Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .
pragat maharashtra test लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
pragat maharashtra test लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन चाचणीमधील गुणांची नोंद सरल मध्ये करणेबाबत


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र नुसार इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत राज्य स्तरावरून नियोजन करण्यात आले होते यामधील प्रथम चाचणी २८ व २९ जुलै रोजी व दुसरी चाचणी म्हणजे संकलित मूल्यमापन -१ हि चाचणी दिनांक १९ व २० ऑक्टोबर २०१६ रोजी घेतली होती.या दोन्ही ची नोंद सरल प्रणाली मध्ये करावयाची आहे.सदर गुणांची नोंद हि दिनांक २५ नोव्हेंबर २०१६ पर्यंत करणेची आहे. यासाठी महत्वाचे म्हणजे लोग इन होऊन excel फाईल डाऊनलोड करावी व ती फाईल भरल्यानंतर परत अपलोड करावयाची आहे.

    फाईल अपलोड करताना ती फाईल .xlx फोर्मत मध्ये आपणास भरावी लागते त्यासाठी त्या फाईल ला अपलोड करताना भरल्यानंतर .csv या फाईल format मध्ये convert करावी लागते.
येथे क्लिक करून जाणून घ्या कि अशी फाईल .csv कशी बदलावी.
ज्यावेळी आपण हि फाईल .csv format मध्ये बदलतो त्यावेळी ती न ओपन करता अपलोड करण्याचा प्रयत्न करावा.

Buy Mi Max (32GB, Gold) from Snapdeal


मंगळवार, २६ जुलै, २०१६

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र च्या पायाभूत चाचणीचे गुण नोंद तक्ते श्री अनिस शाह यांच्याकडून सादर.


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र साठी धुळ्याचे श्री अनिस शाह यांनी एक्सेल मध्ये format बनवलेला आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.

प्रस्तुत कर्ता : श्री अनिस शाह 
Format : .xls
File Size : 530KB
तालुका : सक्री जिल्हा : धुळे 

सोमवार, ११ एप्रिल, २०१६

प्रगत शाळा माहिती भरण्यासाठीचे प्रपत्रे : शाळांसाठी व गट प्रमुखांसाठी.



MSCERT स्तरावरून प्रगत शाळांना त्यांच्या शाळेची माहिती भरण्यासाठी खालील लिंकचा वापर करण्यासंबंधी सुचना देण्यात आल्या आहेत. प्रगत शाळा फोर्म हा दोन स्टेज मध्ये भरायचा आहे तसेच त्यामधील * ह्या खुणेची माहिती compulsery भरणे आहे.

https://docs.google.com/forms/d/1-iiFcFyksgt6G6bsv2_ncYKL2jjToqiUvjGmxmvT3Jg/viewform?c=0&w=1

प्रगत शाळेस भेट देणाऱ्या शिक्षकांच्या अहवालाचे संकलन करून विद्या परिषदेने नेमलेल्या गटप्रमुखांनी या प्रपत्रात त्याच दिवशी स्वत: माहिती भरावयाची आहे. त्यासाठी खालील लिंक वापरून आपल्या निरीक्षणातील शाळा खालील लिंकवर भरणे आहेत.

https://docs.google.com/forms/d/1xDII-csZ0A6knrAtSnFK3Vm04aD2egQBn9drEzIcg2w/viewform?c=0&w=1

ज्या ज्या शाळांनी आपली माहिती प्रथम क्रमांकाच्या लिंकवर भरली त्यांनी इतर कोणकोणत्या शाळांनी माहिती भरली आहे ते पाहण्यासाठी खालील लिंक चा वापर करावा. या लिंक वर महाराष्ट्रातील सर्व प्रगत शाळांची यादी पहावयास मिळेल.


शनिवार, १९ मार्च, २०१६

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र : द्वितीय सत्र परीक्षा सराव प्रश्नसंच

आता सत्र क्रमांक २ जवळ आली असल्याने प्रश्नपत्रिका साठी आपली धावपळ चालली आहे. पण इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या भाषा व गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका MSCERT कडून मिळणार असल्याने त्याच्या सराव प्रश्नपत्रिका त्यांच्या वेबसाईट वर देण्यात आल्या होत्या पण सध्या काही कारणास्तव त्याची लिंक खुली होत नाही. आपल्या काही बांधवांनी या प्रश्नपत्रिका या save करून त्यांच्या ब्लॉग व वेबसाईट वर Sorting करून ठेवल्या आहेत. आपण त्या ठिकाणावरून या सराव प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून घ्याव्यात.
    सदर परीक्षा या भाषा व गणित संबधित आहेत त्यामुळे इतर प्रश्नपत्रिका या आपापल्या स्तरावर तयार कराव्यात. ज्या शक्य आहेत त्या येथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. MSCERT स्तरावरून हि परीक्षा ४ व ५ एप्रिल २०१६ रोजी घेनेत याव्यात असे सूचित करण्यात आले आहे. तरी त्याबाबत आपण आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अधिक चर्चा करूनच माहिती घ्यावी व कार्यवाही करावी.

आपण सराव प्रश्नपत्रिका खालील संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकता.

http://mahazpschoollive.blogspot.in/2016/03/pragat-shai...

http://zppsjamadadewasti.blogspot.in/2016/03/blo....


Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips