Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .
Gunavatta लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Gunavatta लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १९ मार्च, २०१६

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र : द्वितीय सत्र परीक्षा सराव प्रश्नसंच

आता सत्र क्रमांक २ जवळ आली असल्याने प्रश्नपत्रिका साठी आपली धावपळ चालली आहे. पण इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या भाषा व गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका MSCERT कडून मिळणार असल्याने त्याच्या सराव प्रश्नपत्रिका त्यांच्या वेबसाईट वर देण्यात आल्या होत्या पण सध्या काही कारणास्तव त्याची लिंक खुली होत नाही. आपल्या काही बांधवांनी या प्रश्नपत्रिका या save करून त्यांच्या ब्लॉग व वेबसाईट वर Sorting करून ठेवल्या आहेत. आपण त्या ठिकाणावरून या सराव प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून घ्याव्यात.
    सदर परीक्षा या भाषा व गणित संबधित आहेत त्यामुळे इतर प्रश्नपत्रिका या आपापल्या स्तरावर तयार कराव्यात. ज्या शक्य आहेत त्या येथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. MSCERT स्तरावरून हि परीक्षा ४ व ५ एप्रिल २०१६ रोजी घेनेत याव्यात असे सूचित करण्यात आले आहे. तरी त्याबाबत आपण आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अधिक चर्चा करूनच माहिती घ्यावी व कार्यवाही करावी.

आपण सराव प्रश्नपत्रिका खालील संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकता.

http://mahazpschoollive.blogspot.in/2016/03/pragat-shai...

http://zppsjamadadewasti.blogspot.in/2016/03/blo....


बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१६

सुभाषवाडी येथील श्री रमजान शेख यांनी अप्रगत विद्यार्थ्यासाठी बनवलेले व्हिडीओ

मी इ.१ली व अप्रगत विद्यार्थ्यांना उपयुक्त असे व्हिडीओ बनवलेत.त्याच्या मदतीने जि.प.शाळा सुभाषवाडी येथील इ.१ली चे सर्व विद्यार्थी दोन महिन्यात इ.२ रीची पाठ्यपुस्तके वाचायला लागली आणि आता वाचनालयाची पुस्तके वाचताहेत.राज्यभरातून बर्याच शिक्षकांनी या व्हिडीओ बाबत विचारलं .तेव्हा ते सर्व मी youtube वर upload केलेत.
    youtube वर zpps subhashwadi येथे हे सर्व videos उपलब्ध आहेत.तेथून download करू शकता.किंवा खालील link पाहू शकता.

https://www.youtube.com/channel/UCUssRUhykq4SJJnmeAc3mEA

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips