*राष्ट्रीय-राज्य शिक्षक पुरस्कार २०१६-१७*
दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त राज्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांना राज्य/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मा. शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली २०१५-१६ पासून सदर पुरस्कारासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यानुसार २०१६-१७ च्या शिक्षक पुरस्कारासाठीही इच्छुक शिक्षकांनी https://www.research.net/r/shikshakpuraskar16-17 या लिंकवर आपले अर्ज दिनांक ३० एप्रिल, २०१७ सायंकाळी ६ पर्यंत सादर करावेत.
आमच्या channel ला subscribe करा.
Tweet
शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा."
government GR लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
government GR लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शनिवार, २२ एप्रिल, २०१७
STATE /National ICT awards for teachers for AY 2016-2017 by maharashtra government.
बुधवार, २६ ऑगस्ट, २०१५
शाळा ,शिक्षक व विद्यार्थी database information भरण्यासाठी आवश्यक माहिती ...
Student Transfer in SARAL : सरल प्रणाली मध्ये विद्यार्थी दाखला पाठवण्याची सुविधा प्राप्त.

प्रथमतः हि माहिती भरण्यासाठी तुम्ही खालील वेबसाईट वर जा.
- संस्था माहिती साठी येथे क्लिक करा. (PDF )



सरल मधील दिनदर्शिका भाग वाढविलेला आहे तो कसा भरावा हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- शाळा माहिती साठी येथे क्लिक करा. (PDF ) VIDEO
- शिक्षक Mapping माहितीसाठी येथे क्लिक करा. (PDF ) VIDEO
- मुख्याध्यापक यांनी माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा. (PDF ) VIDEO
- मुख्याध्यापकांनी शिक्षक माहिती भरणारा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- विद्यार्थी माहिती साठी येथे क्लिक करा.(PDF )
- विद्यार्थी माहिती ऑफलाईन कशी वापरावी हे दाखवणारा व्हिडिओ येथे पहा.
अधिक माहितीसाठी खालील ठिकाणी मदत मागू शकता...
E-mail:support.education@maharashtra.gov.in
Help Line support. 18002330700
Help Line support. 18002330800
Timing: 08:00 AM - 08:00 PM (Only Working Day's)
Help Line support. 18002330700
Help Line support. 18002330800
Timing: 08:00 AM - 08:00 PM (Only Working Day's)
New Released Videos from E-School
गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५
जरा आपला Finalize केलेला डाटा तर तपासून पहा.......
एक सूचना
तुमचा शाळा चा डाटा Finalize जर झाला असेल आणि त्याला बराच काळ लोटला असेल तर तुमच्या साठी एक विनंती अशी आहे कि प्रत्येकाने आपापल्या शाळा पोर्टल वर लॉग इन करा आणि त्यामधील शेवटच्या "बँक" मेनुतील 'शाळा व्यवस्थापन समिती SMC, MDM, SALARY, Non-Salary,Fee, Hostel , etc जे काही खाते माहिती भरली असेल तेथे तुम्हाला असे दिसून येते का ते पहा कि...
या खात्याची तुम्ही दिलेली शिल्लक हि तीच आहे का ? कारण काही शाळांच्या या खात्याची शेवटची शिल्लक सगळीकडे एकसारखीच आहे. जरा आपला Finalize केलेला डाटा तर तपासून पहा.......
Labels:
government,
government GR,
SARAL
बुधवार, १९ ऑगस्ट, २०१५
SARAL Video Series for SARAL Education Maharashtra in School, Teacher and Student Database solutions.
सरल या प्रणाली संदर्भात सर्व माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा..
सरल मधील माहिती भरण्यासाठी खालील व्हिडिओ चा वापर करू शकता...
सरल दिनदर्शिका साठी खालील व्हिडीओ पहा.
सरल मधील माहिती भरण्यासाठी खालील व्हिडिओ चा वापर करू शकता...
सरल दिनदर्शिका साठी खालील व्हिडीओ पहा.
पायाभूत सुविधा,प्रवर्ग,शाळा मान्यता,शाळा प्रकार,श्रेणी,माध्यम,पत्ता,संपर्क,स्थान व Semi English
शाळा व्यवस्थापन समिती साठी
अधिक व्हिडिओ साठी येथे क्लिक करा...
बुधवार, ८ एप्रिल, २०१५
शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय
ज्या कर्मचाऱ्यांची नेमणूक ०१/११/२००५ नंतर झाली आहे त्यांना परिभाषित अंशदान निवृत्ती योजना लागू होती. आता त्या कर्मचाऱ्यांना "राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ( NPS ) " असे त्याचे नामकरण केले आहे.
शासन निर्णय : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना
शासन निर्णय क्रमांक : 201504061206329105
पान नं १ ते १४ : शासन निर्णय संबंधित व्याख्या व त्याचे विश्लेषण
पान नं १५ ते १६ : शासन निर्णय प्रती
पान नं १७ ते २४ : NPS शासन निर्णय संबंधित अर्ज
पान नं २५ ते ३७ : शासन निर्णय इंग्लिश मध्ये.
सोमवार, ३० मार्च, २०१५
GR : नविन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेतील जमा झालेल्या अंशदान वरील २०१४-१५ च्या व्याजदराबद्दल शासन निर्णय
नविन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेतील जमा झालेल्या अंशदान वरील २०१४-१५ च्या व्याजदराबद्दल शासन निर्णय
- अंशदानावरील रकमेवर ८.७ टक्के व्याजदर देण्याचा निर्णय.
- सहाव्या वेतन आयोगावरील थकबाकी रकमेवर सुद्धा ८.७ टक्के व्याजदर.
- शासन निर्णय क्रमांक = 201503271338028505
पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती अंतरिम (तात्पुरती) उत्तरसुची
शिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्तरपत्रिका ओ एम आर पद्धतीने तपासणी करणेबाबत शासन निर्णय दि.८ फेब्रु २०१२.
प्रसिद्धीपत्रक ४थी, ७वी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार २२ मार्च २०१५.
दि.२२ मार्च २०१५ रोजी घेण्यात आलेल्या परिक्षेची अंतरिम उत्तरसूची mascepune या वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपली उत्तरे पडताळून पाहिल्यानंतर हरकतीचा नमुना सोबत दिला आहे. सदरच्या हरकती च्या संदर्भातील पत्रव्यवहार ७ एप्रिल २०१५ पर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे.
पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा मार्च - २०१५ प्रसिध्दीपत्रक व अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची.
माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा मार्च - २०१५ प्रसिध्दीपत्रक व अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची.
प्रसिद्धीपत्रक,क्षेत्रनिहाय व घटकनिहाय गुण विभागणी अंतिम आराखडा,नमुना प्रश्नपत्रिका उत्तरसुचीसह
मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०१५
या आठवड्यातील शासनाचे निघालेले काही शासन निर्णय
प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम ( D.ED) पुनर्रचना समितीस मान्यता मिळणेबाबत 201502241336372921
तंत्र शिक्षणाचा दर्जा सुधार कार्यक्रमांतर्गत सहभागी संस्थांना अनुदान वितरीत करणे
201502241527202008
विशेष घटक योजनेंतर्गत मुलींना मोफत सायकल पुरविण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत
201502211436414421
घर बांधणी अग्रिम : अग्रीमाच्या रकमेत व घर किमतीच्या रकमेत सुधारणा करणे बाबत..
201502181716443405
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)





