मुलांसाठी सर्वात स्वस्तामध्ये मिळणार "AKASH TABLET "
जगातील सर्वात स्वस्त Android Tablet कॉम्पुटर "Akash ubislate " हा भारतात ५ ऑक्टोबर २०११ ला launch झाला. हा ताब्लेत विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात म्हणजे १७००रु. मध्ये उपलब्ध होईल . याची बाजार किमत २९९९रु आहे. हा Tablet DataWind या कंपनीने बनविलेला असून याच्या प्राथमिक अवस्थेत पुस्तके चित्रपट खेळ आणि इंटरनेट संबंधित घटक समाविष्ट केले आहेत.हा भारतामध्ये बनवलेला सर्वात कमी किमतीचा full Functioning असलेला एक चांगला Digital device आहे. DataWind या कंपनीने HRD मंत्रालयाला एक लक्ष Tablets पुरविलेले आहे.
या ताब्लेटची मागणी साठी इंटरनेट वरून SMS किंवा Toll फ्री नंबर वरून माहिती काढू शकतो. यासाठी त्यांच्या http://www.akashtablet.com/ या Official Website ला भेट देवून माहिती घेवू शकता.
SMS :::::: AAKASHPC to 9870807070 किंवा call Toll Free नंबर 1800.180.2180

Specifications | Aakash (Ubislate7) | Ubislate7+ (The upgraded version of Aakash) |
Availability | NOW! | Late January |
Pricing | Rs.2,500 | Rs.2,999 |
Microprocessor | Arm11 – 366Mhz | Cortex A8 – 700 Mhz |
Battery | 2100 mAh | 3200 mAh |
OS | Android 2.2 | Android 2.3 |
Network | WiFi | WiFi & GPRS (SIM & Phone functionality) |
SOLD OUT | ||
But you can always Pre-Book your Ubislate7+ by clicking on the Pre-Book Button | official website वर PRE -BOOK वर click केल्यानंतर registration करता येते. |
अशा प्रकारचे तंत्रज्ञान लहान मुलास मिळू लागले तर भारतात क्रांती घडून येईल
उत्तर द्याहटवा