Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

STATE /National ICT awards for teachers for AY 2016-2017 by maharashtra government.

*राष्ट्रीय-राज्य शिक्षक पुरस्कार २०१६-१७*
दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त राज्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांना राज्य/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मा. शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली २०१५-१६ पासून सदर पुरस्कारासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यानुसार २०१६-१७ च्या शिक्षक पुरस्कारासाठीही इच्छुक शिक्षकांनी https://www.research.net/r/shikshakpuraskar16-17   या लिंकवर आपले अर्ज दिनांक ३० एप्रिल, २०१७ सायंकाळी ६ पर्यंत सादर करावेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips