HD Quality मध्ये खालील चित्रपट डाऊनलोड करा.
या ठिकाणी काही शैक्षणिक चित्रपट दिले आहेत. यातील चित्रपटाच्या आवश्यक तेथे लिनक्स सुद्धा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरून तुम्ही हे चित्रपट डाउनलोड करू शकता.
चित्रपट डाउनलोड कसे शोधावे?
- प्रथम eschool4u.in या वेबसाईट वर गेल्यानंतर शैक्षणिक चित्रपट या वर क्लिक करा किंवा सर्च करा.
- खाली दिलेल्या यादीचा वापर आम्ही सांगितल्याप्रमाणे करा.
- चित्रपटाच्या नावावर क्लिक केल्यास तुम्हाला त्या चित्रपटाचा ट्रेलर पहावयास मिळेल त्यावरून आपणास चित्रपटाचा अंदाज येईल.
- या चित्रपटाचा डाउनलोड करण्यासाठी साईझ किती MB आहे तेही दाखवले आहे त्याचा आपणास फायदा होईल.
चित्रपट डाउनलोड करणे ?
- Action मध्ये जे शब्द आहेत ते शब्द final page वरील चित्रपट डाउनलोड करण्याचा शब्द दिला आहे. उदा. action column मध्ये जर Free Download हा शब्द असेल तर त्यावर क्लिक करा आणि ज्या वेब साईटवर जाल त्या ठिकाणी तुम्ही फक्त Free Download हाच शब्द दाबून आपला चित्रपट डाउनलोड करायचा आहे.
- जेथे Create/download हे शब्द दिसतात तेथे प्रथम Create link असा पर्याय निवडावा आणि नंतर download पर्याय वापरून चित्रपट डाउनलोड करून घ्यावा.
- जेथे download now हा शब्द दिसतो तेथे दिलेल्या link वरील page वर गेल्यानंतर तेथील Download now हा पर्याय निवडल्यानंतर तुमचा चित्रपट डाउनलोड होईल.
- काही चित्रपटाची link आम्ही आपणापर्यंत पोहोचू शकत नाही जर तुम्हाला त्या लिनक्स बद्दल माहिती असेल किवा असे चित्रपट कोणत्या वेबसाईट वर मिळतात किंवा उपलब्ध आहेत त्या ठिकाणाची link आमच्या comment box मध्ये आपण द्यावी हि विनंती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा