MSCERT स्तरावरून प्रगत शाळांना त्यांच्या शाळेची माहिती भरण्यासाठी खालील लिंकचा वापर करण्यासंबंधी सुचना देण्यात आल्या आहेत. प्रगत शाळा फोर्म हा दोन स्टेज मध्ये भरायचा आहे तसेच त्यामधील * ह्या खुणेची माहिती compulsery भरणे आहे.
https://docs.google.com/forms/d/1-iiFcFyksgt6G6bsv2_ncYKL2jjToqiUvjGmxmvT3Jg/viewform?c=0&w=1
प्रगत शाळेस भेट देणाऱ्या शिक्षकांच्या अहवालाचे संकलन करून विद्या परिषदेने नेमलेल्या गटप्रमुखांनी या प्रपत्रात त्याच दिवशी स्वत: माहिती भरावयाची आहे. त्यासाठी खालील लिंक वापरून आपल्या निरीक्षणातील शाळा खालील लिंकवर भरणे आहेत.
https://docs.google.com/forms/d/1xDII-csZ0A6knrAtSnFK3Vm04aD2egQBn9drEzIcg2w/viewform?c=0&w=1
ज्या ज्या शाळांनी आपली माहिती प्रथम क्रमांकाच्या लिंकवर भरली त्यांनी इतर कोणकोणत्या शाळांनी माहिती भरली आहे ते पाहण्यासाठी खालील लिंक चा वापर करावा. या लिंक वर महाराष्ट्रातील सर्व प्रगत शाळांची यादी पहावयास मिळेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा