Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

माध्यमिक तंत्रस्नेही प्रशिक्षण : विद्या प्राधिकरण पुणे, शिक्षणात ICT सह तंत्रज्ञानाचा वापर



*माध्यमिक तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण*
आता  ICT चा प्रभावी वापर करून  अध्ययन-अध्यापन अधिक रंजक बनवा.
व्हिडीओ तयार करणे,शैक्षणिक अँप बनवणे,ब्लॉग व स्वत:ची वेबसाईट बनवणे ,शाळेची वेबसाईट बनवणे, व्हाट्सअप , फेसबुक, युट्युब स्काइप यांचा प्रभावी वापर करणे, तंत्र ज्ञानाच्या मदतीने जगातील तज्ञ  शिक्षकांशी चर्चा घडवून आणणे , जगाची सफर घडवून आणणे व यासारख्याच प्रगत तंत्राचा वापर शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आपल्या प्रशिक्षणाची मागणी आजच नोंदवा    


असिफ शेख
राज्य ICT कक्ष,
विद्या प्राधिकरण, पुणे.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, मुंबई.

वरील माहिती नुसार आपण असे रजिस्टर करू शकता. शिवाय यांमधील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र च्या नवीन शासन निर्णय नुसार देता यातील , सदर फॉर्म भरण्या पूर्वी आपण खाली दिलेल्या शासन निर्णयाचे वाचन व आकलन करणे आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips