Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .
technosavvy लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
technosavvy लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ६ मार्च, २०१७

RMSA training registration and training demand from maharashtra secondary teachers.


http://www.technoteachers.in/rmsa/
नमस्कार मित्रानो
तंत्रस्नेही शिक्षक माध्यमिक (TSTS) प्रशिक्षणाचा पाहिला टप्पा यशस्वीपने पर पाडल्या बद्दल सर्व राज्यस्तरीय सुलभक सर्व प्रशिक्षणार्थी व् प्रशासकीय यंत्रणा या सर्वांचे अभिनंदन व् आभार !
या टप्या नंतर पुढील काम म्हणजे सर्व माद्यमिक स्तरावर काम करणारे सुलभक , ज्याणी प्रशिक्षणा घेतले ते सर्व माध्यमिक शिक्षक व् ज्याना प्रशिक्षण हवे आहे त्या सर्वानी आपली नोंदणी शिक्षण सचिव मा नंदकुमार साहेब यांच्या सूचनेनुसार  खालील खालील वेबसाइट वर करावी,
वरील वेबपेजवर सर्वानी त्वरित नोंदणी करावी
व ज्याना  तंत्रस्नेही शिक्षक माध्यमिक शिक्षक प्रशिक्षण हवे आहे त्यानीही येथून पुढे याच वेबपेजवर नोंदणी करावी

बी बी पाटिल
सदस्य राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक टीम
विद्या प्राधिकरण पुणे
9422422180

http://www.technoteachers.in/rmsa/

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

माध्यमिक तंत्रस्नेही प्रशिक्षण : विद्या प्राधिकरण पुणे, शिक्षणात ICT सह तंत्रज्ञानाचा वापर



*माध्यमिक तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण*
आता  ICT चा प्रभावी वापर करून  अध्ययन-अध्यापन अधिक रंजक बनवा.
व्हिडीओ तयार करणे,शैक्षणिक अँप बनवणे,ब्लॉग व स्वत:ची वेबसाईट बनवणे ,शाळेची वेबसाईट बनवणे, व्हाट्सअप , फेसबुक, युट्युब स्काइप यांचा प्रभावी वापर करणे, तंत्र ज्ञानाच्या मदतीने जगातील तज्ञ  शिक्षकांशी चर्चा घडवून आणणे , जगाची सफर घडवून आणणे व यासारख्याच प्रगत तंत्राचा वापर शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आपल्या प्रशिक्षणाची मागणी आजच नोंदवा    


असिफ शेख
राज्य ICT कक्ष,
विद्या प्राधिकरण, पुणे.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, मुंबई.

वरील माहिती नुसार आपण असे रजिस्टर करू शकता. शिवाय यांमधील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र च्या नवीन शासन निर्णय नुसार देता यातील , सदर फॉर्म भरण्या पूर्वी आपण खाली दिलेल्या शासन निर्णयाचे वाचन व आकलन करणे आवश्यक आहे.

मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

उत्तम दोन मोबाइल ज्याद्वारे तुम्ही Technosavvy सहज बनाल

आता मोबाईल आपली गरज आहे.यामध्ये आपणास चांगला मोबाईल हाताळू तितके आपणास आवश्यक तंत्रज्ञान सहज मिळू शकते.आता सध्या आपणास RAM, Internal Storage व battery या महत्वाच्या गोष्टी त्याचप्रमाणे किंमत हा घटक सर्वात महत्वाचा आहे. सध्या असे दोनच मोबाइल ह्या गरजा पुरवतात. तर हे फोन कोणते आहेत हे खालील लिंकवरून समजेल.

लीनोव्हो K6
https://www.flipkart.com/lenovo-k6-power-gold-32-gb/p/itmezenf...

RED MI 3S Prime
https://www.flipkart.com/redmi-3s-prime-gold-32-gb/p/itmeh....

Asus ZENFONE
https://www.flipkart.com/asus-zenfone-max-black-32-gb/p/itmege3d5pj...


Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips