Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .
teacher लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
teacher लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ३० मे, २०२०

शून्य बचत खाते म्हणजे काय ?


तुमचे खाते हे शून्य बचत खात्यांतर्गत गणले जावू शकते. त्यासाठी तुमच्या खात्यामध्ये तीन महिन्यातून एकदा वेतन जमा होणे आवश्यक असते. अन्यथा ते खाते आपोआप साधारण बचत खात्यामध्ये रुपांतरीत होऊ शकते. अशा वेळी या खात्यामध्ये साधारण बचत खात्याची सर्व नियमे लागू होतात. शिवाय वेतन बचत खात्याच्या सर्व सोयी व सवलती निघून जातात. 

सोमवार, ६ मार्च, २०१७

RMSA training registration and training demand from maharashtra secondary teachers.


http://www.technoteachers.in/rmsa/
नमस्कार मित्रानो
तंत्रस्नेही शिक्षक माध्यमिक (TSTS) प्रशिक्षणाचा पाहिला टप्पा यशस्वीपने पर पाडल्या बद्दल सर्व राज्यस्तरीय सुलभक सर्व प्रशिक्षणार्थी व् प्रशासकीय यंत्रणा या सर्वांचे अभिनंदन व् आभार !
या टप्या नंतर पुढील काम म्हणजे सर्व माद्यमिक स्तरावर काम करणारे सुलभक , ज्याणी प्रशिक्षणा घेतले ते सर्व माध्यमिक शिक्षक व् ज्याना प्रशिक्षण हवे आहे त्या सर्वानी आपली नोंदणी शिक्षण सचिव मा नंदकुमार साहेब यांच्या सूचनेनुसार  खालील खालील वेबसाइट वर करावी,
वरील वेबपेजवर सर्वानी त्वरित नोंदणी करावी
व ज्याना  तंत्रस्नेही शिक्षक माध्यमिक शिक्षक प्रशिक्षण हवे आहे त्यानीही येथून पुढे याच वेबपेजवर नोंदणी करावी

बी बी पाटिल
सदस्य राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक टीम
विद्या प्राधिकरण पुणे
9422422180

http://www.technoteachers.in/rmsa/

रविवार, २२ जानेवारी, २०१७

आपले लेखन बालभारती साठी : आपल्या लेखनास द्या बळ ,स्थान मिळवा बालभारती पाठ्यपुस्तकामध्ये


आपणास लेखन करण्याची जर आवड असेल आणि आपण जर एखाद्या उत्कृष्ट विषयावर जर लिहू शकत असाल तसेच आपला विषय सुद्धा जर त्या तोडीचा असेल तर नक्कीच तुमचे लेखन बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामध्ये झळकेल. आज सोशल मिडीयावर जर पहिले तर आपणास सर्वसाधारण व्यक्तीमध्ये किती कवी आणि लेखक दडलेले आहेत हे लगेच समजून येते.याच धर्तीवर बालभारतीने अशा व्यक्तींना संधी देण्यास एक पाउल टाकले आहे.
   तुम्ही जर लेखन करत असाल तर आताच आपले लेखन बालभारतीकडे पाठवण्यास हरकत नाही.

बालभारती या शासकीय संस्थेने इयत्ता सातवी व नववी च्या पाठ्य पुस्तकासाठी "एकांकिका पाठवा" असे निवेदन केले आहे.

  • तुम्ही कोणीही असा , तुम्हाला सदर एकांकिका पाठवता येईल.
  • एकांकिका मराठी/इंग्रजी/हिंदी या भाषेत असाव्यात.
  • तुम्ही तीन एकांकिका एका वेळी पाठवू शकता, तीन पेक्षा जास्त नकोत.
  • समितीचा निर्णय अंतिम राहील.
  • सदर एकांकिका या सातवी व नववी च्या पाठ्य पुस्तकात निवडण्यात येत असल्याने यांना अनुसरून विषय व लांबी निवडावी.
  • सदर एकांकिका हि शिक्षकांनी स्वतः लिहिलेली असावी.
  • एकांकिका खालील पोइंट नुसार पाठवावी.
  • हाताने लिहिलेली असल्यास स्कॅन करून त्याची PDF बनवावी, किंवा Type केल्यास त्याची PDF बनवावी.
  • सदर एकांकिका २७ जानेवारी २०१७ पर्यंत balbharati.ekankika@gmail.com  या इमेल वर पाठवून द्यावी.
  • या सोबत प्रमाणपत्र पाठवावे अन्यथा एकांकिका ग्राह्य धरली जाणार नाही.



Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips