Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०१५

U -Dise मधील शिक्षक व निदेशकांची माहिती फाईल आता एकदम कमी वेळात द्या.


आपल्या U- Dise मधील शिक्षक व निदेशकांची जी माहिती मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी भरायची आहे तिचा format  या ठिकाणी देत आहोत. या format मधील माहिती अगोदर आपल्या माहिती साठी भरलेली तशीच दिली आहे. सदर माहिती तुम्हाला काय भरावयाचे आहे याची एक कल्पना देते. सदर भरलेल्या माहिती मध्ये जर कोणती चूक किंवा त्रुटी दिसून आलेस कृपया comment मध्ये आपला अभिप्राय लिहावा जेणेकरून इतरांची तशी चूक होणार नाही व आपण दिलेल्या सूचनेला आम्ही दुरुस्त करून दुरुस्तीसह ती फाईल पुन्हा upload केली जाईल.

  काही महत्वाच्या सूचना.
  1. या फाईल मधील माहिती भरण्या अगोदर कृपया दिलेल्या परिपत्रकाचे वाचन करावे.
  2. दिलेले स्तंभ योग्य क्रमाने आहेत का याची खात्री करावी.
  3. परिपत्रकाप्रमाणे योग्य ते संकेतांक वापरावे.
  4. सदरच्या फाईल चा print setup केलेली size पहावी. 
  5. print काढण्या अगोदर शक्यतो PDF मध्ये फाईल conversion करावे.

सदरची EXCEL फाईल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips