Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

शनिवार, ९ मे, २०२०

निकाल आता online पद्धतीने सुद्धा देता येणार.

सध्या आपण COVID-19 मुळे आपल्या घरी सुरक्षित आहोत. आपण सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून योग्य असा अभ्यास देत आहोत. पण सध्या निकालाची दिनांक जवळ आल्यामुळे निकालाची घाई गडबड सुरु आहे आणि आपण निकाल सुद्धा online पद्तीने देणार आहोत. तर सध्या आपण online निकाल चा platform येथे उपलब्ध आहे त्यावरून सुध्दा आपण आपला निकाल प्रसिद्ध करू शकता त्यासाठी निकालाची Sample प्रत आपण दिलेल्या लिंक वर जाऊन पाहू शकता.

https://eschool4u.in/view-result/


या ठिकाणी गेल्यानंतर आपण सध्या नमुना निकाल पाहू शकता , आपल्या शाळेचा निकाल सुद्धा आपण येथे दाखवू शकता. त्यासाठी खालील घटक गरजेचे आहेत.
आपण आमच्या नमुन्यातील फाईल वर निकाल भरता ती फाईल eschoolforu@gmail.com यां मेल आयडी वर  पाठवा तुमचा निकाल या ठिकाणी असाच प्रसारित करू.
जर आपण आमचा व्यतिरिक्त दुसरा नमुना वापरत असाल व त्या निकालाचा नमुना आमच्या निकालानुसार असेल तरीही तो पब्लिश करू शकतो.
आपण निकाल बनवला नसेल तर खाली सध्या नवीन झालेल्या बदलानुसार नवीन फाईल दिलेली आहे ती वापर करा. आमच्या याआधी असणाऱ्या निकालच्या फाईल आपल्याला येथे पाहायला मिळतील.

https://drive.google.com/open?id=15VqhS8yef1tnlgbDi8J19zafDSSe785S


निकालाची प्रत पाठवण्य्साठी खालील बाबी लक्षात घ्याव्या.

  • Result 4.5.2 या व्हर्जन च्या पुढील फाईल असाव्यात. जर त्याच्या आतील व्हर्जन च्या फाईल असतील तर तसे eschoolforu@gmail.com इमेल मध्ये नमूद करावे.
  • संपूर्ण शाळेचा निकाल द्यायचा असेल तर आपल्या शाळेतील त्या सर्व वर्गांची फाईल एकाच इमेल मध्ये पाठवावी
  • आपल्या इमेल चा Reply लवकरात लवकर देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
  • या संदर्भात काही शंका किंवा सुचना असतील तर आपण खाली comment बॉक्स मध्ये आपल्या सुचना द्याव्यात.
  • चला सर्वांनी online निकाल जाहीर करुया.
निकाल कसा पहावा ?
आपली शाळा निवडा 
त्यामध्ये आपला क्रमांक टाका , तो टाकण्याची पद्धत खालील प्रमाणे 
क्रमांक 4 अंकी असेल
पहिले दोन क्रमांक हे इयत्तेचे असतील्व त्यानंतरचे दोन क्रमांक हे आपल्या हजेरी क्रमांकाचे असतील.
उदा. 
जर विद्यार्थी हा इयत्ता दुसरी आणि त्याचा हजेरी क्रमांक २ असेल तर त्याचा Roll No असेल 0202
जर विद्यार्थी हा इयत्ता तिसरी आणि हजेरी क्रमांक जर 5 असेल तर त्याचा Roll No असेल 0305
जर विद्यार्थी हा इयत्ता पहिली आणि हजेरी क्रमांक जर 10 असेल तर त्याचा Roll No असेल 0110
जर विद्यार्थी हा इयत्ता चौथी आणि हजेरी क्रमांक जर 12 असेल तर त्याचा Roll No असेल 0412

वरील बाबी म्हणजे त्यांचे Roll No हे तुम्हाला लक्षात ठेवाव्वे लागेल. त्त्याची सूचना वेबसाईट वर देखील देता येतील.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips