Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .
school education लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
school education लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १८ मार्च, २०१७

Animation Video : आता नव्या स्वरूपातील अनिमेशन व्हिडिओ पहा इयत्ता पहिली साठी



आमच्या YouTube channel वर अधिक उत्कृष्ट आणि उत्तम असे व्हिडिओ आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. व्हिडिओ मधील वेगवेगळे प्रयोग आमच्या channel वर प्रसारित केले जातात.  आता अनिमेशन च्या स्वरूपातील इयत्ता पहिली साठी आवश्यक असलेला पाठ क्रमांक ३९ " गोष्ट एका घोड्याची" हा अनिमेशन स्वरुपात आम्ही सादर करत आहोत. अनिमेशन म्हणजे GIF फाईल्स असा समज आहे. यामधील सर्व चित्रे हि वेगवेगळ्या स्वरूपात असून ती GIF चित्रे नाहीत. एकच चित्र तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात पहावयास मिळेल. विद्यार्थ्याला हा पाठ पाहताना एक वेगळाच अनुभव मिळेल. त्यामुळे हा पाठ आपण एक पाठ म्हणून न शिकवता त्याला एक गोष्ट म्हणून दाखवावी हि विनंती.
     या व्हिडीओ चा वापर कसा करावा?
प्रथम हा व्हिडीओ विद्यार्थ्याना दाखवावा.
नंतर त्यावर विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारावेत.
विद्यार्थ्याला यामधील आलेले अवघड शब्द विचारावेत.
नंतर पाठ्यपुस्तक मधील त्या शब्दांची त्याला ओळख करून द्यावी.

आम्ही अशा प्रकारचे व्हिडीओ आपणासाठी सादर नक्की करूत. जर आपल्याकडे असे काही व्हिडिओ असतील तर नक्की आम्हला संपर्क करावा.
व्हिडीओ कसा असावा?
व्हिडीओ हा स्वनिर्मित असावा.
व्हिडीओ मध्ये संगीत हे Roylty free असावे.
चित्रे हि royalty free असावीत.

सोमवार, ६ मार्च, २०१७

RMSA training registration and training demand from maharashtra secondary teachers.


http://www.technoteachers.in/rmsa/
नमस्कार मित्रानो
तंत्रस्नेही शिक्षक माध्यमिक (TSTS) प्रशिक्षणाचा पाहिला टप्पा यशस्वीपने पर पाडल्या बद्दल सर्व राज्यस्तरीय सुलभक सर्व प्रशिक्षणार्थी व् प्रशासकीय यंत्रणा या सर्वांचे अभिनंदन व् आभार !
या टप्या नंतर पुढील काम म्हणजे सर्व माद्यमिक स्तरावर काम करणारे सुलभक , ज्याणी प्रशिक्षणा घेतले ते सर्व माध्यमिक शिक्षक व् ज्याना प्रशिक्षण हवे आहे त्या सर्वानी आपली नोंदणी शिक्षण सचिव मा नंदकुमार साहेब यांच्या सूचनेनुसार  खालील खालील वेबसाइट वर करावी,
वरील वेबपेजवर सर्वानी त्वरित नोंदणी करावी
व ज्याना  तंत्रस्नेही शिक्षक माध्यमिक शिक्षक प्रशिक्षण हवे आहे त्यानीही येथून पुढे याच वेबपेजवर नोंदणी करावी

बी बी पाटिल
सदस्य राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक टीम
विद्या प्राधिकरण पुणे
9422422180

http://www.technoteachers.in/rmsa/

मंगळवार, १० जानेवारी, २०१७

Eschool : इयत्ता पहिली साठी आवश्यक काही व्हिडिओ व त्याची माहिती.


आज शैक्षणिक व्हिडीओ व तेही दर्जेदार मिळण्याचे ठिकाण म्हणजे Eschool हि वेबसाईट. या वेबसाईट वर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने याचा दर्जा व गुणवत्ता पाहूनच या वेबसाईट ला एक दर्जेदार वेबसाईट चा मान दिला आहे. या वेबसाईट द्वारे उत्तम व दर्जेदार साहित्याचे वितरण मोफत करण्याचा प्रयत्न ठेवला गेला आहे. जर तुमच्याकडे उत्तम व दर्जेदार साहित्य असेल तर तत्याची लिंक खालील comment box द्या कारण या पेजवर आलेला प्रत्येक व्यक्ती हा दर्जेदार साहित्याच्या शोधात आलेला आहे.

"र" युक्त शब्द व त्याचे प्रकार.


नवा खेळ : पान क्रमांक ६७ इयत्ता पहिली

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दीपस्तंभ शाळा निर्मितीसाठी अर्ज

राज्याने मागील वर्षापासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबवायला सुरुवात केली आहे. त्यास शिक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही ज्याच्यात महाराष्ट्रातील शिक्षक कमी दिसतात. शिक्षकांचा हा उत्साह पाहूनच राज्य शासनाला राज्यातील शिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेण्याचा निर्णय दिनांक १४ ऑक्टोबर २०१६  च्या शासन निर्णयानुसार घेतला आहे.  राज्यातील शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याची यानिमित्ताने आपणास संधी मिळाली. सुरुवातीस १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाचे करावयाच्या ठरविण्यात आले असून उत्साही, मेहनती, नित नवीन शिकणारे आणि समाजाचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळवणारे शिक्षक, ज्यांची शाळा संकल्पना पत्रात  दिलेले निकष पूर्ण करतात त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  संकल्पना पत्र (Concept Note) विद्या प्राधिकरणाच्या www.mscert.org.in पाहता येईल. तर दिपस्तंभ शाळेसाठीचे निकष पूर्ण करणा-या शाळांनी  https://www.research.net/r/maharashtrainternationalschools या लिंकवर दि. ९ डिसेंबर २०१६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.
Whatsapp वरून साभार

रविवार, ५ एप्रिल, २०१५

राज्यांची नावे ध्यानात ठेवण्यासाठीचा उपाय

बच्चों को राज्यों के नाम याद रखने में परेशानी होती है । इसके समाधान के लिए मैंने एक छोटा सा प्रयास किया है । राज्यों के लिए मैंने एक पंक्ति बनाई है । जिसके एक वर्ण से एक राज्य बनता है । शायद अध्यापक साथियों को ये प्रयास पसन्द आए -
राज्यों के लिए पंक्ति-
" मित्र अतरा मुझसे कहता है मैं अपने छ: बागों में आम की उपज उगाऊ" ।
मि-मिजोरम
त्र -त्रिपुरा
अ - असम
त - तमिलनाडू
रा - राजस्थान
मु -मणिपुर
झ - झारखंड
से - सिक्किम
क -केरल
ह -हरियाणा
ते - तेलंगाना
है - हिमाचल
में - मेघालय
अ - अरूणाचल
प - प. बंगाल
ने - नागालैंड
छः - छत्तीसगढ
बा - बिहार
गों -गोवा
में - मध्यप्रदेश
आ - आंध्रप्रदेश
म - महाराष्ट्र
की -कर्नाटक
उ - उत्तराखंड
प - पंजाब
ज - जम्मू - कश्मीर
उ - उड़ीसा
गा - गुजरात
उ- उत्तरप्रदेश

गुरुवार, २४ जुलै, २०१४

Merit List for M.S.S. and H.S.S. Scholarship for rural and Urban Area : Maharashtra State Council of Education


पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती अर्हता प्रदान करण्याचे निकष 
कट ऑफ इतके एकूण गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अर्हताधारक विद्यार्थी निश्चित करावयाचे प्रचलित निकष 
राज्य गुणवत्ता यादी (शहरी व ग्रामीण) पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
राज्य गुणवत्ता यादी (सी.बी.एस.ई / आय.सी.एस.ई) पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
जिल्हानिहाय गुणवत्ता यादी पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
जिल्हानिहाय कमाल व किमान गुण (CUTOFF) तक्ता पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
जिल्हानिहाय मंजूर शिष्यवृत्ती संच (Allotement) पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
सांखिकीय माहिती पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
विभागवार सांखिकीय माहिती पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
राज्य गुणवत्ता शिष्यवृत्तीधारकांची जिल्हानिहाय संख्या (ग्रामीण) पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
राज्य गुणवत्ता शिष्यवृत्तीधारकांची जिल्हानिहाय संख्या (शहरी) पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 
राज्य गुणवत्ता शिष्यवृत्तीधारकांची जिल्हानिहाय संख्या (C.B.S.E./I.C.S.E.) पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१४ 

शुक्रवार, २७ जुलै, २०१२

Online Form Instruction for 4th & 7th Std

इयत्ता 4 थी व सातवी च्या online form भरनेसाठी खालील  बाबींची  गरज आहे .
1) परीक्षा केंद्र संकेतांक
2) शाळा संकेतांक
3) शहरी (1) /ग्रामीण(२)
4) शाळेचा अभ्यासक्रम
5) परीक्षा केंद्राचे नाव
6)  परीक्षा केंद्राचे पत्ता
7)  आडनाव , उमेदवाराचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव
8)  जन्मदिनांक
9) जात संकेतांक
10) विध्यार्थ्यांच्या वडिलांचे /पालकांचे वार्षिक उत्पन्न

इयत्ता 4 थी साठी online form भरनेसाठी येथे click करा.       MSS form(संकलित ) साठी येथे CLICK कराexcel file        PDF FILE

इयत्ता 7 वी साठी online form भरनेसाठी येथे click करा.       HSS form(संकलित ) साठी येथे CLICK कराexcel file     PDF FILE


गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०११

Welcome to E-School

                  
                      



MPSC RECEPT AND EXAM DETAILS AVAILABLE ON RESULT PAGE.
                                   


HI
This Blog gives you a many results about EDUCATION, Schools related activities and think to build a educational online school on this Blog. Now whenever you visited to this blog then you will see that every time you Learn different thing So visit this blog and learn different.
On this blog you will be see educational VIDEOS related to your regional Educational boards so that read and visit this blog daily/weekly.
If you know about any Educational related information then send it to comments.


E-School मध्ये आपले स्वागत आहे




Educational  नेवस   च्या पानावर  आकाश tablets  ची माहिती पहा                                             Geogrophy  -  वर नकाशा पहा.                                      Important  documents  - वर प्रश्नपत्रिका  पहा व download  करा


ह्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. आपणास ह्या ब्लॉगवर सर्व काही देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सदरचा  online  ब्लॉग हा  आम्ही मराठी माणसासाठी सर्व सोयींनीयुक्त बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या ब्लॉगवर आम्ही विविध शैक्षणिक  विडिओ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच याद्वारे आम्ही वेगवेगळ्या निकालावर, वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत.यामध्ये आम्ही तुम्हाला विविध शैक्षणिक घटक द्यायचा प्रयत्न करणार आहोत.तुम्हास कोणताही वेगळा शैक्षणिक घटक माहित असेल व तो या ब्लॉगवर नसेल तर तुम्ही comments  वर लिहू शकता. किंवा येथे क्लिक करून e -mail  सुद्धा करू शकता.
ह्या ब्लॉग मधूनच का विडिओ पाहावा?
सदरचे blog  आपण इतर ठिकाणाहून सुद्धा पाहू शकतो पण लहान मुले किंवा तुम्ही  भरकटण्याची शक्यता असते. सदरच्या ब्लॉग मध्ये उत्तम विडिओ चीच निवड केली आहे.

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips