Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .
websites लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
websites लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

माध्यमिक तंत्रस्नेही प्रशिक्षण : विद्या प्राधिकरण पुणे, शिक्षणात ICT सह तंत्रज्ञानाचा वापर



*माध्यमिक तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण*
आता  ICT चा प्रभावी वापर करून  अध्ययन-अध्यापन अधिक रंजक बनवा.
व्हिडीओ तयार करणे,शैक्षणिक अँप बनवणे,ब्लॉग व स्वत:ची वेबसाईट बनवणे ,शाळेची वेबसाईट बनवणे, व्हाट्सअप , फेसबुक, युट्युब स्काइप यांचा प्रभावी वापर करणे, तंत्र ज्ञानाच्या मदतीने जगातील तज्ञ  शिक्षकांशी चर्चा घडवून आणणे , जगाची सफर घडवून आणणे व यासारख्याच प्रगत तंत्राचा वापर शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आपल्या प्रशिक्षणाची मागणी आजच नोंदवा    


असिफ शेख
राज्य ICT कक्ष,
विद्या प्राधिकरण, पुणे.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, मुंबई.

वरील माहिती नुसार आपण असे रजिस्टर करू शकता. शिवाय यांमधील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र च्या नवीन शासन निर्णय नुसार देता यातील , सदर फॉर्म भरण्या पूर्वी आपण खाली दिलेल्या शासन निर्णयाचे वाचन व आकलन करणे आवश्यक आहे.

बुधवार, २९ जुलै, २०१५

eSchool4u.blogspot.in या ब्लॉग ची इतर वेबसाईट नी घेतलेली दखल ...


आमचे eschool4u चे सर्व साहित्याचे विविध वेबसाईट नी घेतलेल्या दखल बद्दल येथे थोडी माहिती देत आहोत. यामध्ये इतर भाषिक वेबसाईट नि सुद्धा या साहित्याची दखल घेतली.

Google Play Store वरील app हे Virus पासून सुरक्षित असले बाबतचे प्रमाणपत्र :  
Google Play हे एक App ठेवण्याचे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे कोणतेही app हे $25 भरून जागा विकत घ्यावी लागते. येथे App बनवणारा स्वतः $25 भरतो आणि इतरांना मोफत किंवा विकत देवू शकतो. आपले App मोफत आहे.
          पण Google हे बनवलेले App वापरकर्त्याला धोकादायक तर नाही ना हे तपासून पाहत असते. जर Google ला ठेवलेले App हे वापरकर्त्याला धोकादायक असल्याबाबत शंकास्पद असले तरीही ठेवलेले App नाकारण्याचा अधिकार राखून असते. त्याच प्रमाणे या ठेवलेल्या APP मध्ये कोणतेही Virus नाही ना हे सुद्धा तपासून पाहते. सदर APP मध्ये डाऊनलोड करणाऱ्या मोबाईल माहिती चोरणारी यंत्रणा आहे का हे तपासून पाहते. त्यासंदर्भातील कोणतेही संशयास्पद घटक दिसून आले तर Google या APP ला प्रसारणाची परवानगी देत नाही.
      आपल्या eschool4u या APP ला Google कडून सर्व परवानगी मिळाली आहे. आपले Play Store वरील प्रसारण हा  याचा पुरावा आहे. त्याचप्रमाणे आपल्या APP ला AVG Antivirus पासून सुरक्षिततेचे प्रमाणपत्र मिळाले आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून हे प्रमाणपत्र तपासू शकता.

http://www.avgthreatlabs.com/ww-en/android-app-reports/app/com.eschool4u/

Amazon.com वेबसाईट वर eschool4u चे प्रसारण . : -
जगातील अग्रगण्य कंपनी  amazon या वेबसाईट वर आपल्या eschool4u या वेबसाईट चे प्रसारण झालेले दिसून येते. त्याच प्रमाणे या वेबसाईट वर आपले app विनामुल्य उपलब्ध करून दिले आहे.

https://www.amazon.com/registry/wishlist/2SGR9JS5MOY7T

[  Apukore ] [  ] या जपानी वेबसाईट वरील दखल : 
[  Apukore ] [  ]  हि एक जपानी वेबसाईट आहे जी जपानी नागरिकांना जगामधील सर्व app ची माहिती  जपानी भाषेमध्ये उपलब्ध करून देते. यामध्ये आपल्या eschool4u या ४ थी व ७ वी साठी बनवलेल्या app ला प्राध्यान्य दिले आहे.

http://app-colle.jp/E-school-android%E3%81%AE%E3%82%A2%E3%83%97%E3%83%AA/android/jp/detail?id=com.eschool4u111



व्हिडिओ : Eschool4u च्या Youtube Channel वर प्रसारित झालेला व्हिडिओ ची खालील वेबसाईट ने दखल घेतली आणि त्यांच्या वेबसाईट च्या collection मध्ये त्याचा समावेश केला.

http://search.wn.com/?pagenum=1&results_type=videos&language_id=1&search_type=expression&search_string=panchayat+samiti&sort_type=-pub-datetime&template=cheetah-search-adv%2Findex.txt&action=search&corpus=current

रविवार, २५ जानेवारी, २०१५

काही महत्वाच्या संकेतस्थळांचे विवेचन

येथे काही महत्वाच्या संकेतस्थळाचे पत्ते येथे दिले आहेत. सदरच्या links वर click केल्यानंतर आपण दिलेल्या संकेतस्थळावर सहजपणे पोहोचू शकता.




GR साठी महाराष्ट्र शासन संकेतस्थळ महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद
शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे.
समाजकल्याण ई - शिष्यवृत्ती , समाजकल्याण विभाग.
अल्पसंख्यांक ई - शिष्यवृत्ती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , मुंबई
शालार्थ संकेतस्थळ यु - डायस संकेतस्थळ
संच मान्यता संकेतस्थळ  स्कूल रिपोर्ट कार्ड्स डायस क्रमांकावरून
स्कूल मॅपींग रिपोर्ट शालेय पोषण आहार - मध्यांन भोजन योजना.
CWSN संकेतस्थळ मनुष्यबळ विकास मंत्रालय






Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips