१.
|
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची Staff Portal वर माहिती भरण्यासाठी सोलापूर,अहमदनगर,भंडारा,औरंगाबाद, जालना, नाशिक हया जिल्हयांसाठी दिनांक 30.12.2015 पर्यंत नव्याने लॉगिन उपलब्ध केले आहेत. तसेच यापूर्वी दिलेल्या पुणे,मुंबई(उपसंचालक) जिल्ह्यांसाठी दिनांक 30.12.2015 पर्यंत login उपलब्ध राहतील. तरी सदर जिल्ह्यातील शाळांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची विहित मुदतीत माहिती भरून घ्यावी. इतर जिल्हयांना माहिती भरण्यासाठी यथावकाश वेळापत्रक देण्यात येईल.
|
२.
|
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरताना प्राथम्याने पुढील मेनुमधील माहिती भरावयाची आहे. Personal Details (Basic&Current Posting, Pay details), Additional Info.for Samayojan, Caste and Certificate, Initial Appointment, Qualification Details (Academic and Professional), Subject taught, Physical Handicapped Details (Applicable असेल तरच भरावे), UDISE Details.सदर मेनुमधील माहिती पूर्ण भरुन ती प्रत्येक मेनुनिहाय (Forward Menu-wise) Cluster login ला Forward करता येईल. सदरची माहिती Forward केल्यानंतर उर्वरित Other Joining Details, Training Details, Family या मेनुमधील माहिती भरावी.
|
३.
|
Server च्या तांत्रिक अडचणींमुळे Appointment Order, Individual Approval, Caste and Validity Certificate, Qualification Certificate Physically Handicapped Certificate या सर्वांसाठी Certificate Upload करण्याची Facilityतुर्त Disable करण्यात आलेली आहे, त्यामुळे कोणतीही कागदपत्रे Upload करण्याची आवश्यकता नसून माहिती तशीच Saveकरावी.
|
४.
|
शिक्षक माहिती भरत असताना portal वर दाखवत असेल्या संच मान्यतेच्या मंजूर पदांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असल्यास सदर शिक्षक हा as an Excess म्हणून त्याची नोंद करुन शिक्षकांची माहिती भरुन घ्यावी. माहिती भरण्यासाठी सदरची सुविधा आहे, सदर शिक्षक हा Excess म्हणून दाखविला तरी तो शिक्षक हा अतिरिक्त म्हणून ग्राहय धरला जाणार नाही.
|
५.
|
दिनांक 30.09.2014 नंतरच्या शिक्षक व शिक्षकेतर नवीन कर्मचा-यासाठी तसेच एखादया शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-याचे नाव दिसत नसल्यास अशा सर्व कर्मचा-यांची माहिती भरण्यासाठी पुढील लॉगिनवर फॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. संपूर्ण पडताळणी करुनच सदरची माहिती भरावी. तरी शाळांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून माहिती भरावी. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) लॉगिन - खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगिन - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा मुख्याध्यापक यांचे लॉगिन - कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा
|
आमच्या channel ला subscribe करा.
Tweet
शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा."
रविवार, २७ डिसेंबर, २०१५
स्टाफ पोर्टल विषयी तारीख ३० डिसेंबर पर्यंत व माहिती भरणे आवश्यक आहे त्याविषयी......
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा