile Professional Mic, Collar Mic, Chroma Curtain) कार्यशाळे स्थळी उपलब्ध असेल.
*☘कार्यशाळेचे ठीकाण☘*
सैनिक शाळा , वासुंबे फाटा, माळ भाग , तासगाव , जिल्हा सांगली, 416312
Sainik School
Vasumbe Phata, Tasgaon, Maharashtra 416312
🎥🎥🎥🎥🎥🎥🎥
कार्यशाळेचे संपूर्ण माहितीपत्रक पाहण्या साठी पुढील लिंक ला क्लिक करा.
*भूषण कुलकर्णी -* 8055819181
*एकनाथ कोरे -* 9822057786
🎥🎥🎥🎥🎥🎥🎥
अधिक माहिती साठी संपर्क ...
शब्बीर तांबोळी : 9970340180
निलेश लांडगे : 9604754246
☘☘☘☘☘☘☘☘☘☘
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)