शाळेचे आज छत गळके आणि मंदिराचे छत मात्र
सोन्याचे ? शाळेत आज
मुलांना बसायला साधीफारशी नाही मात्र
मंदिराला संगमरवरी ? शाळेला दोन रुपये
देतांना दहा वेळा चौकश्या करणारा पालक
मंदिराला दोन हजार देतांना अजिबात चौकशी करत
नाही......आपला भारत नक्की महासत्ता होणार?
आमच्या channel ला subscribe करा.
Tweet
शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा."
मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०१५
एक सत्य
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा