Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .
training लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
training लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ६ मार्च, २०१७

RMSA training registration and training demand from maharashtra secondary teachers.


http://www.technoteachers.in/rmsa/
नमस्कार मित्रानो
तंत्रस्नेही शिक्षक माध्यमिक (TSTS) प्रशिक्षणाचा पाहिला टप्पा यशस्वीपने पर पाडल्या बद्दल सर्व राज्यस्तरीय सुलभक सर्व प्रशिक्षणार्थी व् प्रशासकीय यंत्रणा या सर्वांचे अभिनंदन व् आभार !
या टप्या नंतर पुढील काम म्हणजे सर्व माद्यमिक स्तरावर काम करणारे सुलभक , ज्याणी प्रशिक्षणा घेतले ते सर्व माध्यमिक शिक्षक व् ज्याना प्रशिक्षण हवे आहे त्या सर्वानी आपली नोंदणी शिक्षण सचिव मा नंदकुमार साहेब यांच्या सूचनेनुसार  खालील खालील वेबसाइट वर करावी,
वरील वेबपेजवर सर्वानी त्वरित नोंदणी करावी
व ज्याना  तंत्रस्नेही शिक्षक माध्यमिक शिक्षक प्रशिक्षण हवे आहे त्यानीही येथून पुढे याच वेबपेजवर नोंदणी करावी

बी बी पाटिल
सदस्य राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक टीम
विद्या प्राधिकरण पुणे
9422422180

http://www.technoteachers.in/rmsa/

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

CCRT चे सन २०१६-२०१७ या वर्षात आजपासून पुढे होणाऱ्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक.

PROGRAMMES (FOR IN-SERVICE SCHOOL TEACHERS/TEACHER EDUCATORS) 
Location Name of the course Dates
New Delhi Workshop on: Integrating Craft Skills in School Education Feb 15 to 25, 2017
Hydrabad Workshop on: Role of Puppetry in Education Feb 13-28, 2017
Workshop on: Integrating Craft Skills in School Education  Mar 13-23, 2017
Udaipur Workshop on: Role of Puppetry in Education Feb 21 to March 08, 2017
Assam Workshop on: Role of Schools in Conservation of the Natural & Cultural Heritage Feb 06 - 16, 2017
Workshop on: Integrating Craft Skills in School Education Mar 7-17, 2017

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

परदेशी शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी इच्छुक शिक्षक/अधिकारी यांनी स्वखर्चाने जाणेसाठी अर्ज

महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग यांनी महाराष्ट्रातील शाळा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्हाव्यात व त्यासंदर्भात माहिती व्हावी यासाठी परदेशातील काही शिक्षणप्रणाली व तेथील शाळा यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव मा. श्री.नंदकुमार साहेब यांनी यासाठी अनोखी कल्पना मांडली.आजपर्यंत फक्त काही दर्जाचे अधिकारीच शासकीय खर्चाने परदेश दौरा करत होते.हा जरी शासकीय खर्चाने नसला तरी ज्या शिक्षकांना अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा बनवायच्या आहेत पण त्या संदर्भातील सर्व माहिती उपलब्ध नाही अशा शिक्षकांसाठी शासनाने स्वतः पुढाकार घेऊन हा परदेश दौऱ्याचे आयोजन केले आहे.त्यातील पहिली तुकडी आता सिंगापूर दौऱ्याला रवाना सुद्धा झाली.

यासाठी काय काय करावे?
जर आपण शिक्षण विभागाशी निगडीत असाल आणि तुमची तीव्र इच्छा असेल तर खाली दिलेला फॉर्म भरा.
https://www.research.net/r/teacherstudytour

सदर studytour साठी चा जो खर्च आहे तो प्रत्येकाने स्वतः करावयाचा आहे पण या अभ्यास दौऱ्याचे सर्व नियोजन महाराष्ट्र शासन करणार आहे.त्यामुळे कोणाचीही धावपळ होणार नाही.

रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

गणित अध्यापनासाठी प्रशिक्षण संदर्भात भरावयाची लिंक

राज्यातील १ ली ते ५ वी ला अध्यापन करणाऱ्या शासकीय    ( जि.प./स्थानिक स्वराज्य संस्था) व खाजगी अनुदानित शाळामधील २५ % शिक्षकांना गणित विषयात प्रगल्भ करणेबाबत प्रशिक्षणासाठीची गुगल फॉर्म लिंक https://www.research.net/r/mathstraining ही आहे . या लिंकच्या मदतीने आपल्या जिल्ह्यातील  जास्तीत जास्त संबंधित शिक्षकांकडून मागणी पत्र भरून द्यावे. ही लिंक विदया प्राधिकरणाच्या वेबसाईटवर दि. १९/१०/२०१६पासून उपलब्ध आहे. या लिंकचे नाव गणित प्रगल्भीकरण प्रशिक्षण मागणी प्रपत्र असून विदया प्राधिकरणच्या वेबसाईटवर यापूर्वी गणित व भाषा प्रशिक्षणापेक्षाही लिंक भिन्न असून  https://www.research.net/r/mathstraining या लिंकवरील मागणी पत्रात माहीती भरलेल्या शिक्षकांनाच २५ % प्रशिक्षणासाठी गृहीत धरण्यात येईल. ही बाब संबंधित शिक्षकांच्या निदर्शनात आणून द्यावी. गुगल फॉर्मवर माहिती भरण्याची अंतिम मुदत 14/११/२०१६ ही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत या लिंकचा प्रसारमाध्यमांद्वारे प्रसार करावा.
-  गणित विभाग विद्याप्राधिकरण

गुरुवार, २१ मे, २०१५

मोफत व ऐच्छिक शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती कार्यशाळा!!!!

*मोफत व ऐच्छिक शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती कार्यशाळा!!!!*

*पंचायत समिती तासगाव व नॉलेज ब्रिज अहमदनगर आयोजित, शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती कार्यशाळा - तासगाव जिल्हा सांगली नाव नोंदणी*
🎥🎥🎥🎥🎥🎥🎥


🎥🎥🎥🎥🎥🎥🎥
सांगलीतील सर्व तंत्रस्नेही शिक्षकांच्या आग्रहास्तव, शिक्षकांसाठी व प्राध्यापकांसाठी व तसेच इच्छुक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी...
      शैक्षणिक ऑडीओ व्हिडीओ निर्मिती व फिल्म मेकिंग चे तंत्र विकसित करणारी...         सध्या संपूर्ण राज्यभर गाजत असलेली_
*नॉलेज ब्रीज शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती कार्यशाळा*.
💿💿💿💿💿💿💿💿 
🌷 शनिवार व रविवार दिनांक *3 व 4 मार्च* 2018, वेळ - 10 ते 5,

*टीप* - ही कार्यशाळा मोफत व ऐच्छिक आहे. सहभोजनासाठी जेवणाचे डबे स्वतः सोबत आणावेत. राहण्याची सोय स्वतः करावी.

सुरवातीस दिलेल्या लिंक वर त्वरित आपली नाव नोंदणी करून आपले नाव निश्चित करावे.

 *कार्यशाळेत नवीन काय ?*

⭕ऑडीओ व्हिडीओ निर्मिती साठी आता अँड्रॉइड मोबाईल चा वापर,
⭕अँड्रॉइड मोबाईल ला डायनामिक माईक व कॉलर माईक जोडण्याची सोय.
⭕अँड्रॉइड मोबाईल वर स्पेशल साउंड इफेक्ट आणि क्रोमा शक्य
⭕पाठाचे PPT रूपांतरण
⭕PPT चे व्हिडीओ रूपांतरण
⭕PPT + Chroma Mixing
⭕ऑडिओ व्हिडीओ निर्मिती advance प्रशिक्षणाचा अंतर्भाव.

✅ शैक्षणिक ऑडिओ व्हिडीओ निर्मिती साठी अत्यावशक साहित्य  (Training DVD, Mobile Professional Mic, Collar Mic, Chroma Curtain)  कार्यशाळे स्थळी  उपलब्ध असेल.

        *☘कार्यशाळेचे ठीकाण☘*
सैनिक शाळा , वासुंबे फाटा, माळ भाग , तासगाव , जिल्हा सांगली, 416312
Sainik School
Vasumbe Phata, Tasgaon, Maharashtra 416312


🎥🎥🎥🎥🎥🎥🎥
कार्यशाळेचे संपूर्ण माहितीपत्रक पाहण्या साठी पुढील लिंक ला क्लिक करा.


*भूषण कुलकर्णी -* 8055819181
*एकनाथ कोरे -* 9822057786
🎥🎥🎥🎥🎥🎥🎥

अधिक माहिती साठी संपर्क ...
शब्बीर तांबोळी : 9970340180
निलेश लांडगे : 9604754246

☘☘☘☘☘☘☘☘☘☘

सोमवार, ९ मार्च, २०१५

CCRT Training Programme in 2015/16 (माध्यमिक विभाग)

CCRT Training Programme in 2015/16
(माध्यमिक विभाग)
१) ९ एप्रिल ते ३० एप्रिल ..दिल्ली.
२) २२ एप्रिल ते १२ मे ..उदयपूर (राजस्थान)
३) २७ मे ते १६ जून..गुवाहाटी (आसाम)
४) ९ जून ते २९ जून ...हैद्राबाद (आंध्र प्रदेश)
५) १४ जुलै ते ४ ऑगस्ट ..
उदयपूर (राजस्थान)
६) २० जुलै ते ८ ऑगस्ट..
दिल्ली
७) ४ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट..
हैद्राबाद (आंध्र प्रदेश)
८) ११ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर..
गुवाहाटी (आसाम)
९) १५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर ..उदयपूर (राजस्थान)
१०) १७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर.. हैद्राबाद         (आंध्र प्रदेश)
११) ३ डिसेंबर ते २४ डिसेंबर..दिल्ली
१५) ८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर..गुवाहाटी (आसाम)
१९) ९ जानेवारी २०१६ ते ३ फेब्रुवारी २०१६..दिल्ल
१) सदरचे कोर्स फक्त माध्यमिक विभागासाठी आहेत.
२) वय वर्षे ५२ पेक्षा जास्त नसावे.
३) शारीरिक दृष्ट्या विकलांग नसावा.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips