Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०१५

Amazon च्या प्रती तास च्या स्पर्धे मध्ये रु.१ मध्ये असलेल्या वस्तू....


Amazon Treasure Hunt हि एक प्रतीतासाला १ रुपयास एक कोणतीही वस्तू देते. त्यासाठी तुम्हाला Amazon चे APP इंस्टाल करावे लागेल..यामध्ये वरील banner ला app मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक window खुली होईल. त्यामध्ये एक Clue दिला असेल. त्या Clue ला अनुसरून जे शब्द असतील त्या संबधित शब्द तुम्ही amazon search box मध्ये सर्च करावा लागतो. तो शब्द संबधित वस्तू तुमच्या cart मध्ये घेतल्यास तुम्हाला ती वस्तू रु.१ मध्ये प्राप्त होते.
उदा. खाली एक APP मधील image दाखविली आहे.त्यामध्ये कराटे संबधित एक चित्र दाखवले आहे. त्यावरून तुम्हाला काही शब्द सुचतील. जसे.. "Karate Kid" , "Fight" , KICK" etc.
त्यातील kick हा शब्द टाकल्यानंतर तुम्हाला खालील image मध्ये पहायला मिळेल कि त्यासाम्बाधित वस्तू रु.१ ला दर्शवित आहे.


हि ऑफर २० तारखेपासून प्रती तासाला चालू आहे. जर तुमचे luck असेल व तुमचे knowledge व बुद्धी पणाला लावली तर तुम्ही सुद्धा हि वस्तू कमीत कमी किम्मतीत मिळवू शकता. 

आत्तापर्यंत रु.१ मध्ये मिळालेल्या वस्तू  : 

Clues For Today 22 october-
Clues for 21 October

  • 5 PMDhoom 3
  • 4 Pm Clue- : Kick VCD
  • 3 PM Clue- :  The Hour Clue: Remember Him– Bodyguard Video Cd
  • 2 PM Clue -Micromax Canvas Doodle 4
  • 1 PM clue- Horror clue- Which Album Is This This clue is The Book of Souls – Deluxe Edition Book of souls CD. Its Horror Movie
  • 12 -noon Answer – Iball Slide brace Tablet
  • 11 Am Clue–  An unnamed Hero, as you roam the persian land, bearing the brutes, with a blade in hand. A wrong step? Hit rewind—Prince of Persia: The Sands of Time (PC)
  • 10 AM Clue– Something for Kids, Artists, Educators, Engineers and Inventors —> Makey Makey – An Invention Kit for Everyone
Clues for 20th October 2015


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips