Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

या lockdown मध्ये कमी किंमतीत जास्तीत जास्त data मिळवा.

सध्या lockdown सुरु असल्याने सर्व नागरिक घरीच आहेत. घरी असताना विद्यार्थ्याचा अभ्यास घ्यायचा असेल तर त्यासाठी intarnet ची अत्यंत गरज आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा " शाळा बंद पण शिक्षण सुरु" हा उपक्रम अत्यंत युद्ध पातळीवर चालू आहे आणि त्याचा अत्यंत फायदा देखील होत आहे. मा. नंदकुमार साहेब यांनी रोवलेली मेढ आज कामाला आली असे म्हणायला हरकत नाही. आज DIKSHA app हि सर्वांसाठी जीवन संजीवनी ठरली आहे. यामधून आपण कृतियुक्त अध्ययन आणि व्हिडिओ यासाठी पालाकांना आपली फक्त इन्टरनेट चीच गुंतवणूक करावी लागेल.
    पण आज जे उपलब्ध प्लान आहेत त्यानुसार अभ्यासासाठी दिवसाला जे इंटरनेट चे लिमिट आहे ते सुद्धा कमी पडू शकते ते आपणास अधिकाधिक कसे मिळवता येईल यासाठी हा प्रपंच. खाली काही ट्रिक्स दिल्या आहेत त्याचा वापर करा आणि जादाचा रिचार्ज मिळवा.

खाली दिलेल्या ट्रिक्स या चालू प्लान व्यतिरिक्त मिळणाऱ्या इंटरनेट data साठी आहेत.

समजा आपण व्होडाफोन चे सिम वापरत असाल तर 121363 नंबर डायल करा तुम्हाला २ GB इंटरनेट मोफत मिळेल ७ दिवसासाठी (हि ऑफर तुम्हाला लागू असेल तर)

Idea 

121365 डायल करा आणि मिळावा १० GB मोफत इंटरनेट १० दिवसासाठी
डायल करा *800*888# आणि मिळवा १० GB इंटरनेट १ दिवसासाठी
आयडिया चे अप्प्लीकेशन डाऊनलोड करा व २ GB इंटरनेट ७ दिवसासाठी मिळवा.
३० GB इंटरनेट १ महिन्यासाठी मिळवा , त्यासाठी आपल्याला ती ऑफर लागू आहे कि नाही ते येथून तपासा. 

 Airtel 

 Airtel चे My Airtel हे app डाऊनलोड करा प्रथमच आणि मिळवा २ GB मोफत. 
Source :  https://www.compareye.com/airtel-free-data-offer

JIO

रु.१३० चे रिचार्ज करा आणि २५ GB इंटरनेट मोफत मिळवा. यासाठी (100+20+10) रु. असे रिचार्ज मारा. त्यानंतर तुम्हाला १३ GB मोफत इंटरनेट आणि १०२रु. balance मिळेल. १०२रु मधील (५१+५१) चे रिचार्ज पुन्हा करा त्याचे तुम्हाला १२ GB आणखी मिळतील.. Source :
https://www.compareye.com/get-13-gb-or-25-gb-jio-data-at-rs-71-or-rs-130
टीप: सदर माहिती आम्ही इतर ठिकाणाहून घेतली आहे. अधिक माहितीसाठी आपण  https://www.compareye.com/  येथे भेट देवून माहिती मिळवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips