Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

शनिवार, ३० मे, २०२०

वेतन बचत खाते कोणत्या बँकेत काढावे हे तुम्हीच ठरवा.


वेतन खाते कोणत्या बँकेत असाव याबाबतीत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. शासनाने आता राष्ट्रीयीकृत बंकामध्ये खाती काढणे बंधनकारक केले आहे. पण यामध्ये सर्व राष्ट्रीयीकृत बँकाही दिल्या आहेत. त्यामधील काही बंक्का ह्या वेगवेगळ्या सुविधा देत असून त्यांनी आपल्या सुविधा जाहीर केल्या आहेत. यानुसार आता सर्व कर्मचाऱ्याना कोणत्या बँकेत खाते काढावे हे ठरविणे कठीण जात आहे. त्यांच्यासाठी ला लेख प्रपंच,
   पथम सर्व कर्मचारी हा त्याचे खाते जर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सुविधा जि बँक देते त्यानुसार विचार करायला सुरु करतो कारण DCC बंक खालीलप्रमाणे सुविधा देते.
कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य
सहज फोनवर सुद्धा माहिती दिली जाते
काही वेळेस अति जवळचा व्यक्ती असेल तर त्याला कर्मचारी स्वतः आपल्या जबाबदारी वर त्याला सुविधा पुरवतो.
सध्या कर्जाची मर्यादा आणि मिळवण्यासाठी कमीत  कमी कागदपत्त्रे शिवाय बँकेचा कर्मचारी मदत करतो ती वेगळीच.

आता या सुविधा बँक न देता त्या बँकेच्या कर्मचारी आधारित सुविधा होत्या पण या सुविधा कोणता राष्ट्रीयीकृत बँकेचा कर्मचारी देईल का हा एक संशोधनाचा प्रश्न आहे. शिवाय त्या कर्मचाऱ्याकडून मानहानी होणार ती वेगळीच त्यामध्ये , सर/madam तुम्हाला एवढ कळत नाही का?, तुम्हाला साधा फॉर्म भरता येत नाही. अहो तो इंग्रजीत फॉर्म आहे, तुम्ही शिकवता का नाही शाळेत इंग्रजी? आता असे प्रश्न बँकेकडून ऐकू येतील. पण हा कर्मचारी काय रोज रोज बँकेचे फॉर्म भरतो का? याचे भान सुद्धा त्या कर्मचाऱ्यांना नसते शिवाय एखादा शिक्षक कर्मचारी हा काय मुलांना इंग्रजीत बँकेचे फॉर्म भरायला लाबतो का? हे सुद्धा यांच्या गावीही नसते त्यामुळे खाते काढायच्या सुरुवातीपासूनच या दोघांमध्ये बाचाबाची ला सुरुवात होते. वाद करावा तर नंतर कर्मचारी आधारित सुविधा मिळतील कां नाही याची खात्री नाही आणि वाद नाही करावा तर मात्र कमजोर समजून नंतर यापेक्षा वाईट अनुभव येणार.
आता शासनाने अशा राष्ट्रीयीकृत बँकेतच खाते काढा अशी सूचना दिल्यानंतर मात्र कर्मचार्याला असे खाते काढणे बंधनकारक आहे. त्यानंतर खालील बांका या राष्ट्रीयीकृत बांका आहेत असे माहिती पडल्यानंतर प्रत्येकाने या बँका आपल्या आसपास आहेत, ज्यामध्ये आपले खाते अगोदरच आहे आणि ज्या जिल्हा मध्यवर्ती प्रमाणे सुविधा देतील अशा बँका शोधण्याचा प्रयत्न सुरु केला. पण सुरुवातीला लक्षात आले कि ज्याप्रमाणे खाजगी बँकाचे जाळे पसरले आहे त्याप्रमाणे यांचे काहीच अस्तित्व नाही. पण आता खाली दिलेल्या बँका पाहून आता त्यातील कर्मचारी आधारित सुविधा या गृहीत न धरता आपण त्यामधील मिळणारी बँकेची सुविधा आधारित खाते कोठे काढायचे हे माहिती होण्यासाठी हे लेख लिहित आहोत.
यामधील काही घटक हे आपण त्याचे अर्थ समजून घेऊनच पुढे जायला हवे. याद्वारे आम्ही फक्त माहिती देण्याचा प्रत्यत्न करत आहोत प्रत्येकाने याच्या आधारे मला जि सुविधा हवी आहे त्याच बँकेत आपले खाते सुरु करावे. आम्ही कोणत्याही बँकेस सुचवीत नाही.
बँकेचे नाव


DCC Bank
वेतन खाते योजनेचे नाव
SGSP
SARAL
Salary Classic saving account
Zero Balance Salary Account Scheme

No
शून्य balance खाते
Yes
Yes
Yes
Yes
No
विमा संरक्षण साधे
जास्तीत जास्त 25 लाख
१ लाख Born by HO
आहे , अधिक माहिती उपलब्ध नाही
नाही
No
विमा संरक्षण अपघाती
जास्तीत जास्त 25 लाख

१ लाख Born by HO
आहे
नाही
No
विमा संरक्षण हवाई
जास्तीत जास्त 30 लाख
१ लाख Born by HO ,
माहिती नाही
नाही
No
अपघाती संरक्षण  देणारी कंपनी
United India Insurance Upto 03/01/2021
HDFC Ergo upto (06/09/2020)
माहिती नाही
नाही
No
हवाई अपघाती सरंक्षण विमा देणारी कंपनी
United India Insurance Upto 03/01/2021
माहिती दिलेली नाही.
माहिती नाही
नाही
N
Internet banking , NEFT, RTGS, DD, Mobile Banking
Free
Free
Free
Free
N
Free Cheques
Not mentioned
100 cheques/ year
Not mentioned
No
N
Processing Charges discount
50% Discount
50% disount
25% Discount
No discount
N
DMAT Facility by
Star Trade.
No
No
N
Credit Card
Free (Offers on Flipkart, Amazon etc)
Free
Free (With Offers)
Yes With charges
N
ATM
Free
Free
Free
Free
Rs.500
ATM transaction
Free (for all ATMS)
Free ( only for BOI Atm) Other ATM (no information)
5 transaction / month
5 transaction / month
5 transaction / month
26579 onsite
32962 offsite
3333 onsite
4102 offsite
6286 onsite
3418 offsite
1305 onsite
559 offsite
Not available
17167
5071
5423
1897
Not available
Locker charges
25% Discount
Not mentioned
5% discount
No discount
No
OverDraft
2 month Salary (Selected Customers)
Not mentioned
3 month Salary (all customers)
No Overdraft
No
Rewards / Cashback Program
No Rewards
BOB Rewardz
No Cash back
No
Customer Care bankbazaar Rating 
4.0/ 5 (13128 reviews)
4.0/5 (981 Reviews)
4.5/5 (1157 Reviews)
4.0/5 (291 reviews)
No







यामध्ये असणाऱ्या काही मुलभूत संकल्पना स्पष्ट करू.
वेतन बचत योजनेचे नाव : 
शून्य बचत वेतन खाते : 
विमा संरक्षण : 
NEFT, RTGS, Cheque,DD ATM,  
DMAT खाते :  
Credit Cards :  
ATM and Cards Falicility:


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips