Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .
Internet Tricks लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Internet Tricks लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

या lockdown मध्ये कमी किंमतीत जास्तीत जास्त data मिळवा.

सध्या lockdown सुरु असल्याने सर्व नागरिक घरीच आहेत. घरी असताना विद्यार्थ्याचा अभ्यास घ्यायचा असेल तर त्यासाठी intarnet ची अत्यंत गरज आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा " शाळा बंद पण शिक्षण सुरु" हा उपक्रम अत्यंत युद्ध पातळीवर चालू आहे आणि त्याचा अत्यंत फायदा देखील होत आहे. मा. नंदकुमार साहेब यांनी रोवलेली मेढ आज कामाला आली असे म्हणायला हरकत नाही. आज DIKSHA app हि सर्वांसाठी जीवन संजीवनी ठरली आहे. यामधून आपण कृतियुक्त अध्ययन आणि व्हिडिओ यासाठी पालाकांना आपली फक्त इन्टरनेट चीच गुंतवणूक करावी लागेल.
    पण आज जे उपलब्ध प्लान आहेत त्यानुसार अभ्यासासाठी दिवसाला जे इंटरनेट चे लिमिट आहे ते सुद्धा कमी पडू शकते ते आपणास अधिकाधिक कसे मिळवता येईल यासाठी हा प्रपंच. खाली काही ट्रिक्स दिल्या आहेत त्याचा वापर करा आणि जादाचा रिचार्ज मिळवा.

खाली दिलेल्या ट्रिक्स या चालू प्लान व्यतिरिक्त मिळणाऱ्या इंटरनेट data साठी आहेत.

समजा आपण व्होडाफोन चे सिम वापरत असाल तर 121363 नंबर डायल करा तुम्हाला २ GB इंटरनेट मोफत मिळेल ७ दिवसासाठी (हि ऑफर तुम्हाला लागू असेल तर)

Idea 

121365 डायल करा आणि मिळावा १० GB मोफत इंटरनेट १० दिवसासाठी
डायल करा *800*888# आणि मिळवा १० GB इंटरनेट १ दिवसासाठी
आयडिया चे अप्प्लीकेशन डाऊनलोड करा व २ GB इंटरनेट ७ दिवसासाठी मिळवा.
३० GB इंटरनेट १ महिन्यासाठी मिळवा , त्यासाठी आपल्याला ती ऑफर लागू आहे कि नाही ते येथून तपासा. 

 Airtel 

 Airtel चे My Airtel हे app डाऊनलोड करा प्रथमच आणि मिळवा २ GB मोफत. 
Source :  https://www.compareye.com/airtel-free-data-offer

JIO

रु.१३० चे रिचार्ज करा आणि २५ GB इंटरनेट मोफत मिळवा. यासाठी (100+20+10) रु. असे रिचार्ज मारा. त्यानंतर तुम्हाला १३ GB मोफत इंटरनेट आणि १०२रु. balance मिळेल. १०२रु मधील (५१+५१) चे रिचार्ज पुन्हा करा त्याचे तुम्हाला १२ GB आणखी मिळतील.. Source :
https://www.compareye.com/get-13-gb-or-25-gb-jio-data-at-rs-71-or-rs-130
टीप: सदर माहिती आम्ही इतर ठिकाणाहून घेतली आहे. अधिक माहितीसाठी आपण  https://www.compareye.com/  येथे भेट देवून माहिती मिळवा.

सोमवार, ३ जुलै, २०१७

YouTube साठी मुक्त चित्रे कशी मिळवाल?

आपण YouTube साठी व्हिडिओ बनवताना आपणास चित्रे आवश्यक असतात पण आपल्याला हि चित्रे मुक्त वापरासंबंधीच घ्यावी लागतात.काही वेळा आपण जी चित्रे डाऊनलोड करून व्हिडिओ मध्ये वापरतो त्यावर त्या वेबसाईट चे किंवा कंपनीचे नाव असते.(उदा. Shutterstock,BrainyQuote.com ) अशी चित्रे आपणास इंटरनेट वर उपलब्ध असतात जी आपल्याला वापरता येत नाहीत किंवा आपणास वापरण्यास परवानगी नाही. जरी अशी चित्रे तुम्ही वापरली तरी सुरुवातीला तुम्हाला त्याचा काही त्रास होणार नाही पण ज्यावेळी तुम्ही उच्च स्थानावर पोहोचता किंवा तुमच्या channel ची Popularity वाढते त्यावेळी तुम्हाला या वापराचा त्रास होण्याची शक्यता असते. आता मुक्त चित्रे शोधावी कशी ती या मालिकेत पाहणार आहोत.
गूगल वर आपण ज्या वेळी सर्च करतो त्यावेळी आपल्याला सर्च चा निकाल पहावयास

सोमवार, १४ मार्च, २०१६

YouTube वरून व्हिडिओ डाऊनलोड कसा करावा.


आपणास बरेच वेळेस youtube वरील व्हिडिओ आवडतात पण आपणास असे व्हिडिओ आपल्या जवळ केंव्हाही पाहता यावेत यासाठी डाऊनलोड करून घ्यावे लागतात. तर हे कसे डाऊनलोड करावेत हे सांगण्यासाठी येथे काही स्टेप्स दिल्या आहेत , जर तुम्हाला व्हिडिओ डाऊनलोड करावयाचे असतील तर खालील स्टेप्स अवलंबवाव्यात.

तुम्हास कोणता व्हिडीओ डाऊनलोड करावयाचा आहे त्याच्या लिंक open करा..
जसे : https://www.youtube.com/watch?v=LFZVb368pJI

यामधील जी लिंक आहे त्यामधील YouTube च्या पुढे ss हा शब्द लावून ENTER बटन दाबावे.
उदा: https://www.ssyoutube.com/watch?v=LFZVb368pJI  व नंतर enter दाबावे..

त्यानंतर एक वेबसाईट उघडेल , या वेबसाईट वरील तुम्हास हवे ते format निवडा.














YTD द्वारे व्हिडिओ कसा डाऊनलोड करावा....

  1. प्रथम youtube ची लिंक उघडा व कॉपी करा.
  2. नंतर तुमचा YTD उघडा व त्याच्या URL मध्ये लिंक पेस्ट करा.
  3. तुमच्या फाईल साठी save चे लोकेशन निवडा..
  4. तुम्हाला कोणत्या pixels मध्ये हवे ते निवडा. उदा: 480 , 720 इ.
  5. नंतर डाऊनलोड बरणावर क्लिक करा.


रविवार, १३ मार्च, २०१६

आपल्या स्मार्ट कामकाजासाठी QR -Code कसा बनवावा ?

आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही घटक वारंवार वापरतो , या घटकांची पुनरावृत्ती होत असते. यासाठी त्यांचे जतन करणे आवश्यक आहे. म्हणजे आपण whatsapp वर लांबलचक Text लिहून ठेवलेली असते ती आपल्याला कमीत कमी जागेत बसवणे आवश्यक आहे. त्यासाठी ब्लॉग्स व वेबसाईट यांचा प्रामुख्याने वापर केला जातो , पण त्याची लिंक share करणे व ती जतन करणे मुश्कील काम आहे. आपल्याला आपल्या शाळेचा अहवाल अधिकाऱ्यांना पाठवायचा असतो तो अहवाल कागदावर पाठवून तो गहाळ होणे असे प्रकार होतात.
    पण आता कमीत कमी जागेत बसणारा व जास्तीत जास्त घटक सामावून घेणारा QR कोड आपल्यासाठी वरदान आहे. याच QR कोड चा वापर करून सोलापूर जिल्ह्यातील रणजीत डिसले यांनी पूर्ण पुस्तक QR कोड वर बसवले व शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली.

 QR कोड म्हणजे नेमके काय?
QR कोड हा एक चौकोनी आकाराचे design असलेला एक गुंतागुंतीचा दिसणारा कोड असतो. तो खाली दाखविला आहे.

QR कोड चा नेमका वापर काय?
एखाद्या शब्दाला आपण कोड देवून , लिंक ला कोड देवून त्याचे स्कॅन केल्यानंतर वापरकर्त्याला त्या कोडमधील घटक पटकन त्याच्या मोबाईलवर दिसू लागतात.

यासाठी नेमक्या कोणत्या साधनाची आवश्यकता आहे?
QR कोड Read करण्यासाठी QR कोड रीडर अप्लिकेशन ची आवश्यकता असते. हे अप्लिकेशन तुम्ही गुगल च्या प्ले स्टोर मधून सुद्धा घेवू शकता.
किंवा खालील लिंकवर जाऊन डाऊनलोड करू शकता.

https://play.google.com/store/apps/details?id=de.gavitec.android

QR कोड कसा बनवावा?
QR कोड बनवण्यासाठी खाली एक व्हिडिओ दिला आहे तो पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा QR कोड बनवू शकता.


रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

MakeMyTrip चे APP डाउनलोड करा अकौंट काढा व तुमच्या wallet ला ५०० रुपये मिळवा.

Make My Trip चे अप्लिकेशन डाउनलोड करा. आपले खाते खोला आणि तुमच्या खात्यावर रु.५०० मिळवा.
  • येथे क्लिक करा व तुमच्या मोबाईलवर MakeMyTrip चे अप्लिकेशन डाउनलोड करा.
  • तुमचे गुगल खाते वापरून Sign Up करुन आपले MakeMyTrip वर नवीन खाते उघडा.
  • नंतर खाली दिलेल्या option वर जाऊन पहा. 
  • तुमच्या खात्यावर रु.५०० आलेले दिसून येतील.

हे खात्यावरील पैसे कसे वापरू शकता ?
  • MakeMyTrip हे एक विमान / बस / रेल्वे / हॉटेल /सुट्टीतील बुकिंग यासाठीची वेबसाईट आहे.
  • वरीलपैकी कोणतेही बुकिंग करताना तुम्ही आलेला रु.५०० चा balance वापरून आपले बुकिंग करू शकता.
  • समजा तुम्ही एका बसचे बुकिंग करता आहात व त्याचे तिकीट रु.६०० असेल तर तुमचे हे ५०० व online payment रु.१०० देवून तुम्ही बुकिंग करू शकता.
ह्या balance चा वापर करून विमान / हॉटेल बुकींग कसे करावे यासाठीचा खालील व्हीडीओ पहा.

Watch "How to book flight tickets in Rs.3022 instead of Rs.5272 , Save more than Rs.2200" on YouTube - https://youtu.be/ZIdCNGzGsB8

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips