तुमचे खाते हे शून्य बचत खात्यांतर्गत गणले जावू शकते. त्यासाठी तुमच्या खात्यामध्ये तीन
महिन्यातून एकदा वेतन जमा होणे आवश्यक असते. अन्यथा ते खाते आपोआप साधारण बचत
खात्यामध्ये रुपांतरीत होऊ शकते. अशा वेळी या खात्यामध्ये साधारण बचत खात्याची सर्व नियमे लागू होतात. शिवाय वेतन बचत खात्याच्या सर्व सोयी व सवलती निघून जातात.
आमच्या channel ला subscribe करा.
Tweet
शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा."
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा