Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

बुधवार, २९ जुलै, २०१५

eSchool4u.blogspot.in या ब्लॉग ची इतर वेबसाईट नी घेतलेली दखल ...


आमचे eschool4u चे सर्व साहित्याचे विविध वेबसाईट नी घेतलेल्या दखल बद्दल येथे थोडी माहिती देत आहोत. यामध्ये इतर भाषिक वेबसाईट नि सुद्धा या साहित्याची दखल घेतली.

Google Play Store वरील app हे Virus पासून सुरक्षित असले बाबतचे प्रमाणपत्र :  
Google Play हे एक App ठेवण्याचे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे कोणतेही app हे $25 भरून जागा विकत घ्यावी लागते. येथे App बनवणारा स्वतः $25 भरतो आणि इतरांना मोफत किंवा विकत देवू शकतो. आपले App मोफत आहे.
          पण Google हे बनवलेले App वापरकर्त्याला धोकादायक तर नाही ना हे तपासून पाहत असते. जर Google ला ठेवलेले App हे वापरकर्त्याला धोकादायक असल्याबाबत शंकास्पद असले तरीही ठेवलेले App नाकारण्याचा अधिकार राखून असते. त्याच प्रमाणे या ठेवलेल्या APP मध्ये कोणतेही Virus नाही ना हे सुद्धा तपासून पाहते. सदर APP मध्ये डाऊनलोड करणाऱ्या मोबाईल माहिती चोरणारी यंत्रणा आहे का हे तपासून पाहते. त्यासंदर्भातील कोणतेही संशयास्पद घटक दिसून आले तर Google या APP ला प्रसारणाची परवानगी देत नाही.
      आपल्या eschool4u या APP ला Google कडून सर्व परवानगी मिळाली आहे. आपले Play Store वरील प्रसारण हा  याचा पुरावा आहे. त्याचप्रमाणे आपल्या APP ला AVG Antivirus पासून सुरक्षिततेचे प्रमाणपत्र मिळाले आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून हे प्रमाणपत्र तपासू शकता.

http://www.avgthreatlabs.com/ww-en/android-app-reports/app/com.eschool4u/

Amazon.com वेबसाईट वर eschool4u चे प्रसारण . : -
जगातील अग्रगण्य कंपनी  amazon या वेबसाईट वर आपल्या eschool4u या वेबसाईट चे प्रसारण झालेले दिसून येते. त्याच प्रमाणे या वेबसाईट वर आपले app विनामुल्य उपलब्ध करून दिले आहे.

https://www.amazon.com/registry/wishlist/2SGR9JS5MOY7T

[  Apukore ] [  ] या जपानी वेबसाईट वरील दखल : 
[  Apukore ] [  ]  हि एक जपानी वेबसाईट आहे जी जपानी नागरिकांना जगामधील सर्व app ची माहिती  जपानी भाषेमध्ये उपलब्ध करून देते. यामध्ये आपल्या eschool4u या ४ थी व ७ वी साठी बनवलेल्या app ला प्राध्यान्य दिले आहे.

http://app-colle.jp/E-school-android%E3%81%AE%E3%82%A2%E3%83%97%E3%83%AA/android/jp/detail?id=com.eschool4u111



व्हिडिओ : Eschool4u च्या Youtube Channel वर प्रसारित झालेला व्हिडिओ ची खालील वेबसाईट ने दखल घेतली आणि त्यांच्या वेबसाईट च्या collection मध्ये त्याचा समावेश केला.

http://search.wn.com/?pagenum=1&results_type=videos&language_id=1&search_type=expression&search_string=panchayat+samiti&sort_type=-pub-datetime&template=cheetah-search-adv%2Findex.txt&action=search&corpus=current

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips