amazon prime हि amazon ची एक सशुल्क अशी एक मेंबर शिप योजना आहे. ज्याचे खाते एक पण फायदे अनेक असून यासाठी वार्षिक शुल्क आकारले जाते. सध्या हि एक मोफत योजना असून आपण मोफत रजिस्ट्रेशन करून हि सेवां कशा प्रकारची आहे. हे प्रथम समजून घ्यावे लागेल; कारण आपण मेंबर शिप घेतल्यानंतर त्याची वैशिष्ट समजून घेण्यातच आपला सर्व ट्रायल कालावधी निघून जाईल आणि आपल्याला त्याचा मनमुराद असा फायदा घेता येणार नाही.
amazon prime free Delivery :
amazon च्या वेबसाईट वरून आपण ज्या वस्तू विकत घेतो त्यापैकी बहुतांश वस्तू यां कमी किमतीतील असतात आणि त्याला तुमच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी Delivery charges आकारले जातात. जर आपणास delivery charges नको असतील तर त्यांनी तरवून दिलेल्या किमान रकमेची खरेदी करावी लागते. म्हणजे जर तुम्ही ४९९ रुअपयाच्य आतील खरेदी कराल तर तुम्हाला delivery charges द्यावे लागतील पण जर तुमच्याकडे amazon prime ची सर्विस किंवा मेंबर शिप असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या कोणत्याही किमान खरेदीची गरज नसते.
amazon prime Fast delivery :
amazon prime मेम्बेर्स ना कमीत कमी कालावधीत त्यांची order पोहोच करण्याचा दावा amazon करत असते पण काही प्रसंगी हे शक्य नसते. तरीही तुमच्या मालाची लवकरात लवकर पोहोच करण्याची बांधिलकी त्यांना ठेवावी लागते.
amazon prime Video :
amazon prime चे Video app असून सदर app हे तुम्ही केव्हाही इंस्टाल करू शकता पण त्याच्या सेवेचा लाभ तुम्ही जर prime मेंबर असाल तरच घेवू शकता. amazon Video हे स्वतः काही चित्रपट आणि मालिका बनवीत असते ज्या तुम्हाला कोणत्याही ठिकाणी पहावयला मिळणार नाही अशा मालिका किंवा चित्रपट म=तुम्हाला amazon prime व्हिडिओ app वर पाहायला मिळेल. शिवाय नवीन चित्रपट सुद्धा तुम्हाला पहावयास उपलब्ध असतात.
amazon Music :
हे एक गाण्यासाठीचे app असून ह्याची मेंबर शिप सुद्धा prime ग्राहकांनाच मिळते. यामध्ये जाहिराती विना गाणी तुम्हाला ऐकण्यास मिळतील. सध्या या सुविधा या व यासरख्या app मध्ये सहज उपलब्ध होत आहेत.
Cash Back :
Aamzon prime मेंबर ना amazon कॅश back मिळण्याच्या काही सुविधा आहेत.ज्यामध्ये जर तुमच्या कडे amazon UPI साठी आपण रजिस्टर केले असेल आणि आपण जर amazon चे prime मेंबर असाल तर तुमच्या साठी ३% ते ५% पर्यंत च्या cash back सुविधा amazon वर उपलब्ध असतात. त्या वेळोवेळी amazon च्या वेबसाईट वर उपलब्ध असतात. त्यामध्ये 100% पर्यंत सुद्धा cashback दिली जाते. अशा ऑफर्स आपणास आपण जर prime ची मेंबर शिप घेतली असेल तर लगेचच मिळतात.
हि amazon prime ची मेंबर शिप मोफत कशी वापरावी?
येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला amazon च्या वेबसाईट वर जाता येईल त्या ठिकाणी तुम्हाला तीन पर्याय दिसतील.
वरील पैकी आपण ३० दिवसाची मोफत ट्रायल निवडा.
हि निवड करताना लक्षात ठेवा कि आपल्याला या ठिकाणी आपल्या क्रेडीट किंवा डेबिट कार्ड ची माहिती द्यायची आहे , ज्यातून आता मोफत वापरासाठी आपल्या खात्यातून amazon नाममात्र २ रुपये कपात करून घेईल ज्याद्वारे आपले कार्ड चालू आहे आणि आपण एक खात्रीशीर prime मेंबर होण्यास पात्र अआहात याची खात्री amazon करून घेते.
आता २ रुपेये किंवा मान्मात्र शुल्क कपात झाल्यानानातर आपण आपल्या amazon account ला मोफत prime मेंबर शिप ची सेवा २९ दिवस वापरू शकता.
पण ३० व्या दिवशी मात्र तुमच्या खात्यातून वार्षिक वर्गणी ९९९ रुपये तुम्हाला काहीही माहिती न विचारता परस्पर कपात करून घेतली जाईल.
जर 25 व्या दिवशी तुम्हाला वाटले कि मला सदर ची सेवा चांगली वाटत नाही , तर तुम्ही सदर ची सेवा amazon care ला फोन करून रद्द करून घेऊ शकता किंवा आपल्या खात्यावर जाऊन हि सेवा रद्द करण्याचा पर्याय आपण वापरू शकता.
पण एकदा का तुमच्या खात्यात्यून ९९९ कपात झाल्यास तुम्ही नंतर ते परत मिळवू शकत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा