Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५

Digital School : कमीत कमी किंमतीतील Tablets.

आपल्याला शाळेत जर डिजिटल शाळा करायची असेल तर आपणास काही साधनांची आवश्यकता असते.तर येथे कमीत कमी किंमतीत मिळणारी साधने देण्याचा प्रयत्न केला आहे. येथून तुम्ही नवीन खाते उघडून आपले साहित्य विना पैसे भरता मिळवू शकता. तुमचे साहित्य तुमच्या हातात मिळाल्यानंतर पैसे देवू शकता.








२ टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
    1. आम्ही कोणतेही product विकत नाही. Online ज्या काही शालोपयोगी वस्तू बाजारभावापेक्शा कमीतकमी कींमतीत जेथे जेथे उपलब्ध होतात कींवा ज्या वेबसाईटवर मिळतात तेथील लिंक येथे दिल्या आहेत.
      या वस्तू आम्ही विकत नाही.वस्तूंचा विक्रेता हा जास्त विश्वसनिय अाहे त्यांच्याच लिंक येथे दिल्या आहेत. ज्यांना अॉनलाईन शॉपींग चा अनुभव आहे त्यांनी घेण्यास हरकत नाही.

      हटवा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips