आमच्या channel ला subscribe करा.
Tweet
शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा."
शनिवार, १८ मार्च, २०१७
Animation Video : आता नव्या स्वरूपातील अनिमेशन व्हिडिओ पहा इयत्ता पहिली साठी
आमच्या YouTube channel वर अधिक उत्कृष्ट आणि उत्तम असे व्हिडिओ आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. व्हिडिओ मधील वेगवेगळे प्रयोग आमच्या channel वर प्रसारित केले जातात. आता अनिमेशन च्या स्वरूपातील इयत्ता पहिली साठी आवश्यक असलेला पाठ क्रमांक ३९ " गोष्ट एका घोड्याची" हा अनिमेशन स्वरुपात आम्ही सादर करत आहोत. अनिमेशन म्हणजे GIF फाईल्स असा समज आहे. यामधील सर्व चित्रे हि वेगवेगळ्या स्वरूपात असून ती GIF चित्रे नाहीत. एकच चित्र तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात पहावयास मिळेल. विद्यार्थ्याला हा पाठ पाहताना एक वेगळाच अनुभव मिळेल. त्यामुळे हा पाठ आपण एक पाठ म्हणून न शिकवता त्याला एक गोष्ट म्हणून दाखवावी हि विनंती.
या व्हिडीओ चा वापर कसा करावा?
प्रथम हा व्हिडीओ विद्यार्थ्याना दाखवावा.
नंतर त्यावर विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारावेत.
विद्यार्थ्याला यामधील आलेले अवघड शब्द विचारावेत.
नंतर पाठ्यपुस्तक मधील त्या शब्दांची त्याला ओळख करून द्यावी.
आम्ही अशा प्रकारचे व्हिडीओ आपणासाठी सादर नक्की करूत. जर आपल्याकडे असे काही व्हिडिओ असतील तर नक्की आम्हला संपर्क करावा.
व्हिडीओ कसा असावा?
व्हिडीओ हा स्वनिर्मित असावा.
व्हिडीओ मध्ये संगीत हे Roylty free असावे.
चित्रे हि royalty free असावीत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा